अप्पी आमची कलेक्टर
Available in Marathi
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
Director & Cast
TV Show Details
अप्पीवर भाळलेला एक मुलगा करतो तिला मदत
गावात राहणाऱ्या हीनाताईला अप्पी मदत करते. अप्पीची आई, सुषमा तिच्यावर एक कारणामुळे भडकते व तिला एक ताकीद देते. अप्पीवर भाळलेला एक मुलगा तिला मदत करतो. अप्पीचे वडील, सुरेशमुळे तिच्या अभ्यासाची सोय होते.
अप्पीवर भाळलेला एक मुलगा करतो तिला मदत
सर्व गावकरी जमतात सरपंच आबांच्या घरी
भयावह स्वप्नाने अप्पीला जाग येते. अर्जुनचा काका, सरकार त्याची सून, रुपालीला चहावरून सुनावतो. तो अर्जुनला गावात जाणारा पाण्याचा टँकर रोखण्यास सांगतो. गावचे सरपंच, आबा यांच्या घरी सर्व गावकरी जमतात.
सर्व गावकरी जमतात सरपंच आबांच्या घरी
अर्जुन पाठवतो अप्पीला एक चिठ्ठी
अर्जुन अप्पीला एक चिठ्ठी पाठवतो. पुढे, अप्पीसाठीच्या शिकवणीविषयी कळताच सुरेश खूश होतो. अर्जुन दोन मुलांना अप्पीची माहिती काढण्यास सांगतो. नंतर, एका कामासाठी सुरेश अप्पीला साताऱ्याला बोलावतो.
अर्जुन पाठवतो अप्पीला एक चिठ्ठी
सरकार हाकलतो प्रियंकाला
सुरेश अप्पीसाठी अकादमीत गेला असताना पृथ्वीसिंह त्याला दमदाटी करतो. सरकार त्याची सून, प्रियंकाला, तिच्या मुलाला म्हणजेच अर्णवला भेटण्यापासून अडवत हाकलतो. एका प्रसंगामुळे वैतागलेली अप्पी एक निश्चय करते.
सरकार हाकलतो प्रियंकाला
अर्जुनमुळे होते अर्णव व प्रियंकाची भेट
अर्जुन एक गोष्ट सांगत अर्णवला जेवण भरवतो. प्रियंका अप्पीसाठी आलेल्या चिठ्ठीविषयी छकुली आणि तिच्या मित्रांना एक काम सांगते. अर्जुनमुळे अर्णव आणि प्रियंकाची भेट होते. अर्जुन अप्पीला एक प्रश्न विचारतो.
अर्जुनमुळे होते अर्णव व प्रियंकाची भेट
अप्पीच्या वक्तव्याने बापूंना बसतो धक्का
अर्जुन अप्पीला त्याच्या आई-वडिलांविषयी सांगतो. सुषमाकडून घरातल्या परिस्थितीविषयी कळताच अप्पी एक गोष्ट ठरवते. अर्जुन त्याच्या वडिलांना पियू व सुजयविषयी विचारतो. अप्पीच्या वक्तव्याने बापूंना धक्का बसतो.
अप्पीच्या वक्तव्याने बापूंना बसतो धक्का
अप्पी सुरेशला सांगते निश्चयाचे कारण
सुरेश दिवंगत मुलाच्या आठवणीने भावुक होतो. अर्जुनचे वडील त्याच्या भरतीचे पत्र आल्याने शेतात मेजवानीचा बेत करतात. अप्पी तिच्या मनातली अपराधीपणाची भावना सांगत सुरेशला तिच्या निश्चयाचे कारण सांगते.
अप्पी सुरेशला सांगते निश्चयाचे कारण
अर्जुन त्याचा डबा देतो अप्पीला
सुषमा अप्पीला निर्जळी उपवास करण्यास सांगते. अप्पीला भूक लागल्याचे कळताच अर्जुन त्याचा डबा तिला देतो. अर्जुनच्या डब्याविषयी अप्पी घरी खोटे सांगते. सरकारचे एक वक्तव्य ऐकून सर्व गप्प बसतात.
अर्जुन त्याचा डबा देतो अप्पीला
सरकार देतो अर्जुनला शिक्षा
अर्जुनच्या बदलीविषयी विनायक सरकारशी बोलतो. तेव्हा तिथे आलेल्या प्रतापरावांच्या हस्ते गणपतीची आरती होते. अर्जुन त्याच्या आत्याला मोदक देत असतानाच सुजय पाहतो. याविषयी कळताच सरकार अर्जुनला शिक्षा देतो.
सरकार देतो अर्जुनला शिक्षा
अर्जुन करतो एक निश्चय
अप्पी तिचे कौतुक करणाऱ्या अर्जुनला एक गोष्ट सुचवते. त्यामुळे तो एक निश्चय करतो. सरकारची बायको, रुक्मिणी त्याला अर्जुनबाबत समजावण्याचा प्रयत्न करते. विनायकचे बोलणे ऐकून अर्जुन सरकारशी बोलण्याचे ठरवतो.
अर्जुन करतो एक निश्चय
अप्पी दाखवते प्रतापरावला एक व्हिडीओ
अप्पी तिच्या घरासमोर कचरा टाकणाऱ्या पृथ्वीसिंग व त्याच्या माणसांना रोखते. त्यामुळे चिडलेला पृथ्वीसिंग सुरेशच्या रिक्षावर शेण टाकतो. पुढे, अप्पीने दाखवलेला व्हिडीओ पाहून प्रतापराव पृथ्वीसिंगला सुनावतो.
अप्पी दाखवते प्रतापरावला एक व्हिडीओ
परीक्षेच्या उजळणीवरून अप्पी होते चिंतीत
दीपकचा मोबाईल आपल्याकडे असल्याचे दाखवत अर्जुन प्रतापरावकडे एक मागणी करतो. फोन हरवल्याने दीपक चिंतीत होतो. परीक्षेला जाण्याआधी उजळणीवरून चिंतीत असलेल्या अप्पीचा ताण सुरेश एक युक्ती सांगत हलका करतो.
परीक्षेच्या उजळणीवरून अप्पी होते चिंतीत
प्रतापराव अर्जुनकडे करतो पैशांची मागणी
अप्पी परीक्षाकेंद्रावर आत्महत्या करणाऱ्या मुलाला त्यापासून परावृत्त करते. प्रतापराव अर्जुनची बदलीची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पैसे मागतो. अप्पी तिच्याशी लपून बोलणाऱ्या अर्जुनचे आभार मानते.
प्रतापराव अर्जुनकडे करतो पैशांची मागणी
अप्पी अर्णवला विचारते शेहेनशहाविषयी
रुपालीला मदत म्हणून सरकारला चहा देण्याआधी अर्जुन चहाची चव घेतो. सुजयने दिलेल्या माहितीवरून सरकार योजना आखतो. अप्पी अर्णवला शेहेनशहाविषयी विचारते. पुढे, सुजयला पाहून प्रियंकाला धक्का बसतो.
अप्पी अर्णवला विचारते शेहेनशहाविषयी
अर्जुन शेहेनशाह असल्याचे कळते सुजयला
सुजय गोड बोलून अर्णवकडून शेहेनशाहविषयी जाणून घेतो. पुढे, अर्जुनची काकू त्याला दागिने देते पण तो ती मदत नाकारतो. परीक्षेच्या निकालाबाबत अप्पी चिंतीत होते. अर्जुन गावातच राहणार असल्याचे सरकारला सांगतो.
अर्जुन शेहेनशाह असल्याचे कळते सुजयला
अप्पीला मिळते शिष्यवृत्ती
अप्पी निकालाची आतुरतेने वाट पाहते. शिष्यवृत्तीसाठी अप्पीचे नाव पाहून पृथ्वीसिंगचा संताप होतो. बहुरूपींच्या मदतीने अर्जुन केश कर्तनालयातील अवैध काम बंद पाडतो. शिष्यवृत्ती मिळाल्याने अप्पी खूश होते.
अप्पीला मिळते शिष्यवृत्ती
प्रवेशासाठी अप्पीकडे मागितले जातात पैसे
अकादमीत प्रवेश घ्यायला आलेल्याअप्पी-सुरेशला प्रवेश अधिकारी त्रास देतात व पैसेही मागतात. दरम्यान, स्वतःच्या बदलीसाठी अर्जुन प्रतापरावच्या माणसाला पैसे देतो. पुढे, एका कामामुळे सरकार अर्जुनवर खूश होतो.
प्रवेशासाठी अप्पीकडे मागितले जातात पैसे
अप्पीसाठी पैसे जमवू शकेल का सुरेश?
सुषमा घरी नसल्याने अप्पी घरातील सर्व कामे करते. अप्पीच्या अकादमीतील प्रवेशासाठी सुरेश पैशांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करतो. सरकार विनायककडे अर्जुनची स्तुती करतो. अर्जुन अप्पीचे अभिनंदन करतो.
अप्पीसाठी पैसे जमवू शकेल का सुरेश?
अर्जुन मागतो सरकारकडे पैसे
अप्पीला शिकवणीची गरज असल्याचे सुरेशला जाणवते. पुढे, अप्पीला मदत करण्याच्या विचाराने अर्जुन सरकारकडे पैसे मागतो. रुपालीच्या गोड बातमीमुळे सर्वजण आनंदतात. पुढे, चाचा अप्पीसाठी सुरेशला पैशांची मदत करतात.
अर्जुन मागतो सरकारकडे पैसे
रुपालीच्या बातमीने आनंदतो स्वप्नील
रुपालीने दिलेली बातमी ऐकून स्वप्नील आनंदतो. स्वप्नील अप्पीच्या फीबाबत एक गोष्ट प्रतापरावला सुचवतो. स्वप्नीलचे अप्पीच्या फीबाबतचे बोलणे ऐकून सुरेशला हायसे वाटते. अर्जुन अप्पीला भेटण्यासाठी एक अट घालतो.
रुपालीच्या बातमीने आनंदतो स्वप्नील
सरकार चिडतो रुपालीवर
डॉक्टरांच्या निदानाविषयी स्वप्नीलने सांगताच सरकार रुपालीवर चिडतो. शेहेनशाहला एक निरोप देण्याचे अप्पी छकुलीला सांगते. स्वप्नीलचे बोलणे ऐकून अप्पी व सुरेशचा चेहरा पडतो. पुढे, अर्जुन अप्पीला धीर देतो.
सरकार चिडतो रुपालीवर
पृथ्वीसिंगचा अप्पीसोबत गैरव्यवहार
अप्पीच्या फीसाठी पैसे मागणाऱ्या सुरेशला आबा 'राणी'ला गहाण ठेवण्यास सांगतो. प्रियंका व अप्पी अकादमीत धरणे धरतात. अप्पीच्या बोलण्याने चिडलेला पृथ्वीसिंग तिच्या अंगावरील ओढणी ओढून खिडकीतून खाली फेकतो.
पृथ्वीसिंगचा अप्पीसोबत गैरव्यवहार
अप्पी सांगते तिची भीती सुरेशला
पृथ्वीसिंगने अप्पीसोबत केलेल्या गैरव्यवहाराविषयी प्रियंका सुषमाला सांगते. रडणाऱ्या अप्पीला सुरेश सावरण्याचा प्रयत्न करतो. अप्पी रडत तिची भीती सुरेशला सांगते. तिची अवस्था पाहून अर्जुन एक निश्चय करतो.
अप्पी सांगते तिची भीती सुरेशला
सुषमा बजावते सुरेशला
अप्पीसाठी रडणाऱ्या सुरेशला यशा शांत करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनच्या योजनेनुसार छकुली रॉकेटला एके ठिकाणी घेऊन येते. गावातील काही लोक अप्पीविषयी बोलत असल्याचे सुरेशने सांगताच सुषमा त्याला बजावते.
सुषमा बजावते सुरेशला
अर्जुन बेदम मारतो पृथ्वीसिंगला
रॉकेटची कोंडी करत अर्जुन त्याला पृथ्वीसिंगला बोलवायला सांगतो. अर्जुन स्वतःचा चेहरा लपवून पृथ्वीसिंगला बेदम मारतो. पृथ्वीसिंगने त्याला मारणाऱ्याचे तोंड न दिसल्याचे गावकऱ्यांना सांगतानाच ते अप्पी ऐकते.
अर्जुन बेदम मारतो पृथ्वीसिंगला
सा रे ग म प - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sa Re Ga Ma Pa 2026 and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सा रे ग म प - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Amhi Sare Khavaiyee and watch the full episode only on ZEE5. Subscribe now!
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Amhi Sare Khavaiyee and watch the full episode only on ZEE5. Subscribe now!
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
होम मिनिस्टर - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Home Minister and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
होम मिनिस्टर - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Krushnaichya Leki and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Veen Doghatli Hi Tutena and watch the full episode on ZEE5. Subscribe now!
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सनई चौघडे - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sanai Chaughade and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सनई चौघडे - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Lakshmi Niwas and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावलीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
दीप ज्योती - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Deep Jyoti and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
दीप ज्योती - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कमळी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कमळीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
कमळी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
धाकट्या सूनबाई - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Dhaktya Sunbai and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
धाकट्या सूनबाई - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Krushnaichya Leki and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Veen Doghatli Hi Tutena and watch the full episode on ZEE5. Subscribe now!
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सनई चौघडे - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sanai Chaughade and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सनई चौघडे - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Lakshmi Niwas and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावलीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
देवमाणूस मधला अध्याय - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
देवमाणूस मधला अध्यायच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
देवमाणूस मधला अध्याय - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
कमळी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
कमळीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
कमळी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
दीप ज्योती - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Deep Jyoti and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
दीप ज्योती - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
Krushnaichya Leki
A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?
स्वतःचे वर्चस्व दाखवणारी सासू, सरिता आणि तिची अवखळ सून, अंकिता यांच्यातील आंबट-गोड नात्याचे उपरोध व विनोदाने परिपूर्ण असे चित्रण!
जागो मोहन प्यारे
Jaago Mohan Pyare is a Marathi television series starring Atul Parchure, Shruti Marathe and Supriya Pathare in the lead. The story revolves around Mohan, a middle-class tailor, who is harassed by his dominating wife and mother-in-law. A fairy enters his life to help him with all the difficulties and soon his life takes a magical turn. Find out if his wife gets to know about this fairy or not.
हे तर काहीच नाही
आपले आवडते कलाकार 'स्टॅंडअप कॉमेडी'च्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही अफलातून किस्से सांगत प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
न.स.ते. उद्योग
Show will have hilarious skits/ gags and spoofs performed by comedians on the sub related to films or related to celebs guests. There will be guest participation segment where they will play a game or a rapid fire round or dub smash round, or a song or a dance performance.
दिल दोस्ती दोबारा
Dil Dosti Dobara is a Marathi comedy-drama television series starring Amey Wagh, Sakhi Mohan Gokhale, and Swanandi Tikekar. The story revolves around six friends who are struggling to achieve success. They come up with an idea to open a restaurant and what ensues ahead is a roller coaster ride. They struggle, fight, but finally stand by each other.
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
सातव्या मुलीची सातवी मुलगी
भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!
चंद्रविलास
अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?
ती परत आलीये
नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
काय घडलं त्या रात्री?
एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
देवमाणूस
देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?
रात्रीस खेळ चाले ३
मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?
देवमाणूस २
अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तू तेव्हा तशी
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
का रे दुरावा
Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.
दार उघड बये
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?
माझा होशील ना
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
आम्ही दोघी
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
हृदयी प्रीत जागते
दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?
मन झालं बाजिंद
उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Details About अप्पी आमची कलेक्टर TV Show :
| Movie Released Date | 22 Aug 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
About Appi Amchi Collector TV Show
Appi Amchi Collector is a Marathi drama TV show that revolves around an inspirational journey of a village woman named Appi who dreams of becoming an IAS officer. From childhood, she studies hard braving all odds to fulfil her dream. However, Appi’s life turns upside down when she falls in love with Arjun, a corrupt police officer. A total of 231 episodes of Appi Amchi Collector have been aired so far, with each episode running for approximately 22 minutes.
Release Date of Appi Amchi Collector TV Show
The drama TV show Appi Amchi Collector was released on 22nd August, 2022. The show is also streaming on the ZEE5 OTT platform.
Plot of Appi Amchi Collector TV Show
Aparna Suresh Mane (Appi) lives with her parents and grandparents in a small village in Maharashtra. From childhood, she has dreamt of becoming an IAS officer and she is always striving to achieve her goal. However, no proper educational facilities are available in her village and she faces several social obstacles besides the pressure of doing well in her exams. But Appi is determined and becomes an IAS officer with support from her family. Even so, she faces discrimination from her male colleagues. Further, Appi falls in love with a corrupt police officer named Arjun. She continues to help people in need and perform her duty, but will Appi be able to transform Arjun?
Appi Amchi TV Show Cast and Crew
Cast - Character
Shivani Naik - Aparna Suresh Mane (Appi)
Rohit Parshuram - Arjun Vinayak Kadam
Pradeep Kothmire - Hambir Bhaurao Kadam
Santosh Patil - Suresh Mane
Beena Siddharth - Sushma Suresh Mane
Aditya Bhosale - Deepak Suresh Mane
Shrikant K T - Vinayak Bhaurao Kadam
Aarti Shinde - Smita Bhaurao Kadam
Daya Eksammekar - Rukmini Hambirrao Kadam
Rishab Kondavar - Sujay Hambirrao Kadam
Crew
Director – Ashutosh Baviskar
Producers – Shewta Sinde, Sanjay Khambe
Writer – Abhay Singh Jhadav
Did You Know?
Special episodes of Appi Amchi Collector show, lasting for an hour each, were aired on 20th November, 2022; 15th January, 2023; 19th February, 2023; 19th March, 2023; and 16th April 2023. Another 1 hour episode is slated for 7th May, 2023.
Shivani Naik, who plays the role of Appi, is a professional stage actor.
A special episode of Appi and Arjun’s marriage lasting 1 hour and 30 minutes was telecast on 25th December, 2022.
FAQs about Amchi Collector TV Show
Q1. Which company takes the credit for producing Appi Amchi Collector?
This Marathi TV show is produced by Vajra Productions.
Q2. What is the shooting location of this TV serial?
Appi Amchi Collector was shot in Satara, Maharashtra.
Q3. Has Appi Amchi Collector received any awards?
No, this TV show hasn't received any awards.