Back
पारु
TRAILER 0:20

पारु

Subscribe to watch
शेअर
2024•ड्रामा•PG13

Available in Marathi

कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.

Director & Cast

Guruprasad MuddenahalliDirector
Sharayu SonawanePaaru
Mugdha KarnikAhilya Devi
Prasad JawadeAditya
Atul KaswaMaruti

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglishGenreड्रामाRelease date12 Feb 2024
एपिसोड् 1 - 10
अहिल्यादेवीला पाहून भारावते पारू
27:32

अहिल्यादेवीला पाहून भारावते पारू

E1•28m • 12 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

आदित्य किर्लोस्कर त्याच्या गाडीचालकाची, मारुतीची माफी एका नेत्याला मागायला लावतो. किर्लोस्करांकडे आयकर विभागाची धाड पडते. किर्लोस्करांकडे पोहोचलेली मारुतीची मुलगी, पारू अहिल्यादेवीला पाहून भारावते.

अहिल्यादेवीला पाहून भारावते पारू

E1 • 28m • 12 Feb 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवी मारते पारुच्या थोबाडीत
23:32

अहिल्यादेवी मारते पारुच्या थोबाडीत

E2•24m • 13 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवीच्या घरी काम करणारी सावित्री पारुला घराचे नियम सांगते. अहिल्यादेवीचा धाकटा मुलगा, प्रीतमचे लग्न होत असल्याचे कळताच ती चिडते. तिचा गाडीत अडकलेला पदर काढणाऱ्या पारुच्या ती थोबाडीत मारते.

अहिल्यादेवी मारते पारुच्या थोबाडीत

E2 • 24m • 13 Feb 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवी ओरडते प्रीतमला
28:00

अहिल्यादेवी ओरडते प्रीतमला

E3•28m • 14 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

रागावलेल्या पारूला मारुती समजावतो. चिडलेला आदित्य प्रीतमला एक प्रश्न विचारतो. अहिल्यादेवी एक व्हिडीओ दाखवत प्रीतमला त्याच्या वागण्यावरून ओरडते. भेसूर आवाजात अंगाई गाणाऱ्या पारूला सावित्री समजावते.

अहिल्यादेवी ओरडते प्रीतमला

E3 • 28m • 14 Feb 2024 • Marathi • ड्रामा
पारु लावते अहिल्यादेवीसाठी जास्वंदीचे रोप
25:39

पारु लावते अहिल्यादेवीसाठी जास्वंदीचे रोप

E4•26m • 15 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यादेवी श्रीकांत व घरातील सर्वांना भेटवस्तू देते. पारू अहिल्यादेवीसाठी जास्वंदीचे रोप लावते. घरातील मेजवानीसाठी तयार झालेल्या पारुला मेजवानीला येऊ नये असे मारुती बजावतो.

पारु लावते अहिल्यादेवीसाठी जास्वंदीचे रोप

E4 • 26m • 15 Feb 2024 • Marathi • ड्रामा
आदित्य मारतो पारुच्या कानाखाली
26:08

आदित्य मारतो पारुच्या कानाखाली

E5•26m • 16 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

मारुतीवर हात उगारणाऱ्या दिशाला पारु रोखते. श्रीकांत-अहिल्यादेवी कार्यक्रमात त्यांचे भाव व्यक्त करतात. पारुमुळे श्रीकांतने अहिल्यादेवीला भेट दिलेल्या फोटोला आग लागल्याने आदित्य पारुच्या कानाखाली मारतो.

आदित्य मारतो पारुच्या कानाखाली

E5 • 26m • 16 Feb 2024 • Marathi • ड्रामा
मारुती नोकरी सोडून निघतो गावी जाण्यास
24:47

मारुती नोकरी सोडून निघतो गावी जाण्यास

E6•25m • 17 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

दामिनी मुद्दामच सर्वांसमोर पारुला सुनावते. संतप्त अहिल्यादेवी पारुची बाजू न ऐकता तिला कायमचे गावी पाठवण्यास मारुतीला सांगते. त्यामुळे मारुती सर्वांचा निरोप घेऊन नोकरी सोडून पारुसह गावी जायला निघतो.

मारुती नोकरी सोडून निघतो गावी जाण्यास

E6 • 25m • 17 Feb 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्या घालते मारुतीला पारुवरून एक अट
20:41

अहिल्या घालते मारुतीला पारुवरून एक अट

E7•21m • 19 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

श्रीकांत मारुतीची बाजू अहिल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अहिल्या मारुतीला बोलावून घेते व त्याला पारुवरून बजावत एक अट घालते. त्या अटीनुसार मारुती पारुकडून एक वचन घेतो.

अहिल्या घालते मारुतीला पारुवरून एक अट

E7 • 21m • 19 Feb 2024 • Marathi • ड्रामा
वैजूसाठी पारु होते अस्वस्थ
20:38

वैजूसाठी पारु होते अस्वस्थ

E8•21m • 20 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवी दामिनीवर एक जबाबदारी सोपवते. पारुच्या वैजू नावाच्या शेळीला दामिनी घराबाहेर सोडते. पुढे, प्रीतमच्या तीन प्रेयसींना अहिल्यादेवी एक प्रश्न विचारते. पारू वैजूसाठी अस्वस्थ होते.

वैजूसाठी पारु होते अस्वस्थ

E8 • 21m • 20 Feb 2024 • Marathi • ड्रामा
पारुमुळे फुटते दिशाच्या गाडीची काच
20:58

पारुमुळे फुटते दिशाच्या गाडीची काच

E9•21m • 21 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

सावित्री पारुच्या हातावर मेहंदी काढते. आदित्य पडू नये म्हणून त्याला वाचवताना पारुची मेहंदी त्याच्या हातावर लागते. प्रीतमने अचानक वैजूला आणल्याने पारु आनंदते. पुढे, पारूमुळे दिशाच्या गाडीची काच फुटते.

पारुमुळे फुटते दिशाच्या गाडीची काच

E9 • 21m • 21 Feb 2024 • Marathi • ड्रामा
पारु बनवते दिशासाठीचा खास बेत
20:46

पारु बनवते दिशासाठीचा खास बेत

E10•21m • 22 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

दिशाच्या गाडीची काच फुटण्याचा दोष आदित्य-प्रीतम स्वत:वर घेतात. गणूच्या पायाला हळद लावण्यासाठी पारु लक्ष्मण रेषा ओलांडते. नंतर, सावित्रीऐवजी दिशासाठीचा खास बेत पारु बनवते पण दामिनी त्यात एक कपट करते.

पारु बनवते दिशासाठीचा खास बेत

E10 • 21m • 22 Feb 2024 • Marathi • ड्रामा
स्वयंपाकाचे कौतुक ऐकून दामिनी अचंबित
20:57

स्वयंपाकाचे कौतुक ऐकून दामिनी अचंबित

E11•21m • 23 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

सर्वांनी जेवणाचे कौतुक करताच दामिनी अचंबित होते. दिशाने स्वयंपाकाचे कौतुक म्हणून सावित्रीला दिलेले ब्रेसलेट ती पारुला देते. नंतर, पारु बंगल्यात गेल्याचे जाणून मारुती संतापतो व तिच्या थोबाडीत मारतो.

स्वयंपाकाचे कौतुक ऐकून दामिनी अचंबित

E11 • 21m • 23 Feb 2024 • Marathi • ड्रामा
पारु सापडते एका संकटात
20:46

पारु सापडते एका संकटात

E12•21m • 24 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

पारु किर्लोस्करांचे घर सोडून जाते. दामिनीमुळे सावित्री जेवण पारुने बनवल्याचे अहिल्यादेवीला सांगते. पारु घर सोडून गेल्याने चिंतीत झालेल्या मारुतीला अहिल्यादेवी आश्वस्त करते. पारु एका संकटात सापडते.

पारु सापडते एका संकटात

E12 • 21m • 24 Feb 2024 • Marathi • ड्रामा
गुंडांच्या तावडीतून आदित्य वाचवतो पारुला
20:41

गुंडांच्या तावडीतून आदित्य वाचवतो पारुला

E13•21m • 26 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

आदित्य पारुला शोधायला गेल्याचे कळताच दामिनी एक खेळी खेळते. आदित्य गुंडांच्या तावडीतून पारुला वाचवतो. एक बातमी पाहून मेघा व दिशा किर्लोस्करांकडे जातात. पत्रकार आदित्यवरून अहिल्यादेवीला प्रश्न विचारतात.

गुंडांच्या तावडीतून आदित्य वाचवतो पारुला

E13 • 21m • 26 Feb 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवीचे मत जाणून आदित्य होतो चिंतीत
21:02

अहिल्यादेवीचे मत जाणून आदित्य होतो चिंतीत

E14•21m • 27 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवी पत्रकारांना एक बातमी दाखवते. पारु मारुतीविषयीच्या भावना अहिल्यादेवीसमोर व्यक्त करते. अहिल्यादेवीचे पारुबाबतचे मत ऐकून आदित्य चिंतीत होतो. पुढे, अहिल्यादेवीचे बोलणे ऐकून दामिनी घाबरते.

अहिल्यादेवीचे मत जाणून आदित्य होतो चिंतीत

E14 • 21m • 27 Feb 2024 • Marathi • ड्रामा
आदित्य सुनावतो प्रीतमला
20:59

आदित्य सुनावतो प्रीतमला

E15•21m • 28 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवी दामिनीला बजावते. पारु मद्यधुंद प्रीतमविषयी आदित्यला कळवते. अहिल्यादेवी-श्रीकांत प्रीतमवरून चर्चा करतात. अहिल्यादेवीवरचा रोष व्यक्त करणाऱ्या प्रीतमला आदित्य सुनावतो व हे अहिल्यादेवी ऐकते.

आदित्य सुनावतो प्रीतमला

E15 • 21m • 28 Feb 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवी पाहते पारु-प्रीतमला एकत्र
20:42

अहिल्यादेवी पाहते पारु-प्रीतमला एकत्र

E16•21m • 29 Feb 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

दिशा-प्रीतमची पत्रिका जुळवण्यासाठी अहिल्यादेवी प्रीतमला देवळात बोलावते. आदित्यने पारुच्या नोकरीविषयी सांगताच अहिल्यादेवी एक निर्णय सांगते. अहिल्यादेवी, मीरा व दिशा प्रीतमला पारुसोबत देवळात पाहतात.

अहिल्यादेवी पाहते पारु-प्रीतमला एकत्र

E16 • 21m • 29 Feb 2024 • Marathi • ड्रामा
गुरुजी सांगतात दिशाच्या पत्रिकेतील दोष
20:48

गुरुजी सांगतात दिशाच्या पत्रिकेतील दोष

E17•21m • 01 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

चिंतीत आदित्यला श्रीकांत आश्वस्त करतो. प्रीतम-दिशाची पत्रिका पाहून गुरुजी दिशाच्या पत्रिकेतील दोष व त्यावरील उपाय अहिल्यादेवी व इतरांना सांगतात. देवीच्या गळ्यातील हार पडल्याने अहिल्यादेवी घाबरते.

गुरुजी सांगतात दिशाच्या पत्रिकेतील दोष

E17 • 21m • 01 Mar 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवीच्या निर्णयाने आनंदतात सर्व
20:53

अहिल्यादेवीच्या निर्णयाने आनंदतात सर्व

E18•21m • 02 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

श्रीकांत पारुमुळे तो सुखरूप असल्याचे सर्वांना सांगतो. अहिल्यादेवीने पारुला स्वयंपाकघरात नोकरीला ठेवण्याचा निर्णय सांगताच सर्व आनंदतात. आदित्यने अभिनंदन करताच पारु त्याला एक फुल देऊन आभार व्यक्त करते.

अहिल्यादेवीच्या निर्णयाने आनंदतात सर्व

E18 • 21m • 02 Mar 2024 • Marathi • ड्रामा
सावित्री काढते पारुच्या कामासाठी मुहूर्त
20:55

सावित्री काढते पारुच्या कामासाठी मुहूर्त

E19•21m • 04 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवीच्या घरी काम करायला जाण्याचा पहिला दिवस म्हणून पारु उत्साहात तयारी करते. सावित्रीने पारुच्या कामावर येण्यासाठी मुहूर्त काढल्याचे कळताच दामिनी तिला बजावते. प्रीतम पारुला एक घडयाळ भेट देतो.

