Back
देवमाणूस २

देवमाणूस २

 
शेअर
2021•थ्रिलर, क्राईम•U/A

Available in Marathi

अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.

Director & Cast

Raju SawantDirector
Amit SawardekarDirector
Asmita DeshmukhDimple Babu Patil (Sagarika)
Kiran GaikwadDr. Ajitkumar Chandrakant Dev

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreथ्रिलर, क्राईमRelease date19 Dec 2021
एपिसोड् 1 - 10
नटवरला पाहून घाबरते डिंपल
46:02

नटवरला पाहून घाबरते डिंपल

E1•46m • 19 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

गावातील सर्वजण अजितकुमारच्या पुण्यतिथीची तयारी करतात. डिंपल त्याच्या पुतळ्याचे उद्घाटन करते. नटवरची अवस्था पाहून त्याची बायको सलोनी चिंतीत होते व ते दोघेही कातळवाडीत येतात. नटवरला पाहून डिंपल घाबरते.

नटवरला पाहून घाबरते डिंपल

E1 • 46m • 19 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
नटवर मारतो बजा-नाम्याला हाक
20:41

नटवर मारतो बजा-नाम्याला हाक

E2•21m • 20 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

घरातील अन्न संपल्याने अस्वस्थ झालेली मंगल अजितकुमारच्या श्राद्धाच्या जेवणाचे जिन्नस चोरते. श्राद्धाच्या पंगतीत नटवरला पाहून डिंपल दचकून निघून जाते. नटवरची हाक ऐकून बजा-नाम्याला धक्का बसतो.

नटवर मारतो बजा-नाम्याला हाक

E2 • 21m • 20 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1
नटवर-सलोनी राहतात वाड्यात
20:33

नटवर-सलोनी राहतात वाड्यात

E3•21m • 21 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

गावकऱ्यांपासून नटवर व सलोनी वाड्यात लपतात. अजितकुमार गावात परतल्याचे नाम्याने सांगताच डिंपल घाबरते. नटवरच अजितकुमार असल्याची खात्री वाटून बज्या त्यांना अडवतो व मंगल त्यांना वाड्यातच राहण्यास सांगते.

नटवर-सलोनी राहतात वाड्यात

E3 • 21m • 21 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
नटवरला येते डिंपलविषयी एक शंका
20:36

नटवरला येते डिंपलविषयी एक शंका

E4•21m • 22 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

नटवरला लवकर वाड्यातून हाकलण्याचे डिंपल आजीला सांगते. सलोनीने समस्या सांगताच गुरुजी नटवरची शांत करण्यास सांगतात. डिंपलला पाहून नटवर अचानक मराठीतून बोलतो. पुढे, डिंपलविषयी त्याला एक शंका येते.

नटवरला येते डिंपलविषयी एक शंका

E4 • 21m • 22 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1
Devmanus 2 - डिसेंबर 23, 2021 - एपिसोड
20:33

Devmanus 2 - डिसेंबर 23, 2021 - एपिसोड

E5•21m • 23 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

The villagers carry out a procession to welcome Ajit Kumar and include Natwar in it. Dimple tries to get information from Saloni about Ajit Kumar. Saloni grows suspicious on seeing Natwar with Dimple.

Devmanus 2 - डिसेंबर 23, 2021 - एपिसोड

E5 • 21m • 23 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1
गावकरी रोखतात नटवरला गाव सोडण्यापासून
20:18

गावकरी रोखतात नटवरला गाव सोडण्यापासून

E6•20m • 24 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

नटवर व सलोनीमध्ये डिंपलवरून वाद होतात. पुढे, नटवर गाव सोडून जात असल्याचे समजताच डिंपल खूश होते. गावकरी नटवरला गाव सोडून जाण्यापासून रोखतात. नंतर, सलोनी नटवरला एक धमकी देते.

