Back
वेध भविष्याचा
TRAILER 0:15

वेध भविष्याचा

 
शेअर
2020•Astrology, Health and Wellness•PG

Available in Marathi

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

Director & Cast

Sachin ShindeDirector
HostAstrologer Bhagare Guruji

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreAstrology, Health and WellnessRelease date08 Jun 2020
एपिसोड् 2314 - 2323
वेध भविष्याचा - ऑक्टोबर 17, 2026 - एपिसोड
39:47

वेध भविष्याचा - ऑक्टोबर 17, 2026 - एपिसोड

E2323•40m • 17 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

वेध भविष्याचा - ऑक्टोबर 17, 2026 - एपिसोड

E2323 • 40m • 17 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
मंथन अग्निची कथा सांगतात गुरुजी
38:35

मंथन अग्निची कथा सांगतात गुरुजी

E2322•39m • 16 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

भगरे गुरुजी मंथन अग्निची कथा सांगून नवग्रहमंडल, रुद्रमंडल व ब्रम्हमंडल पूजनाचा विधी करुन दाखवतात.

मंथन अग्निची कथा सांगतात गुरुजी

E2322 • 39m • 16 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
ललिता पंचमीनिमित्त पूजा
43:37

ललिता पंचमीनिमित्त पूजा

E2321•44m • 15 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

गुरुजी ललिता पंचमीनिमित्त कुंकुमार्चन, पुष्पार्चण, मौतिकार्चण व गोमतिकार्चनाचा विधी करुन दाखवतात.

ललिता पंचमीनिमित्त पूजा

E2321 • 44m • 15 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
पात्रासादन राजोपचार भगवती पूजन
43:35

पात्रासादन राजोपचार भगवती पूजन

E2320•44m • 14 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

गुरुजी 'पात्रासादन राजोपचार भगवती' अभिषेक व पूजनाचे महत्त्व सांगून ही पूजा प्रत्यक्ष करुन दाखवतात.

पात्रासादन राजोपचार भगवती पूजन

E2320 • 44m • 14 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
गौरी तिलक मंडल स्थापनेचा विधी
42:31

गौरी तिलक मंडल स्थापनेचा विधी

E2319•43m • 13 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

भगरे गुरुजी गौरी तिलक मंडलाच्या स्थापनेचे महत्त्व सांगून ही पूजा प्रत्यक्ष करुन दाखवतात.

गौरी तिलक मंडल स्थापनेचा विधी

E2319 • 43m • 13 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
चौसष्ट योगिनी मंडल' पूजेचे महत्त्व
43:12

चौसष्ट योगिनी मंडल' पूजेचे महत्त्व

E2318•43m • 12 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

नवरात्रोत्सवानिमित्त गुरुजी 'वास्तु मंडल' आणि 'चौसष्ट योगिनी मंडल' या पूजेचे महत्त्व सांगतात.

चौसष्ट योगिनी मंडल' पूजेचे महत्त्व

E2318 • 43m • 12 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
घटस्थापनेचा पूर्ण विधी सांगतात गुरुजी
42:54

घटस्थापनेचा पूर्ण विधी सांगतात गुरुजी

E2317•43m • 11 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवाचे महत्त्व सांगून गुरुजी घटस्थापनेचा पूर्ण विधी प्रत्यक्ष करुन दाखवतात.

घटस्थापनेचा पूर्ण विधी सांगतात गुरुजी

E2317 • 43m • 11 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
सर्वपित्री अमावस्येबद्दल सांगतात गुरुजी
42:17

सर्वपित्री अमावस्येबद्दल सांगतात गुरुजी

E2316•42m • 10 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

सर्वपित्री अमावस्येबद्दल सांगून गुरुजी दुर्योधनाच्या बोलण्याने द्रोण दुखावल्याचा प्रसंग सांगतात.

सर्वपित्री अमावस्येबद्दल सांगतात गुरुजी

E2316 • 42m • 10 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्धाची माहिती
41:45

पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्धाची माहिती

E2315•42m • 09 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

पितृपक्षातील चतुर्दशीला अपमृत्यु किंवा सर्पदंशाने मृत झालेल्यांचे श्राद्ध करावे असे गुरुजी सांगतात.

पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्धाची माहिती

E2315 • 42m • 09 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केल्याचा प्रसंग
41:51

श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केल्याचा प्रसंग

E2314•42m • 08 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी कृष्णाने कर्णासोबतच्या युद्धावरुन अर्जुनाला सावध केल्याचा प्रसंग सांगतात.

श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केल्याचा प्रसंग

E2314 • 42m • 08 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
अर्जुनाने जयद्रथाचे मस्तक छेदल्याचा प्रसंग
42:01

अर्जुनाने जयद्रथाचे मस्तक छेदल्याचा प्रसंग

E2313•42m • 07 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी अर्जुनाने जयद्रथावर बाण सोडून त्याचे मस्तक छेदल्याचा प्रसंग कथन करतात.

अर्जुनाने जयद्रथाचे मस्तक छेदल्याचा प्रसंग

E2313 • 42m • 07 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
इंदिरा एकादशीच्या व्रताची माहिती
42:20

इंदिरा एकादशीच्या व्रताची माहिती

E2312•42m • 06 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

इंदिरा एकादशीबद्दल सांगून गुरुजी जयद्रथाला मारण्यासाठी कृष्णाने योजना सांगितल्याचा प्रसंग सांगतात.

इंदिरा एकादशीच्या व्रताची माहिती

E2312 • 42m • 06 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
कौरवांनी अर्जुनाला वेढा घातल्याचा प्रसंग
42:07

कौरवांनी अर्जुनाला वेढा घातल्याचा प्रसंग

E2311•42m • 05 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी कौरवांनी अर्जुनाला रोखण्यासाठी त्याला वेढा घातल्याचा प्रसंग कथन करतात.

कौरवांनी अर्जुनाला वेढा घातल्याचा प्रसंग

E2311 • 42m • 05 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
अविधवा नवमी व्रताची माहिती
42:24

अविधवा नवमी व्रताची माहिती

E2310•42m • 04 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

अविधवा नवमी व्रताची माहिती सांगून गुरुजी भूरिश्रवाने सात्यकीवर हल्ला केल्याचा प्रसंग कथन करतात.

अविधवा नवमी व्रताची माहिती

E2310 • 42m • 04 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
भीमाने कर्णाला आव्हान दिल्याचा प्रसंग
42:13

भीमाने कर्णाला आव्हान दिल्याचा प्रसंग

E2309•42m • 03 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगितल्यावर गुरुजी भीमाने कर्णाला मल्ल युद्धाचे आव्हान दिल्याचा प्रसंग कथन करतात.

भीमाने कर्णाला आव्हान दिल्याचा प्रसंग

E2309 • 42m • 03 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
भीमाने कर्णाचे अठरा धनुष्य तोडल्याचा प्रसंग
42:08

भीमाने कर्णाचे अठरा धनुष्य तोडल्याचा प्रसंग

E2308•42m • 02 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी युद्धात भीमाने कर्णाचे अठरा धनुष्य तोडल्याचा प्रसंग कथन करतात.

भीमाने कर्णाचे अठरा धनुष्य तोडल्याचा प्रसंग

E2308 • 42m • 02 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
कर्णाच्या पराभवाने कौरव चिडल्याचा प्रसंग
42:10

कर्णाच्या पराभवाने कौरव चिडल्याचा प्रसंग

E2307•42m • 01 Oct 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी धृतराष्ट्राच्या पुत्रांनी सूड भावनेने भीमावर हल्ला केल्याचा प्रसंग सांगतात.

कर्णाच्या पराभवाने कौरव चिडल्याचा प्रसंग

E2307 • 42m • 01 Oct 2026 • Marathi • Astrology + 1
कर्ण भीमाच्या क्रोधाला सामोरा गेल्याचा प्रसंग
42:15

कर्ण भीमाच्या क्रोधाला सामोरा गेल्याचा प्रसंग

E2306•42m • 30 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगून गुरुजी भीमाच्या जोरदार आक्रमणामुळे कर्ण चिंतित झाल्याचा प्रसंग कथन करतात.

कर्ण भीमाच्या क्रोधाला सामोरा गेल्याचा प्रसंग

E2306 • 42m • 30 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या व्रताची माहिती
41:48

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या व्रताची माहिती

E2305•42m • 29 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या व्रताबद्दल सांगून गुरुजी कर्ण आणि भीम यांच्यातील युद्धाचा प्रसंग सांगतात.

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या व्रताची माहिती

E2305 • 42m • 29 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
द्रोण आणि भीम यांच्या भीषण युद्धाचा प्रसंग
42:12

द्रोण आणि भीम यांच्या भीषण युद्धाचा प्रसंग

E2304•42m • 28 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

राशिभविष्य सांगितल्यावर भगरे गुरुजी गुरु द्रोण आणि भीम यांच्या भीषण युद्धाचा प्रसंग कथन करतात.

द्रोण आणि भीम यांच्या भीषण युद्धाचा प्रसंग

E2304 • 42m • 28 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
पितृपक्षाची माहिती सांगतात गुरुजी
42:11

पितृपक्षाची माहिती सांगतात गुरुजी

E2303•42m • 27 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

पितृपक्षाची माहिती सांगून गुरुजी गुरु द्रोण आणि धृतकेतू यांच्या भीषण युद्धाचा प्रसंग सांगतात.

पितृपक्षाची माहिती सांगतात गुरुजी

E2303 • 42m • 27 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
प्रोष्ठपदी पौर्णिमेची माहिती देतात गुरुजी
42:09

प्रोष्ठपदी पौर्णिमेची माहिती देतात गुरुजी

E2302•42m • 26 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

गुरुजी प्रोष्ठपदी पौर्णिमेची माहिती देतात. पुढे, ते मदासुर गणपतीला शरण गेल्याची कथा सांगतात.

प्रोष्ठपदी पौर्णिमेची माहिती देतात गुरुजी

E2302 • 42m • 26 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
अनंत व्रताचा विधी सांगतात गुरुजी
42:15

अनंत व्रताचा विधी सांगतात गुरुजी

E2301•42m • 25 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

अनंत व्रताबद्दल सांगून गुरुजी अश्विनीकुमारांनी च्यवन ऋषींचे तारुण्य कसे परत मिळवून दिले हे सांगतात.

अनंत व्रताचा विधी सांगतात गुरुजी

E2301 • 42m • 25 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
प्रदोष व्रताबद्दल सांगतात गुरुजी
42:14

प्रदोष व्रताबद्दल सांगतात गुरुजी

E2300•42m • 24 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

गुरुजी प्रदोष व्रताबद्दल सांगून भगवान गणेशाच्या गजानन अवताराची कथा सांगतात.

प्रदोष व्रताबद्दल सांगतात गुरुजी

E2300 • 42m • 24 Sep 2026 • Marathi • Astrology + 1
गुरुजी सांगतात वामन द्वादशीची माहिती
42:04

गुरुजी सांगतात वामन द्वादशीची माहिती

E2299•42m • 23 Sep 2026 • Marathi • Astrology + 1•Episode•U

वामन द्वादशीचे महत्त्व सांगून गुरुजी गणपतीच्या 'भालचंद्र' आणि 'विनायक' अवताराची कथा सांगतात.

गुरुजी सांगतात वामन द्वादशीची माहिती

E2299 • 42m • 23 Sep 2026 • Marathi • Astrology + 1

Details About वेध भविष्याचा TV Show :

Movie Released Date
8 Jun 2020
Genres
  • Astrology
  • Health and Wellness
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
Director
  • Sachin Shinde