सावित्री काढते पारुच्या कामासाठी मुहूर्त

E19 • 21m • 04 Mar 2024 • Marathi • ड्रामा
पारु बनवते किर्लोस्करांच्या पूजेचा नैवेद्य
20:52

पारु बनवते किर्लोस्करांच्या पूजेचा नैवेद्य

E20•21m • 05 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

दामिनी व दिशा पारुला अडवून त्रास देतानाच आदित्य तिथे येतो. दिशाची मागणी ऐकून चिडलेली अहिल्यादेवी तिला ऐकवते. पुढे, किर्लोस्कर बंगल्यात मुहूर्तावर प्रवेश करत पारु नैवेद्य बनवायला सुरुवात करते.

पारु बनवते किर्लोस्करांच्या पूजेचा नैवेद्य

E20 • 21m • 05 Mar 2024 • Marathi • ड्रामा
प्रसादाचा हार पडतो पारुच्या गळ्यात
20:47

प्रसादाचा हार पडतो पारुच्या गळ्यात

E21•21m • 06 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

पारु नैवेद्य करताना तिला गोंधळवण्याचा दामिनी प्रयत्न करते व तिच्या कपटी योजनेची कल्पना करून खूश होते. प्रसादाचा हार दिशाऐवजी पारुच्या गळ्यात पडतो. नंतर, पारुने केलेल्या प्रसादाचे सर्व कौतुक करतात.

प्रसादाचा हार पडतो पारुच्या गळ्यात

E21 • 21m • 06 Mar 2024 • Marathi • ड्रामा
अहिल्यादेवीमुळे पारु होते खूश
20:43

अहिल्यादेवीमुळे पारु होते खूश

E22•21m • 07 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

अहिल्यादेवीने पारुला तिच्या समोर येण्याची परवानगी दिल्याने पारु खूश होते. मीरा दिशाला तिची योजना सांगते. मीराच्या सांगण्यावरून दिशा प्रीतमला भेटायला बोलवते व तेव्हाच त्याला धडा शिकवायचे ठरवते.

अहिल्यादेवीमुळे पारु होते खूश

E22 • 21m • 07 Mar 2024 • Marathi • ड्रामा
दिशाचे मित्र करतात प्रीतमचा पाणउतारा
20:50

दिशाचे मित्र करतात प्रीतमचा पाणउतारा

E23•21m • 08 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

आदित्य व पारु मंदिरात जातात. दिशा प्रीतमची ओळख तिच्या मित्र-मैत्रिणींशी करून देते. ती व तिचे मित्र-मैत्रीणी प्रीतमचा पाणउतारा करतात. ओटीचे सामान विकणाऱ्या एका महिलेच्या समस्येवर पारु उपाय सांगते.

दिशाचे मित्र करतात प्रीतमचा पाणउतारा

E23 • 21m • 08 Mar 2024 • Marathi • ड्रामा
दिशाच्या घरचे दृश्य पाहून पारुला बसतो धक्का
21:03

दिशाच्या घरचे दृश्य पाहून पारुला बसतो धक्का

E24•21m • 09 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

मद्यधुंद प्रीतम घरी येताच आदित्य व अहिल्यादेवी त्याच्यावर चिडतात. पारु प्रीतमला एक सल्ला देते. पुढे, पारु दिशाला तिच्या घरी बदाम हलवा देण्यास जाते. मात्र तिथे पाहिलेल्या दृश्याने तिला धक्का बसतो.

दिशाच्या घरचे दृश्य पाहून पारुला बसतो धक्का

E24 • 21m • 09 Mar 2024 • Marathi • ड्रामा
दिशा घेते स्वतःवर एक जबाबदारी
20:55

दिशा घेते स्वतःवर एक जबाबदारी

E25•21m • 11 Mar 2024 • Marathi • ड्रामा•Episode•U

एका दिवा स्वप्नाने घाबरलेला प्रीतम सर्वांशी दिशाविषयी बोलणे टाळतो. पारुने दिशाविषयी सांगताच मारुती तिला शपथ घालतो. किर्लोस्करांकडे येणाऱ्या परदेशी ग्राहकांच्या पाहुणचाराची जबाबदारी दिशा स्वतःवर घेते.

दिशा घेते स्वतःवर एक जबाबदारी

E25 • 21m • 11 Mar 2024 • Marathi • ड्रामा
सावळ्याची जणू सावली

सावळ्याची जणू सावली

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?

तारिणी

तारिणी

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

सनई चौघडे

सनई चौघडे

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.

Krushnaichya Leki

Krushnaichya Leki

2026 • Marathi • Drama + 1•Tvshow•PG13

A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.

धाकट्या सूनबाई

धाकट्या सूनबाई

2026 • Marathi • Family + 1•Tvshow•PG13

अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!

वीण दोघांतली ही तुटेना

वीण दोघांतली ही तुटेना

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.

कमळी

कमळी

2025 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.

सा रे ग म प

सा रे ग म प

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG

अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!

होम मिनिस्टर

होम मिनिस्टर

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.

वेध भविष्याचा

वेध भविष्याचा

2020 • Marathi • Astrology + 1•Tvshow•PG

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

2025 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.

दीप ज्योती

दीप ज्योती

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.

लक्ष्मी निवास

लक्ष्मी निवास

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

जय भीम - एका महानायकाची गाथा

जय भीम - एका महानायकाची गाथा

2023 • Marathi • डॉक्युमेंट्री + 1•Tvshow•G

समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

2025 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.

शुभ श्रावणी

शुभ श्रावणी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.

उत्सव गणरायाचा 2026

उत्सव गणरायाचा 2026

2026 • Marathi • Event + 1•Tvshow•PG13

उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!

गोविंदा आला रे २०२६

गोविंदा आला रे २०२६

2026 • Marathi • Event•Tvshow•PG13

दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

2015 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.

फुलपाखरु

फुलपाखरु

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.

स्वराज्यरक्षक संभाजी

स्वराज्यरक्षक संभाजी

2017 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?

तुला पाहते रे

तुला पाहते रे

2018 • Marathi • सस्पेन्स + 1•Tvshow•R

वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?

होणार सून मी ह्या घरची

होणार सून मी ह्या घरची

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.

नवरी मिळे हिटलरला

नवरी मिळे हिटलरला

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.

मन उडु उडु झालं

मन उडु उडु झालं

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

पारु

पारु

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.

तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

2023 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!

रात्रीस खेळ चाले २

रात्रीस खेळ चाले २

2019 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.

माझ्या नवऱ्याचीही बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?

अप्पी आमची कलेक्टर

अप्पी आमची कलेक्टर

2022 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

2016 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.

अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

2019 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.

जय मल्हार

जय मल्हार

2014 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

सातव्या मुलीची सातवी मुलगी

सातव्या मुलीची सातवी मुलगी

2022 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•R

भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!

चंद्रविलास

चंद्रविलास

2023 • Marathi • हॉरर + 3•Tvshow•R

अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?

ती परत आलीये

ती परत आलीये

2021 • Marathi • हॉरर + 2•Tvshow•R

नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

2016 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.

काय घडलं त्या रात्री?

काय घडलं त्या रात्री?

2020 • Marathi • क्राईम + 2•Tvshow•R

एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.

रात्रीस खेळ चाले २

रात्रीस खेळ चाले २

2019 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.

देवमाणूस

देवमाणूस

2020 • Marathi • क्राईम + 2•Tvshow•R

देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?

रात्रीस खेळ चाले ३

रात्रीस खेळ चाले ३

2021 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

देवमाणूस २

देवमाणूस २

2021 • Marathi • थ्रिलर + 1•Tvshow•R

अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.

तुला पाहते रे

तुला पाहते रे

2018 • Marathi • सस्पेन्स + 1•Tvshow•R

वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?

होणार सून मी ह्या घरची

होणार सून मी ह्या घरची

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.

माझ्या नवऱ्याचीही बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?

तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी

2022 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?

मन उडु उडु झालं

मन उडु उडु झालं

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?

का रे दुरावा

का रे दुरावा

2014 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.

दार उघड बये

दार उघड बये

2022 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?

माझा होशील ना

माझा होशील ना

2020 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?

आम्ही दोघी

आम्ही दोघी

2018 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.

हृदयी प्रीत जागते

हृदयी प्रीत जागते

2022 • Marathi • म्युझिकल + 1•Tvshow•PG13

दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?

मन झालं बाजिंद

मन झालं बाजिंद

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?

फुलपाखरु

फुलपाखरु

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

2015 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.

अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

2019 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?

Details About पारु TV Show :

Movie Released Date
12 Feb 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli