कमळी
Available in Marathi
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
Director & Cast
TV Show Details
कमळीचे सत्य कळते अनिकाला
कमळीच अन्नपूर्णाची मोठी नात असल्याचे अनिकाला कळते. गुरुजींनी केलेले भाकीत ऐकून अन्नपूर्णा आनंदते.
कमळीचे सत्य कळते अनिकाला
हृषी व गौरीमुळे फसतो कामिनीचा कपटी डाव
राजनला कमळीच्या गावी जुना फोटो मिळतो. गौरी व हृषीच्या सतर्कतेमुळे कमळीविरुद्धचा कामिनीचा डाव फसतो.
हृषी व गौरीमुळे फसतो कामिनीचा कपटी डाव
कमळी इस्पितळात असल्याचे कळते अन्नपूर्णाला
कमळीच्या शस्त्रक्रियेबद्दल कळताच कामिनी तिच्याविरुद्ध कट रचते. पोलीस कमळीबद्दल अन्नपूर्णाला सांगतात.
कमळी इस्पितळात असल्याचे कळते अन्नपूर्णाला
एका अपशकुनामुळे गौरी होते चिंतित
गौरी कमळीला इस्पितळात घेऊन गेल्याचे कामिनीला कळते. अपशकुन घडल्याने गौरी व अन्नपूर्णा चिंतित होतात.
एका अपशकुनामुळे गौरी होते चिंतित
गौरी वाचवते कमळीचा जीव
गौरी स्वतःचा जीव पणाला लावून कमळीचा जीव वाचवते तर, डाव कमळी व गौरी हातातून निसटल्याने कामिनी चिडते.
गौरी वाचवते कमळीचा जीव
कामिनीचा डाव यशस्वी होईल का?
कामिनीच्या गुंडांनी गौरीला ताब्यात घेताच कामिनी कमळीला धमकावून तिला जीवे मारण्याची योजना अमलात आणते.
कामिनीचा डाव यशस्वी होईल का?
कमळीच्या अपहरणामागचे सत्य कळते कामिनीला
गौरी कमळीवरुन रागिणीला जाब विचारते तर, अनिकाने कमळीचे अपहरण केल्याचे कामिनी व रागिणीला कळते.
कमळीच्या अपहरणामागचे सत्य कळते कामिनीला
गौरी भेटायला आल्याने आनंदते कामिनी
गौरी भेटायला आल्याने कामिनी आनंदते व अनिका स्पर्धेमध्ये सादरीकरण करुन योजनपूर्वक कमळीचा अपमान करते.
गौरी भेटायला आल्याने आनंदते कामिनी
कमळी - ऑक्टोबर 08, 2026 - एपिसोड
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
कमळी - ऑक्टोबर 08, 2026 - एपिसोड
पोलीसांच्या चौकशीमुळे अनिका होते चिंतित
पोलीसांनी कमळीबद्दल प्रश्न विचारल्याने अनिका चिंतित होते तर, राजन घरी आल्याने गौरी चिंतित होते.
पोलीसांच्या चौकशीमुळे अनिका होते चिंतित
कमळीच्या अपहरणामागचा चेहेरा येतो समोर
रोहितने कंपनीत घोळ केल्याचे नयनताराला कळते. अनिका कमळीला कोंडून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन तिला धमकावते.
कमळीच्या अपहरणामागचा चेहेरा येतो समोर
गौरी करते कामिनीवर हल्ला
गौरी कमळीला वाचवण्यासाठी कामिनीवर हल्ला करते तर, रोहितचा पाठलाग केल्यावर हृषीला मोठे गुपित कळते.
गौरी करते कामिनीवर हल्ला
गौरी करते कामिनीचा पाठलाग
गौरी कामिनीला जाब विचारायला महाजनांच्या घरी येते व कामिनीला घराबाहेर जाताना पाहून तिचा पाठलाग करते.
गौरी करते कामिनीचा पाठलाग
गौरी कमळीला शोधू शकेल का?
कामिनी अनिका आणि हृषीच्या लग्नाबद्दल नयनताराशी बोलते तर, गौरी अपहरण करणाऱ्या गुंडांचा पाठलाग करते.
गौरी कमळीला शोधू शकेल का?
कमळी बेपत्ता असल्याने हृषी होतो चिंतित
कमळी बेपत्ता असल्याचे निंगीने सांगताच चिंतित झालेला हृषी वाढदिवसाची पार्टी सोडून तिला शोधायला निघतो.
कमळी बेपत्ता असल्याने हृषी होतो चिंतित
कमळीचे सरप्राइज पाहून आनंदतो हृषी
कमळी हृषीला भेट देण्यासाठी गौरीकडे सल्ला मागते. कमळीचे सरप्राइज पाहून हृषी आनंदतो पण नयनतारा चिडते.
कमळीचे सरप्राइज पाहून आनंदतो हृषी
गौरीचे गुपित उघड होणार का?
राजन अन्नपूर्णा आणि निंगीसोबत जबरदस्ती गौरीच्या घरी जातो, तेव्हा गौरी आणि कामिनी चिंतीत होतात.
गौरीचे गुपित उघड होणार का?
गौरी अन्नपूर्णा व राजनसमोर येईल का?
अनिकामुळे शाळेत विद्यार्थी कमळीला त्रास देतात. अन्नपूर्णा व राजनला घराबाहेर पाहून गौरी चिंतित होते.
गौरी अन्नपूर्णा व राजनसमोर येईल का?
गौरीबद्दलच्या दिवास्वप्नाने रागिणी चिंतित
गौरीचे बदललेले वागणे पाहून कमळी भावुक होते व गौरीबद्दलचे दिवास्वप्न पाहून रागिणी चिंतित होते.
गौरीबद्दलच्या दिवास्वप्नाने रागिणी चिंतित
गौरीचे वागणे पाहून कमळी होते चकित
गौरीचे वागणे पाहून कमळी चकित होते तर, गौरी हातातून निसटल्याने रागिणी कामिनीवर चिडते व जाब विचारते.
गौरीचे वागणे पाहून कमळी होते चकित
गौरीची स्मृती येते परत
गौरी कामिनीच्या जाळ्यात अडकते, पण तेव्हाच तिच्या डोक्याला मार लागल्याने तिची स्मृती परत येते.
गौरीची स्मृती येते परत
गौरीच्या येण्याने सत्य समोर येईल का?
महाजनांच्या घरी गौरीला पाहून स्तब्ध झालेली कामिनी रागिणीला कमळीचे सत्य सांगते.
गौरीच्या येण्याने सत्य समोर येईल का?
गौरी आणि अन्नपूर्णा यांची भेट होईल का?
अन्नपूर्णा कमळीला विसर्जनासाठी आईला घेऊन येण्यास सांगते. अनेक वर्षांपासून दडलेले सत्य उघड होईल का?
गौरी आणि अन्नपूर्णा यांची भेट होईल का?
हृषि आणि कमळीच्या प्रेमळ क्षणामुळे होतो गोंधळ
कमळी हृषिसोबत प्रेमळ क्षण अनुभवताना नयनतारा त्यांना पाहाते व सर्वांसमक्ष कमळीचा अपमान करते.
हृषि आणि कमळीच्या प्रेमळ क्षणामुळे होतो गोंधळ
कमळीला हरवण्यासाठी अनिका रचते कट
सर्वजण पारंपरिक खेळांचा आनंद घेताना, कमळी जिंकू नये म्हणून अनिका कट रचते.
कमळीला हरवण्यासाठी अनिका रचते कट
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
Krushnaichya Leki
A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
देवमाणूस मधला अध्याय
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
दीप ज्योती
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
लक्ष्मी निवास
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
शुभ श्रावणी
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
तारिणी
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
तुला जपणार आहे
सुंदरबोनेर बाघिनी
Catch up on all the drama of your favourite show Sundorboner Baghini. Watch our exclusive 'Week in Short' segment for a quick recap of the episodes from August 31 - September 06, 2026 in 30 minutes and get your weekly dose of entertainment only on ZEE5.
सुंदरबोनेर बाघिनी
कृष्णाईच्या लेकी
एकल आई आणि तिच्या तीन मुली आयुष्याच्या कठीण वळणांवरही खंबीरपणे उभ्या राहतात. त्याग, वेदना आणि संघर्षातही त्या एकमेकींचा आधार होतात आणि धैर्य व जिद्दीने प्रत्येक अडचणीचा सामना करतात.
कृष्णाईच्या लेकी
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
वीण दोघांतली ही तुटेना
गायकवाड कुटुंबाचा जन्माष्टमी उत्सव
मालिकेच्या १४३व्या भागात, गायकवाड कुटुंब घरी जन्माष्टमी साजरी करते. पहा Zee 5 वर.
गायकवाड कुटुंबाचा जन्माष्टमी उत्सव
रितेशच्या कटामुळे आंदोलनात होतो हिंसाचार
मालिकेच्या ४२१व्या भागात, रितेशच्या कारस्थानामुळे कमळीच्या आंदोलनात हिंसाचार भडकतो. पहा Zee 5 वर.
रितेशच्या कटामुळे आंदोलनात होतो हिंसाचार
शर्वरीला पाहून थक्क होतो जय
मालिकेच्या १७२व्या भागात, जन्माष्टमीच्या उत्सवात जय शर्वरीकडे आकर्षित होतो. पहा Zee 5 वर.
शर्वरीला पाहून थक्क होतो जय
ओवीला मोनिकाच्या प्रभावाखाली येईल का?
मालिकेच्या ६७८व्या भागात, मोनिका हळूहळू ओवीला सावलीविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करते. पहा Zee 5 वर.
ओवीला मोनिकाच्या प्रभावाखाली येईल का?
विश्वाचा धक्कादायक निर्णय
मालिकेच्या ५८८व्या भागात, विश्वा जान्हवी आणि आरवसह घर सोडण्याचा निर्णय घेतो. पहा Zee 5 वर.
विश्वाचा धक्कादायक निर्णय
श्रावणीचा शोभावर संताप
मालिकेच्या २१५व्या भागात, वडिलांचा अपमान केल्यामुळे श्रावणी शोभावर संतापते. पहा Zee 5 वर.
श्रावणीचा शोभावर संताप
तेजश्री गोपळची माहिती सांगते जामकरला
मालिकेच्या ४२८व्या भागात, तेजश्रीने गोपालबद्दलची महत्त्वाची माहिती जामकरला सांगते. पहा Zee 5 वर.
तेजश्री गोपळची माहिती सांगते जामकरला
जया करते युवराजची चौकशी
मालिकेच्या ३७४व्या भागात, जया तारिणीच्या प्रकरणात युवराजची चौकशी करते. पहा Zee 5 वर.
जया करते युवराजची चौकशी
अथर्व गर्भपाताबद्दल मीराशी बोलेले का?
मालिकेच्या ५०५व्या भागात, अथर्वला मीराशी गर्भपाताविषयी बोलायला अडचण येते. पहा Zee 5 वर.
अथर्व गर्भपाताबद्दल मीराशी बोलेले का?
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
दीप ज्योती
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
शुभ श्रावणी
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
सातव्या मुलीची सातवी मुलगी
भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!
चंद्रविलास
अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?
ती परत आलीये
नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
काय घडलं त्या रात्री?
एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
देवमाणूस
देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?
रात्रीस खेळ चाले ३
मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?
देवमाणूस २
अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तू तेव्हा तशी
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
का रे दुरावा
Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.
दार उघड बये
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?
माझा होशील ना
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
आम्ही दोघी
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
हृदयी प्रीत जागते
दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?
मन झालं बाजिंद
उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Details About कमळी TV Show :
| Movie Released Date | 30 Jun 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|