गावकरी रोखतात नटवरला गाव सोडण्यापासून

E6 • 20m • 24 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
अजितकुमार करतो सलोनीची हत्या
20:24

अजितकुमार करतो सलोनीची हत्या

E7•20m • 25 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

पहाऱ्याची नजर चुकवून नटवर वाड्यातून बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग सलोनीही बाहेर पडते. त्याला खड्डा खणताना पाहून ती त्याविषयी त्याला विचारते. पुढे, तो खरा अजितकुमारच असल्याचे तिला सांगत तिची हत्या करतो.

अजितकुमार करतो सलोनीची हत्या

E7 • 20m • 25 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
गावकरी शोधतात अजितकुमारला
42:40

गावकरी शोधतात अजितकुमारला

E8•43m • 26 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमार व सलोनी वाड्यात नसल्याचे कळताच मंगल बजा आणि नाम्याला याविषयी सांगते. सर्व गावकरी अजितकुमारला शोधतात. डिंपलला त्याच्याविषयी संशय येतो. पुढे, अजितकुमार सापडताच बजा त्याला एक वचन देतो.

गावकरी शोधतात अजितकुमारला

E8 • 43m • 26 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
अजितकुमारबाबत डिंपलला येते एक शंका
20:38

अजितकुमारबाबत डिंपलला येते एक शंका

E9•21m • 27 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमार सलोनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवतानाच तिथे बाबू येतो. मंदिरातून सलोनीला उचलून घेऊन जाणाऱ्या अजितकुमारला पाहून डिंपलला एक शंका येते. अजितकुमार सलोनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतो.

अजितकुमारबाबत डिंपलला येते एक शंका

E9 • 21m • 27 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
अजितकुमार सांगतो सलोनीविषयी खोटे
20:18

अजितकुमार सांगतो सलोनीविषयी खोटे

E10•20m • 28 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

टोण्याने अजितकुमारच्या हातातील दगडाविषयी सांगताच आजी एक संशय सर्वांसमोर व्यक्त करते. सलोनीविषयी सांगताना अजितकुमार सर्व गावकऱ्यांना एक खोटी गोष्ट सांगतो. पुढे, नाम्या एक विचार बजासमोर मांडतो.

अजितकुमार सांगतो सलोनीविषयी खोटे

E10 • 20m • 28 Dec 2021 • Marathi • थ्रिलर + 1
डिंपलला पटते एक खात्री
20:14

डिंपलला पटते एक खात्री

E11•20m • 29 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

डिंपलच्या पार्लरमध्ये काम करणाऱ्या पिंकीला अजितकुमार पाहतो. मंगल दवाखान्याच्या जागेत पार्लर सुरु केल्याचे त्याला सांगते. बाबूच्या शर्टावरचे रक्ताचे डाग पाहून अजितकुमारबाबतची एक खात्री डिंपलला पटते.

डिंपलला पटते एक खात्री

E11 • 20m • 29 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
डिंपलला कळते अजितकुमारविषयी एक माहिती
20:33

डिंपलला कळते अजितकुमारविषयी एक माहिती

E12•21m • 30 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमार रक्ताचे डाग असलेला शर्ट शोधत असतानाच डिंपल त्याला प्रश्न करते. पिंकी डिंपलला अजितकुमारविषयी एक माहिती सांगते. कंत्राटदारासोबतची स्त्री पाहून अजितकुमार आनंदतो.

डिंपलला कळते अजितकुमारविषयी एक माहिती

E12 • 21m • 30 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
डिंपल विचारते अजितकुमारला एक जाब
20:39

डिंपल विचारते अजितकुमारला एक जाब

E13•21m • 31 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

पाण्याची समस्या सोडवण्याविषयी गावातील महिला सरपंचांना बजावतात. डिंपल अजितकुमारला एका गोष्टीचा जाब विचारते. नाम्या अजितकुमारकडे पाचशे रुपये उधार मागतो. कंत्राटदाराच्या बायकोला पाहून अजितकुमार हरखतो.

डिंपल विचारते अजितकुमारला एक जाब

E13 • 21m • 31 Dec 2021 • Marathi • क्राईम + 1
कंत्राटदार करतो बायकोचा अपमान
20:35

कंत्राटदार करतो बायकोचा अपमान

E14•21m • 01 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमारच्या हस्ते कंत्राटदाराला पैसे देण्याचे नाम्या-बजा ठरवतात. ग्रामसभेसमोर अजितकुमार चांगुलपणाचा आव आणत मुद्दाम कंत्राटदाराच्या बायकोच्या हातात रक्कम देतो. ते पाहून कंत्राटदार तिचा अपमान करतो.

कंत्राटदार करतो बायकोचा अपमान

E14 • 21m • 01 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
डिंपलच्या मनात डोकावते एक शंका
20:10

डिंपलच्या मनात डोकावते एक शंका

E15•20m • 03 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

कंत्राटदाराच्या बायकोला अजितकुमार वाड्यात घेऊन येतो. तिच्यासाठी काढा बनवणाऱ्या अजितकुमारला पाहून डिंपल त्याला टोमणे मारते. पुढे, तिला गालातल्या गालात हसताना पाहून डिंपलच्या मनात एक शंका डोकावते.

डिंपलच्या मनात डोकावते एक शंका

E15 • 20m • 03 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
अजितकुमार घेतो शर्टाचा शोध
19:58

अजितकुमार घेतो शर्टाचा शोध

E16•20m • 04 Jan 2022 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

बाबू-मंगलला भांडताना पाहून अजितकुमार डिंपलच्या खोलीत शर्टाचा शोध घेतो. मद्यधुंद अवस्थतेतील कंत्राटदार त्याच्या बायकोला, नीलमला नेण्यास वाड्यात येतो. पुढे, डिंपल घाबरतच अजितकुमारला नाश्ता देते.

अजितकुमार घेतो शर्टाचा शोध

E16 • 20m • 04 Jan 2022 • Marathi • थ्रिलर + 1
अजितकुमार ठरवतो एक गोष्ट
20:17

अजितकुमार ठरवतो एक गोष्ट

E17•20m • 05 Jan 2022 • Marathi • थ्रिलर + 1•Episode•U

नाम्याची चिंता कळताच बजा त्याला अजितकुमारची मदत घेण्यास सुचवतो. वाड्यात घाईने आलेल्या नाम्याला पाहून डिंपल पिंकीला अजितकुमारवर लक्ष ठेवण्यास सांगते. संतप्त डिंपलचे बोलणे ऐकून अजितकुमार एक गोष्ट ठरवतो.

अजितकुमार ठरवतो एक गोष्ट

E17 • 20m • 05 Jan 2022 • Marathi • थ्रिलर + 1
डिंपल लपवते तिची पैशांची बॅग
19:56

डिंपल लपवते तिची पैशांची बॅग

E18•20m • 06 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

पतसंस्थेच्या अधिकारी तीन दिवसात कर्ज न फेडल्यास वाड्यावर जप्ती आणण्याचे मंगलला सांगतो. कंत्राटदार, जयसिंगच्या प्रस्तावाला सर्वच होकार देतात. रात्री, डिंपल तिची पैशांची बॅग दुसऱ्या एका ठिकाणी लपवते.

डिंपल लपवते तिची पैशांची बॅग

E18 • 20m • 06 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
सर्वजण पडतात अजितकुमारच्या पाया
20:47

सर्वजण पडतात अजितकुमारच्या पाया

E19•21m • 07 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

पतसंस्थेचे अधिकारी वाड्यातील सामान बाहेर काढतात. अधिकाऱ्यांना पैसे देण्यापासून अजितकुमारला डिंपल रोखते व ती पैसे आणण्यास जाते. पुढे, अजितकुमारनेच कर्जाचे पैसे दिल्याने सर्व त्याच्या पाया पडतात.

सर्वजण पडतात अजितकुमारच्या पाया

E19 • 21m • 07 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
डिंपलला सापडते सलोनीची चप्पल
20:37

डिंपलला सापडते सलोनीची चप्पल

E20•21m • 08 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

मंगल बाबूला सुनावत घरातून बाहेर काढते. पुढे, डिंपल अजितकुमारकडे तिचे पैसे मागते तेव्हाच मंगल तिला रोखते. कंत्राटदाराची पत्नी अजितकुमारकडे मदत मागते. डिंपलला सलोनीची चप्पल सापडते व तिला एक शंका येते.

डिंपलला सापडते सलोनीची चप्पल

E20 • 21m • 08 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
नदीत सापडतो एक मृतदेह
42:57

नदीत सापडतो एक मृतदेह

E21•43m • 09 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

डिंपलने पायातील चप्पल दाखवत एक प्रश्न विचारताच अजितकुमार शांत राहण्याचा प्रयत्न करतो. पुढे, गावकरी नदीतील गाळ काढत असल्याचे कळताच अजितकुमार चिंतीत होतो. नदीत मृतदेह सापडल्याने सर्व चकित होतात.

नदीत सापडतो एक मृतदेह

E21 • 43m • 09 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
अजितकुमार दाबतो डिंपलचा गळा
20:17

अजितकुमार दाबतो डिंपलचा गळा

E22•20m • 10 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

डिंपल सर्वांदेखत मुद्दाम मृतदेहाविषयी अजितकुमारला विचारते. पुढे, नदीचा गाळ साफ करणे थांबावे म्हणून अजितकुमार एक नाटक करतो. नंतर, अजितकुमारचा पाठलाग करणाऱ्या डिंपलचा तो गळा दाबतो.

अजितकुमार दाबतो डिंपलचा गळा

E22 • 20m • 10 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
डिंपल मागते अजितकुमारची माफी
20:18

डिंपल मागते अजितकुमारची माफी

E23•20m • 11 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमार डिंपलला नदीत टाकण्याची तयारी करत असतानाच डिंपल शुद्धीवर येते व त्याची माफी मागते. डिंपलचे वागणे सुधारल्याचे बघून मंगलला तिचे कौतुक वाटते. डिंपल डाव रचत अजितकुमारला शरण गेल्याचे नाटक करते.

डिंपल मागते अजितकुमारची माफी

E23 • 20m • 11 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
जयसिंगचे बोलणे ऐकून नीलमला येते रडू
20:26

जयसिंगचे बोलणे ऐकून नीलमला येते रडू

E24•20m • 12 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

अजितकुमारकडील पैसे संपत आल्याने तो चिंतीत होतो. घरी आलेल्या एका महिलेसोबतचे जयसिंगचे बोलणे ऐकून नीलम रडते. पुढे, अजितकुमार त्याच्या योजनेसाठी नाम्याचा वापर करून घेण्याचे ठरवतो.

जयसिंगचे बोलणे ऐकून नीलमला येते रडू

E24 • 20m • 12 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1
डिंपल करते अजितकुमारला एक विनंती
20:12

डिंपल करते अजितकुमारला एक विनंती

E25•20m • 13 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1•Episode•U/A

काही निर्माते डिंपलकडे त्यांचे दोन लाख रुपये मागतात. नीलम अजितकुमारच्या विश्वासावर घरातून काही पैसे घेते. पुढे, डिंपल अजितकुमारला पैसे देण्याची विनंती करते. नंतर, ती त्याचा पाठलाग करते.

डिंपल करते अजितकुमारला एक विनंती

E25 • 20m • 13 Jan 2022 • Marathi • क्राईम + 1

Details About देवमाणूस २ TV Show :

Movie Released Date
19 Dec 2021
Genres
  • थ्रिलर
  • क्राईम
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar