Back
मन उडु उडु झालं
TRAILER 2:23

मन उडु उडु झालं

 
शेअर
2021•ड्रामा, Romance•PG13

Available in Marathi

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

Director & Cast

Mandar DevasthaliDirector
Ajinkya RautIndra
Hruta DurguleDeepali

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglishGenreड्रामा, RomanceRelease date29 Aug 2021
एपिसोड् 1 - 10
दीपू व इंद्रा करतात एकत्र वसुलीचे काम
25:09

दीपू व इंद्रा करतात एकत्र वसुलीचे काम

E1•25m • 30 Aug 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

नोकरीच्या पहिल्याच दिवशी मनोहर दीपूला एक भेट देतो. सोनटक्के बँकेत दीपूला वसुली खात्याचे काम देतो. इंद्रासोबत वसुली करायला गेलेल्या दीपूला त्याची वसुली करण्याची पद्धत पाहून भोवळ येते.

दीपू व इंद्रा करतात एकत्र वसुलीचे काम

E1 • 25m • 30 Aug 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूच्या पद्धतीने काम करणार इंद्रा
24:57

दीपूच्या पद्धतीने काम करणार इंद्रा

E2•25m • 31 Aug 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपूने वसुलीचे पैसे घरी आणल्याने मनोहरसह सर्वच घाबरतात. इंद्राला त्याची आई एका मुलीचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते. दीपूने वसुलीचे काम तिच्या पद्धतीने करण्याचे सांगताच इंद्र त्यासाठी होकार देतो.

दीपूच्या पद्धतीने काम करणार इंद्रा

E2 • 25m • 31 Aug 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपू गमावते तिची नोकरी
25:03

दीपू गमावते तिची नोकरी

E3•25m • 01 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

मनोहर व आईला वाटणारी दीदीच्या लग्नाची चिंता पाहून दीपू नोकरी सुरु ठेवण्याचे ठरवते. इंद्रा मनोहरला त्याच्या बहिणीची, मुक्ताची गणिताची शिकवणी घेण्याची विनंती करतो. इंद्रामुळे दीपू तिची नोकरी गमावते.

दीपू गमावते तिची नोकरी

E3 • 25m • 01 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपू देते इंद्राला एक आव्हान
24:03

दीपू देते इंद्राला एक आव्हान

E4•24m • 02 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपू तिची नोकरी गेल्याचे सानिकाला सांगते व तिची बाजू सोनटक्केला पटवून देण्याचा प्रयत्न करते. पुढे, नोकरी परत मिळवून दिल्याबद्दल दीपू इंद्राचे आभार मानते व त्यासोबतच त्याला एक आव्हान देते.

दीपू देते इंद्राला एक आव्हान

E4 • 24m • 02 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा-सोनटक्के मारतात दीपूला टोमणा
24:54

इंद्रा-सोनटक्के मारतात दीपूला टोमणा

E5•25m • 03 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

शलाकाच्या लग्नाच्या बोलणीदरम्यान स्नेहलता-विश्वासरावांचे वक्तव्य खटकल्याने दीपू तिचे मत मांडते. त्यामुळे ते चिडून निघून जातात. बँकेत वसुलीवरून टोमणा मारणाऱ्या इंद्रा-सोनटक्केला दीपू सडेतोड उत्तर देते.

इंद्रा-सोनटक्के मारतात दीपूला टोमणा

E5 • 25m • 03 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपू अगदी हुशारीने करते वसुली
24:59

दीपू अगदी हुशारीने करते वसुली

E6•25m • 04 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

मनोहरच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून दीपू भावुक होते. वसुलीसाठी एकटेच जाणाऱ्या दीपूला सोनटक्के इंद्राला सोबत घेऊन जाण्यास सांगतो. दीपूने अगदी हुशारीने एका व्यक्तीकडून वसुली केल्याने इंद्रा चकित होतो.

दीपू अगदी हुशारीने करते वसुली

E6 • 25m • 04 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
काही माणसे चोरतात मनोहरचे पैसे
20:34

काही माणसे चोरतात मनोहरचे पैसे

E7•21m • 06 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

शलाकाच्या सासूने मागितलेल्या हिऱ्याच्या अंगठीसाठी दीपू मनोहरला तिची मुदत ठेव मोडण्यास सांगते. पुढे, मनोहरला फसवून काही माणसे त्याचे पैसे चोरतात. पैशांच्या जागी कागद असल्याचे कळताच त्याला धक्का बसतो.

काही माणसे चोरतात मनोहरचे पैसे

E7 • 21m • 06 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
सत्तू करतो दीपूचे कौतुक
20:33

सत्तू करतो दीपूचे कौतुक

E8•21m • 07 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपू सोनटक्केकडे आगाऊ पगार मागते. दीपूसमोर वरचढ असल्याचे वक्तव्य करणाऱ्या इंद्राला ती सडेतोड उत्तर देते. दीपूने केलेल्या वसुलीचे सत्तू कौतुक करतो. दीपूने अंगठी आणून दिल्याने मनोहर चिंतीत होतो.

सत्तू करतो दीपूचे कौतुक

E8 • 21m • 07 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा मारतो दिपूला एक टोमणा
20:51

इंद्रा मारतो दिपूला एक टोमणा

E9•21m • 08 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

शलाकाच्या लग्नासाठी दागिने गहाण ठेवणार असल्याचे दीपूची आई मनोहरला सांगते. दीपूचे कानातले न सापडल्याने सर्वजण चिंतीत होतात. दीपूने इंद्राला स्वतःसाठी चहा करायला सांगताच तो तिला एक टोमणा मारतो.

इंद्रा मारतो दिपूला एक टोमणा

E9 • 21m • 08 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूला पाहून इंद्राचे हरपते भान
19:48

दीपूला पाहून इंद्राचे हरपते भान

E10•20m • 09 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

चहा बनवणाऱ्या दीपूला पाहून इंद्राचे भान हरपते. कर्ज घेण्यावरून इंद्रा टोमणे मारत असल्याचे सत्तूने सांगताच दीपू तिचे कानातले इंद्राला मुद्दल म्हणून देते. स्वतःला दोष देणाऱ्या मनोहरला दीपू समजावते.

दीपूला पाहून इंद्राचे हरपते भान

E10 • 20m • 09 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा दीपूला परत करतो तिचे कानातले
20:03

इंद्रा दीपूला परत करतो तिचे कानातले

E11•20m • 10 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

स्नेहलताने शलाकाचीही अंगठी मनोहरला करायला सांगताच सर्व चकित होतात. शलाकाच्या हातून स्नेहलताच्या अंगावर खीर सांडल्याने ती चिडते. पुढे, इंद्रा त्याची बाजू मांडत दीपूला कानातले परत करतो.

इंद्रा दीपूला परत करतो तिचे कानातले

E11 • 20m • 10 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा देतो दीपूला आव्हान
19:31

इंद्रा देतो दीपूला आव्हान

E12•20m • 11 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपूच्या हरतालिकेच्या निर्जळी उपवासाविषयी मालती शेजारच्या महिलांना सांगते. कर्जदारांची अर्धी यादी दीपूला देत इंद्रा तिला एक आव्हान देतो. रस्त्यातून चालतानाच दीपूला घेरी आल्याने इंद्रा तिला सावरतो.

इंद्रा देतो दीपूला आव्हान

E12 • 20m • 11 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
सानिका चोरते दीपूचे पैसे
20:30

सानिका चोरते दीपूचे पैसे

E13•21m • 13 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपूला वाटेत चक्कर येताच इंद्रा तिला सावरतो. त्याचाही उपवास असल्याचे कळताच दीपू त्यालाही खिचडी खायला देते. दीपूच्या पैशांमधील दोन हजार सानिका चोरते. पुढे, मनोहर शाळेत पैशांची मदत मागायला जातो.

सानिका चोरते दीपूचे पैसे

E13 • 21m • 13 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
एक मुलगा काढतो दीपूची छेड
20:23

एक मुलगा काढतो दीपूची छेड

E14•20m • 14 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

गणपतीची आरती सुरु असतानाच सानिका कार्तिकला भेटायला जाते. पुढे, एक मुलगा दीपूची छेड काढतो. इंद्रा त्याला धडा शिकवणार इतक्यात दीपू त्याला रोखते. सानिका पैशांच्या बॅगेत पैसे ठेवतानाच मनोहर तिला पाहतो.

एक मुलगा काढतो दीपूची छेड

E14 • 20m • 14 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
सनी पुन्हा काढतो दीपूची छेड
20:14

सनी पुन्हा काढतो दीपूची छेड

E15•20m • 15 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

इंद्राच्या चेहऱ्यावरील जखम त्याची आई पाहते. दीपूची छेड काढणाऱ्या सनीला मनोहर बजावतो. पुढे, गणपती विसर्जनाच्या वेळी सनी पुन्हा दीपूची छेड काढतो. मात्र यावेळी इंद्रा त्याच्या अंदाजात सनीला रोखतो.

सनी पुन्हा काढतो दीपूची छेड

E15 • 20m • 15 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा शिकवतो सनीला धडा
20:17

इंद्रा शिकवतो सनीला धडा

E16•20m • 16 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

इंद्रा सनीला शिक्षा देत त्याला दीपूची माफी मागायला लावतो. पुढे, स्नेहलता नयन व सर्वजण देशपांडेंकडे जेवायला येणार असल्याचे फोन करून त्यांना कळवते. दीपूच्या बोटाला लागलेले पाहून इंद्रा तिची मदत करतो.

इंद्रा शिकवतो सनीला धडा

E16 • 20m • 16 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे
20:37

दीपूच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे

E17•21m • 17 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

देशपांडेंच्या घरी जेवायला आलेली स्नेहलता त्यांना पैशांवरून हिणवते. दरम्यान, दीपूच्या पैशांच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे पाहून स्नेहलता निराश होते. लग्नखर्चामुळे चिंतीत मनोहरला नयन धीर देतो.

दीपूच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे

E17 • 21m • 17 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूला कळते इंद्राविषयीची एक गोष्ट
20:22

दीपूला कळते इंद्राविषयीची एक गोष्ट

E18•20m • 18 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपू इंद्राकडून पैसे घेण्यास निघते. नयन-स्नेहलता व नयनचे वडील त्यांचा डाव यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करतात. पुढे, इंद्रा दीपूला सोडायला जातो तेव्हाच इंद्राविषयीची एक गोष्ट कळल्याने दीपू थक्क होते.

दीपूला कळते इंद्राविषयीची एक गोष्ट

E18 • 20m • 18 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूला गजरा देत इंद्रा मागतो तिची माफी
20:23

दीपूला गजरा देत इंद्रा मागतो तिची माफी

E19•20m • 20 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

इंद्राला बँकेत एक पुरस्कार मिळाल्याचे सोनटक्के सगळ्यांना सांगतो. दीपूला चुकीचा पत्ता देऊन इंद्रा नयनच्या घरी कर्जवसुलीसाठी जातो. पुढे, दीपू बँकेत परतताच तो तिला गजरा देत तिची माफी मागतो.

दीपूला गजरा देत इंद्रा मागतो तिची माफी

E19 • 20m • 20 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूला निघून जावे लागते साखरपुड्यातून
20:00

दीपूला निघून जावे लागते साखरपुड्यातून

E20•20m • 21 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

नयनच्या घरी कर्जवसुलीसाठी गेलेला इंद्रा घराला टाळा बघून चिडतो. पुढे, साखरपुड्यात अचानक पैसे मागणाऱ्या नयनच्या आत्याला दीपू प्रश्न विचारते. मात्र त्यामुळे दीपूला साखरपुड्यातून निघून जावे लागते.

दीपूला निघून जावे लागते साखरपुड्यातून

E20 • 20m • 21 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
दीपूसाठी सानिका लढवते एक शक्कल
20:09

दीपूसाठी सानिका लढवते एक शक्कल

E21•20m • 22 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

दीपू साखरपुड्यात नसल्याने सर्वच देशपांडे नाराज होतात. दरम्यान, बस स्थानकावर थांबलेल्या दीपूला वाटेत इंद्रा व सत्तू भेटतात. नयनची अंगठी दीपूकडे असल्याचे लक्षात येताच सानिका एक शक्कल लढवते.

दीपूसाठी सानिका लढवते एक शक्कल

E21 • 20m • 22 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
शलाकाचा साखरपुडा पडतो पार
20:21

शलाकाचा साखरपुडा पडतो पार

E22•20m • 23 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

स्नेहलता फोनवर गोड बोलत दीपूला विनंती करते. दीपूने अंगठी आणताच शलाकाचा साखरपुडा पार पडतो. पुढे, इंद्रा नयनला गाठून धमकावतो. दुसऱ्या दिवशी सोनटक्के दीपू व इंद्राला कर्जवसुलीसाठी कर्जतला जाण्यास सांगतो.

शलाकाचा साखरपुडा पडतो पार

E22 • 20m • 23 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा व दीपू जातात रेल्वेने कर्जतला
20:40

इंद्रा व दीपू जातात रेल्वेने कर्जतला

E23•21m • 24 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

मनोहरने दीपूला कर्जतला रेल्वेने जाण्याची परवानगी देताच दोघी बहिणी तिला काही सूचना देतात. स्नेहलता व संपदा देशपांडेंकडे येऊन एक नवी अपेक्षा सांगतात. पुढे, इंद्रा व दीपू एकत्र रेल्वेतून प्रवास करतात.

इंद्रा व दीपू जातात रेल्वेने कर्जतला

E23 • 21m • 24 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
इंद्रा-दीपू जाणून घेतात एकमेकांविषयी
19:29

इंद्रा-दीपू जाणून घेतात एकमेकांविषयी

E24•19m • 25 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

नयनला गाडी घेऊन देण्यासाठी मनोहर घर विकणार असल्याचे मालतीला सांगतो. पुढे, ग्राहकाला पैशांची सोय करायला वेळ देऊन इंद्रा-दीपू हॉटेलमध्ये जातात. ते दोघेही प्रश्न विचारत एकमेकांविषयी जाणून घेतात.

इंद्रा-दीपू जाणून घेतात एकमेकांविषयी

E24 • 19m • 25 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
शेवटची रेल्वे सुटल्याने दीपूला येते रडू
20:24

शेवटची रेल्वे सुटल्याने दीपूला येते रडू

E25•20m • 27 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1•Episode•U

शेवटची रेल्वे सुटल्याने दीपू रडवेली होते. ती घरी फोन करून सुखरूप असल्याचे सांगते. मात्र मनोहर इंद्राशी बोलत असतानाच इंद्राचा फोन बंद पडतो. इंद्राने पोलिसांना खोटे सांगितल्याने दीपू त्याच्यावर चिडते.

शेवटची रेल्वे सुटल्याने दीपूला येते रडू

E25 • 20m • 27 Sep 2021 • Marathi • ड्रामा + 1
जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

2015 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.

फुलपाखरु

फुलपाखरु

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.

स्वराज्यरक्षक संभाजी

स्वराज्यरक्षक संभाजी

2017 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?

तुला पाहते रे

तुला पाहते रे

2018 • Marathi • सस्पेन्स + 1•Tvshow•R

वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?

होणार सून मी ह्या घरची

होणार सून मी ह्या घरची

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.

नवरी मिळे हिटलरला

नवरी मिळे हिटलरला

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.

मन उडु उडु झालं

मन उडु उडु झालं

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

पारु

पारु

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.

तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

2023 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!

रात्रीस खेळ चाले २

रात्रीस खेळ चाले २

2019 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.

माझ्या नवऱ्याचीही बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?

अप्पी आमची कलेक्टर

अप्पी आमची कलेक्टर

2022 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

2016 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.

अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

2019 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.

जय मल्हार

जय मल्हार

2014 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.

तारिणी

तारिणी

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

सनई चौघडे

सनई चौघडे

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.

धाकट्या सूनबाई

धाकट्या सूनबाई

2026 • Marathi • Family + 1•Tvshow•PG13

अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!

वीण दोघांतली ही तुटेना

वीण दोघांतली ही तुटेना

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.

सावळ्याची जणू सावली

सावळ्याची जणू सावली

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?

सा रे ग म प

सा रे ग म प

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG

अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!

कमळी

कमळी

2025 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.

होम मिनिस्टर

होम मिनिस्टर

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.

लक्ष्मी निवास

लक्ष्मी निवास

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

Krushnaichya Leki

Krushnaichya Leki

2026 • Marathi • Drama + 1•Tvshow•PG13

A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.

वेध भविष्याचा

वेध भविष्याचा

2020 • Marathi • Astrology + 1•Tvshow•PG

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

2025 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.

दीप ज्योती

दीप ज्योती

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

जय भीम - एका महानायकाची गाथा

जय भीम - एका महानायकाची गाथा

2023 • Marathi • डॉक्युमेंट्री + 1•Tvshow•G

समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

2025 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.

शुभ श्रावणी

शुभ श्रावणी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.

उत्सव गणरायाचा 2026

उत्सव गणरायाचा 2026

2026 • Marathi • Event + 1•Tvshow•PG13

उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!

गोविंदा आला रे २०२६

गोविंदा आला रे २०२६

2026 • Marathi • Event•Tvshow•PG13

दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!

Details About मन उडु उडु झालं TV Show :

Movie Released Date
29 Aug 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Raut
  • Hruta Durgule
Director
  • Mandar Devasthali