Back
अहिल्यादेवीला पाहून भारावते पारू

12 Feb 2024 • Episode 1 : अहिल्यादेवीला पाहून भारावते पारू

Subscribe to watch

आदित्य किर्लोस्कर त्याच्या गाडीचालकाची, मारुतीची माफी एका नेत्याला मागायला लावतो. किर्लोस्करांकडे आयकर विभागाची धाड पडते. किर्लोस्करांकडे पोहोचलेली मारुतीची मुलगी, पारू अहिल्यादेवीला पाहून भारावते.

Details About पारु Show:

Release Date
12 Feb 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli