Back
अहिल्यादेवी मारते पारुच्या थोबाडीत

13 Feb 2024 • Episode 2 : अहिल्यादेवी मारते पारुच्या थोबाडीत

Subscribe to watch

अहिल्यादेवीच्या घरी काम करणारी सावित्री पारुला घराचे नियम सांगते. अहिल्यादेवीचा धाकटा मुलगा, प्रीतमचे लग्न होत असल्याचे कळताच ती चिडते. तिचा गाडीत अडकलेला पदर काढणाऱ्या पारुच्या ती थोबाडीत मारते.

Details About पारु Show:

Release Date
13 Feb 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli