
तू तेव्हा तशी
Available in Marathi
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
Director & Cast
TV Show Details
अनामिकाची सासू सुनावते चंपकशेठला
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये आलेल्या अनामिकाला पाहून सौरभ स्वतःचा चेहरा लपवतो. सचिनची नोकरी गेल्याने वल्ली त्याच्यावर चिडते. अनामिकाच्या चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या चंपकशेठला तिची सासू सुनावते.
अनामिकाची सासू सुनावते चंपकशेठला
अनामिका सांगते राधाला तिचा निर्णय
वल्ली सौरभसमोर रडण्याचे नाटक करते. अनामिका, तिच्या मुलीला राधाला तिचा अंतिम निर्णय सांगते. अनामिकाची सासू सौरभला तिच्यासाठी स्थळ सुचवण्यास सांगते. पुढे, अनामिका सौरभची चेष्टा करते.
अनामिका सांगते राधाला तिचा निर्णय
अनामिकाची भेट पाहून सौरभ पडतो विचारात
सौरभने आणलेली भेटवस्तू वल्लीने दाखवताच तो गोंधळतो. तो व चंदू भेटवस्तू घेण्यास दुकानात गेले असता तिथे अनामिका येते. अनामिकाने घेऊन दिलेली भेटवस्तू सौरभ वल्लीला देतो. ती वस्तू पाहताच तो विचारात पडतो.
अनामिकाची भेट पाहून सौरभ पडतो विचारात
वल्ली घालते अनामिकाशी वाद
घराबाहेर उभ्या असलेल्या अनामिकाला पाहून सौरभ गोंधळतो. साडीच्या दुकानात एका साडीवरून वल्ली अनामिकाशी वाद घालते. पुढे, अनामिकाशी असभ्य भाषेत बोलणाऱ्या रिक्षाचालकाच्या सौरभ कानाखाली मारतो.
वल्ली घालते अनामिकाशी वाद
सौरभ ठेवतो अनामिकाच्या घराबाहेर एक वस्तू
सौरभ सचिनच्या उत्तरांमुळे त्याला नोकरी नाकारतो. संतापलेली राधा अनामिकाला नात्यांवरून सुनावते. पुढे, सौरभ अनामिकाच्या घराबाहेर तिच्यासाठी एक वस्तू ठेवतो. नंतर, तो त्याच्या वहीतली एक कविता वाचतो.
सौरभ ठेवतो अनामिकाच्या घराबाहेर एक वस्तू
वल्ली सौरभकडे मागते पैसे
वल्ली सौरभकडे सचिनच्या नोकरीसाठी एक लाख रुपये मागते. पुढे, अनामिका राधाला सौरभच्याच ऑफिसमध्ये काम करण्यास सांगते. दरम्यान, अनामिकाने अनेक वेळा विचारूनही सौरभ एका गोष्टीचे उत्तर देणे टाळतो.
वल्ली सौरभकडे मागते पैसे
माईमावशी व वल्लीमध्ये होते भांडण
सौरभला सचिनसाठी आईचे दागिने गहाण ठेवण्यापासून माईमावशी रोखते. वल्ली व माईमावशीमध्ये यावरून भांडण होते. अनामिका सौरभला त्याच्या चिंतेचे कारण विचारते. माईमावशी वल्लीला सौरभ लग्न करणार असल्याचे सांगते.
माईमावशी व वल्लीमध्ये होते भांडण
अनामिका विचारते सौरभच्या घरच्यांविषयी
सौरभच्या घरच्यांविषयी अनामिका चंदूला विचारते. वल्लीच्या नाटकाला बळी पडलेला सौरभ तो अप्पांना दिलेल्या वचनावर ठाम राहणार असल्याचे तिला सांगतो. राधाच्या वागण्याने दुखावलेल्या अनामिकाला आजी समजावते.
अनामिका विचारते सौरभच्या घरच्यांविषयी
अप्पा-वल्लीची होते फजिती
सद्यपरिस्थितीसाठी स्वतःला दोष देणाऱ्या सचिनला सौरभ समजावतो. अनामिका नीलच्या कल्पनेचे कौतूक करते. तेव्हाच तिथे आलेली राधा तिच्याशी पगाराविषयी बोलते. माईमावशीच्या युक्तीमुळे अप्पा-वल्लीची फजिती होते.
अप्पा-वल्लीची होते फजिती
सौरभ ठरवतो अनामिकाच्या घरी जाण्याचे
सौरभच्या जीवनात पोकळी असल्याचे जाणवून अनामिका त्याविषयी सर्व जाणून घेण्याचे ठरवते. राधा-अनामिका एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात. पुढे, ऑफिसच्या कामासाठी सौरभ अनामिकाच्या घरी जाण्याचे ठरवतो.
सौरभ ठरवतो अनामिकाच्या घरी जाण्याचे
अनामिका सौरभसोबत जाते त्याच्या घरी
सौरभला घरी आलेले पाहून अनामिका खूश होते. पुढे, नाटकाला जाणार असल्याचे सांगूनही सौरभ हॉटेलमध्ये आल्याने अनामिका चकित होते व त्याविषयी त्याला विचारते. नंतर, अनामिका हट्टाने सौरभसोबत त्याच्या घरी जाते.
अनामिका सौरभसोबत जाते त्याच्या घरी
अप्पा-वल्ली निघतात तातडीने घरी येण्यास
अनामिकाचे घरच्यांविषयीचे प्रश्न सौरभ टाळतो. सौरभसोबत स्त्री असल्याचे कळताच नाटक सोडून अप्पा-वल्ली सचिनसह तातडीने घरी यायला निघतात. कॉलेजच्या दिवसांमधील आठवण सांगत अनामिका सौरभला व्यक्त होण्यास सांगते.
अप्पा-वल्ली निघतात तातडीने घरी येण्यास
वल्ली फाडते अनामिकाचा स्कार्फ
अनामिकाचा स्कार्फ पाहून वल्ली सौरभला प्रश्न विचारते. पुढे, सौरभचे अनामिकाशी फोनवरचे बोलणे ऐकून वल्ली तिचा स्कार्फ फाडते. नंतर, सचिनच्या नोकरीसाठीची योजना घेऊन काही व्यक्ती सौरभच्या घरी येतात.
वल्ली फाडते अनामिकाचा स्कार्फ
राधा करते अनामिकाचा अपमान
अनामिकासाठी स्कार्फ घेण्यासाठी सौरभ चंदूला घेऊन जातो. राधा अनामिकाला स्कार्फवरून सुनावत तिचा अपमान करते. अनामिकाच्या स्कार्फची किंमत ऐकून सौरभ चकित होतो. सौरभ अनामिकाला अमृततुल्यमध्ये भेटायला बोलावतो.
राधा करते अनामिकाचा अपमान
सौरभ आणतो योजनादारांचे खरे रूप उघडकीस
सौरभ शोधत असलेला स्कार्फ बोहारणीला दिल्याचे वल्ली त्याला सांगते. पुढे, सौरभने स्कार्फ देताच अनामिका स्कार्फची गोष्ट सांगत भावुक होते. सौरभ सचिनच्या नोकरीसाठी योजना देऊ करणाऱ्यांचे खरे रूप उघडकीस आणतो.
सौरभ आणतो योजनादारांचे खरे रूप उघडकीस
सौरभ राधावरून समाजवतो अनामिकाला
राधा हितेनसमोरच अनामिकाशी उद्धटपणे बोलते. सचिनने त्याला नोकरी न लागल्याचे सांगताच वल्ली संतापते व त्याला घराबाहेर काढते. पुढे, अनामिकाला राधावरून समजावत सौरभ तिला एका गोष्टीची जाणीव करून देतो.
सौरभ राधावरून समाजवतो अनामिकाला
Tu Tevha Tashi - एप्रिल 10, 2022 - एपिसोड
Maimavashi invites Anamika for the event of Ramnavmi. Saurabh, who has fallen prey to Valli’s scheme, signs on the documents. Maimavashi prays to God, looking at Saurabh and Anamika.
Tu Tevha Tashi - एप्रिल 10, 2022 - एपिसोड
वल्ली पाहते सौरभसोबत अनामिकाला
चंदू सौरभने अनामिकाला भेटायला बोलावल्याचे तर सौरभला अनामिकाने बोलावल्याचे सांगतो. घरातून घाईत निघालेल्या सौरभच्या मागे वल्ली अप्पांसह निघते. देवळात सौरभच्या बाजूला असलेल्या अनामिकाला वल्ली पाहते.
वल्ली पाहते सौरभसोबत अनामिकाला
वल्ली लावते सचिनला लाडीगोडी
अनामिका व सौरभ त्यांच्या महाविद्यालयातील आठवणी ताज्या करतात. सचिनला लाडीगोडी लावत वल्ली त्याला सौरभकडून एक वचन घेण्यास सांगते. पुढे, रस्त्यात एकमेकांशी भांडणाऱ्या जोडप्याचे भांडण सौरभ मिटवतो.
वल्ली लावते सचिनला लाडीगोडी
Tu Tevha Tashi - एप्रिल 13, 2022 - एपिसोड
Chandu invites Anamika and Saurabh to the puja. As Radha argues with Anamika, Saurabh reasons with her. Anamika urges Saurabh to apply medicine to his wound and later, shares her confusion with Aaji.
Tu Tevha Tashi - एप्रिल 13, 2022 - एपिसोड
चंपकशेठ देतो अनामिकाला राधावरून ताकीद
फुले विकणाऱ्या आजी सौरभला एक गुलाब देत ते प्रेमाच्या व्यक्तीला देण्यास सांगतात. अनामिकाला सुनावत चंपकशेठ तिला राधावरून एक ताकीद देतो. पुढे, अनामिका पूजेला येणार नसल्याचे कळताच सौरभचा चेहरा उतरतो.
चंपकशेठ देतो अनामिकाला राधावरून ताकीद
सचिन-वल्लीविषयी कळते अनामिकाला
सौरभ-अनामिका चंदूकडे पूजेला जातात. वल्ली-सचिनला एकत्र पाया पडताना पाहून अनामिका त्याविषयी सौरभला विचारते. तेव्हाच तिला तो अविवाहित असल्याचे कळते. गाडीत गुलाब पाहून अनामिकाच्या चेहऱ्यावर हसू येते.
सचिन-वल्लीविषयी कळते अनामिकाला
माईमावशीला सौरभच्या खोलीत सापडतो एक फोटो
नीलने दिलेल्या बातमीने माईमावशीला आनंद होतो. सौरभच्या खोलीत तिला एक फोटो सापडतो. माईमावशी सौरभला आवडणाऱ्या मुलीविषयी चंदूला विचारते. तेव्हाच अनामिका सौरभने लग्न न करण्यामागचे कारण चंदूला विचारते.
माईमावशीला सौरभच्या खोलीत सापडतो एक फोटो
सौरभला जेवताना पाहून अनामिका होते भावुक
माईमावशी-अनामिका भेटायला येणार असल्याचे चंदू सौरभला कळवतो. माईमावशी फोटोतल्या मुली व सौरभविषयी चंदूला विचारते. सौरभला जेवताना पाहून अनामिकाचे डोळे भरून येतात. ती त्याला आवडणाऱ्या मुलीविषयी विचारते.
सौरभला जेवताना पाहून अनामिका होते भावुक
वल्ली अनामिकासमोरच सौरभशी बोलते टोचून
नील तो व अनामिका वाड्यात येत असल्याचे माईमावशीला कळवतो. माईमावशीला मदत करणाऱ्या सचिनला वल्ली टोमणे मारते. सौरभ अप्पांना अनामिकाची ओळख करून देतो. पुढे, अनामिकासमोरच वल्ली सौरभशी टोचून बोलते.
वल्ली अनामिकासमोरच सौरभशी बोलते टोचून
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
Krushnaichya Leki
A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तू तेव्हा तशी
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
का रे दुरावा
Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.
दार उघड बये
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?
माझा होशील ना
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
आम्ही दोघी
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
हृदयी प्रीत जागते
दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?
मन झालं बाजिंद
उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Details About तू तेव्हा तशी TV Show :
| Movie Released Date | 20 Mar 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

