Back
रात्रीस खेळ चाले ३

रात्रीस खेळ चाले ३

 
शेअर
2021•ड्रामा, हॉरर, थ्रिलर•U/A

Available in Marathi

मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

Director & Cast

Raju SawantDirector
Ganesh JoshiDirector
Pooja GorePurva
Dilip BapatNene Vakil
Shakuntala NareIndumati Naik
Ashwini MukadamPrajakta WadayeSarita Naik

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreड्रामा, हॉरर, थ्रिलरRelease date22 Mar 2021
एपिसोड् 1 - 10
रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 22, 2021
30:26

रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 22, 2021

E1•30m • 22 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U/A

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. रात्रीस खेळ चाले ३ ही भयपट मांडणारी मराठी मालिका आहे. मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 22, 2021

E1 • 30m • 22 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 23, 2021
24:42

रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 23, 2021

E2•25m • 23 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. रात्रीस खेळ चाले ३ ही भयपट मांडणारी मराठी मालिका आहे. मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

रात्रीस खेळ चाले ३ - मार्च 23, 2021

E2 • 25m • 23 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
अभिराम येतो वाड्यात - रात्रीस खेळ चाले ३
23:19

अभिराम येतो वाड्यात - रात्रीस खेळ चाले ३

E3•23m • 24 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

घरी आलेल्या एका माणसावर शेवंताची मुलगी, सुषमा खोटा आरोप करते. तिचा पोलीस नवरा, सयाजीराव त्या माणसाकडून पैसे उकळतो. पुढे, सुषमा जबरदस्तीने कागदपत्रांवर इंदूचा अंगठा घेत असतानाच अभिराम वाड्यावर येतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात रात्रीस खेळ चाले ३ मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

अभिराम येतो वाड्यात - रात्रीस खेळ चाले ३

E3 • 23m • 24 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
वाडा पहिल्यानंतर कावेरीला भरतो ताप - रात्रीस खेळ चाले ३
23:58

वाडा पहिल्यानंतर कावेरीला भरतो ताप - रात्रीस खेळ चाले ३

E4•24m • 25 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

अभिरामला पाहून इंदू खूश होते. तो त्याच्या बायकोची, कावेरीची इंदूला ओळख करून देतो. वाड्याच्या दुरुस्तीचे काम साळगावकरला देऊन अभिराम कावेरीला संपूर्ण वाडा दाखवतो. मात्र त्यानंतर तिला अचानक खूप ताप भरतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात रात्रीस खेळ चाले ३ मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

वाडा पहिल्यानंतर कावेरीला भरतो ताप - रात्रीस खेळ चाले ३

E4 • 24m • 25 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
रघुची बायको पाहून अभिरामला बसतो धक्का
23:40

रघुची बायको पाहून अभिरामला बसतो धक्का

E5•24m • 26 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

डॉक्टर येऊन कावेरीला तपासून जातात. साळगावकर अभिरामला घेऊन एका महाराजांकडे जातो. ते महाराज म्हणजे रघु असल्याचे तो ओळखतो. पुढे, रघुची बायको म्हणून समोर आलेली व्यक्ती पाहून त्याला धक्काच बसतो.

रघुची बायको पाहून अभिरामला बसतो धक्का

E5 • 24m • 26 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
वाड्याचे बदललेले रूप पाहून सुखावते इंदू
24:35

वाड्याचे बदललेले रूप पाहून सुखावते इंदू

E6•25m • 27 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

वाड्याचे बदललेले रूप पाहून इंदू आनंदित होते. कावेरी अभिरामला बंगलोरला परत जाण्याचा आग्रह करते. औषधांच्या दुकानापाशी अभिरामसमोर दत्ता येतो. पुढे, कावेरीला मराठी बोलताना पाहून अभिराम चकित होतो.

वाड्याचे बदललेले रूप पाहून सुखावते इंदू

E6 • 25m • 27 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
कावेरी सरिताला सुनावते मराठीत
23:43

कावेरी सरिताला सुनावते मराठीत

E7•24m • 29 Mar 2021 • Marathi • हॉरर•Episode•U

अभिरामने लग्न केल्याने इंदू घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करते.हे कळताच सरिता वाड्यावर येऊन इंदूला जाब विचारत तिला सुनावते. तेव्हा कावेरीने तिला मराठीत सुनावताच अभिराम व इंदू अवाक होतात.

कावेरी सरिताला सुनावते मराठीत

E7 • 24m • 29 Mar 2021 • Marathi • हॉरर
स्वप्नातील दृश्य पाहून कावेरी भयभीत
20:11

स्वप्नातील दृश्य पाहून कावेरी भयभीत

E8•20m • 30 Mar 2021 • Marathi • हॉरर•Episode•U

कावेरीची नजर काढायला जाणाऱ्या इंदूला अभिराम ऐकवतो. कावेरीने अपमान केल्याचे सांगत सरिता सुषमाकडे मदत मागते. स्वप्नात दिसलेले दृश्य पाहून घाबरलेली कावेरी झोपेतून उठून बसते.

स्वप्नातील दृश्य पाहून कावेरी भयभीत

E8 • 20m • 30 Mar 2021 • Marathi • हॉरर
सरिता येते वाड्यात राहायला
22:40

सरिता येते वाड्यात राहायला

E9•23m • 31 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

कावेरीच्या आजारपणासाठी इंदू तिचे उपाय करते व ते पाहून अभिराम तिला प्रश्न विचारतो. सरिता वाड्यावर राहायला आल्याने इंदू व तिच्यामध्ये वाद होतो. त्या आवाजाने कावेरी जागी होते व अण्णांच्या खोलीत जाते.

सरिता येते वाड्यात राहायला

E9 • 23m • 31 Mar 2021 • Marathi • क्राईम + 3
कावेरी गायब झाल्याने अभिराम चिंतीत
16:15

कावेरी गायब झाल्याने अभिराम चिंतीत

E10•16m • 01 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

इंदूने मळलेली कणिक सरिता चोरते. कावेरीला चक्कर आल्याने सर्वच चिंतीत होतात. रात्री, कावेरी आपला गळा दाबत असल्याचा भास सरिताला होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी, कावेरी घरात नसल्याने चिंतीत अभिराम तिला शोधतो.

कावेरी गायब झाल्याने अभिराम चिंतीत

E10 • 16m • 01 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
छायाच्या वक्तव्यामुळे रडते इंदू
20:51

छायाच्या वक्तव्यामुळे रडते इंदू

E11•21m • 02 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

सुषमाच्या सांगण्यावरून छाया वाड्यातील तिचा हिस्सा मागत इंदूशी भांडते. छायाच्या वक्तव्यामुळे इंदू रडू लागते. माधवने लिहिलेले शब्द वाचून अभिराम चकित होतो. इंदू अभिरामला राखणदाराचा नारळ देण्यास सांगते.

छायाच्या वक्तव्यामुळे रडते इंदू

E11 • 21m • 02 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
कावेरीला सयाजीरावच्या मिठीत पाहते सरिता
20:54

कावेरीला सयाजीरावच्या मिठीत पाहते सरिता

E12•21m • 03 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

घरी आलेल्या गिऱ्हाईकाला वाडा दाखवण्याचे सुषमा सयाजीरावला सांगते. वाड्यात आलेल्या गिऱ्हाईकाला इंदू वाडा विकायचा नसल्याचे सांगते. पुढे, एकमेकांच्या मिठीत असलेल्या सयाजीराव व कावेरीला सरिता पाहते.

कावेरीला सयाजीरावच्या मिठीत पाहते सरिता

E12 • 21m • 03 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 05, 2021
21:35

रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 05, 2021

E13•22m • 05 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. रात्रीस खेळ चाले ३ ही भयपट मांडणारी मराठी मालिका आहे. मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 05, 2021

E13 • 22m • 05 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 06, 2021
21:39

रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 06, 2021

E14•22m • 06 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. रात्रीस खेळ चाले ३ ही भयपट मांडणारी मराठी मालिका आहे. मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

रात्रीस खेळ चाले ३ - एप्रिल 06, 2021

E14 • 22m • 06 Apr 2021 • Marathi • ड्रामा
सरिता कावेरीला नेते सुषमाच्या घरी
22:34

सरिता कावेरीला नेते सुषमाच्या घरी

E15•23m • 07 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

कावेरी-सयाजीरावविषयी सरिता सुषमाला सांगते. वाड्यासाठी गिऱ्हाईक बघू नये असे मद्यधुंद सयाजीराव साळगावकर सांगतो. पुढे, सरिता कावेरीला सुषमाच्या घरी घेऊन गेल्याचे कळताच अभिराम तिला आणायला जातो.

सरिता कावेरीला नेते सुषमाच्या घरी

E15 • 23m • 07 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
कावेरी व सयाजीरावला एकत्र पाहते सरिता
17:42

कावेरी व सयाजीरावला एकत्र पाहते सरिता

E16•18m • 08 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

झपाटलेल्या अवस्थेत कावेरी झोपळ्यावर बसलेल्या सयाजीरावकडे जाते. त्या दोघांना एकत्र पाहून सरिता छायाला बोलावते. छाया त्यांना पाहायला जाताच आपोआपच दरवाजा बंद होतो. पुढे, अभिराम व इंदूही तिथे येतात.

कावेरी व सयाजीरावला एकत्र पाहते सरिता

E16 • 18m • 08 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
कावेरीला सर्वत्र येतो अत्तराचा गंध
21:23

कावेरीला सर्वत्र येतो अत्तराचा गंध

E17•21m • 09 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

सुषमा सयाजीरावला अत्तरावरून जाब विचारते. पांडू तेच अत्तर घेऊन वाड्यावर येतो. दरम्यान, कावेरीला सर्वत्र अत्तराचा गंध येत असल्याने ती आनंदते. सयाजीरावच्या शर्टावर बाईचा केस सापडताच सुषमा संतापते.

कावेरीला सर्वत्र येतो अत्तराचा गंध

E17 • 21m • 09 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
सुषमा जाते कावेरीला जाब विचारायला
21:50

सुषमा जाते कावेरीला जाब विचारायला

E18•22m • 10 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

कावेरीला जाब विचारणारी सुषमा इंदुवर बंदूक रोखते. तेव्हा कावेरीने सुषमाला दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वच चकित होतात. पांडूने आधीच सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांचा जीव गेल्याने साळगावकर चपापतो.

सुषमा जाते कावेरीला जाब विचारायला

E18 • 22m • 10 Apr 2021 • Marathi • ड्रामा
कावेरी जाते शेवंताच्या घरी
20:43

कावेरी जाते शेवंताच्या घरी

E19•21m • 12 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

भाकरी चोरण्यावरून छाया व सरितामध्ये वाद होतात. पुढे, कावेरी-अभिराम बाहेर फिरायला गेले असता त्यांची गाडी बंद पडते. तेव्हा कावेरी एकटीच थेट शेवंताच्या घरी जाते. तिच्या मागोमाग अभिरामही तिथे पोहचतो.

कावेरी जाते शेवंताच्या घरी

E19 • 21m • 12 Apr 2021 • Marathi • ड्रामा
पूर्वाविषयी ऐकून अभिरामचा संताप
20:24

पूर्वाविषयी ऐकून अभिरामचा संताप

E20•20m • 13 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3•Episode•U

मद्यधुंद दत्ता वाड्यावर येऊन सरिताला घरी येण्यासाठी जबरदस्ती करतो. कावेरी-अभिराम दत्ताच्या जखमेवर मलमपट्टी करताना पाहून इंदू चिडते. दत्ताची मुलगी पूर्वाविषयी ऐकून अभिराम संतापतो व थेट तिच्या घरी जातो.

पूर्वाविषयी ऐकून अभिरामचा संताप

E20 • 20m • 13 Apr 2021 • Marathi • क्राईम + 3
अभिराम दत्ताला सांगतो शपथ घेण्यास
22:21

अभिराम दत्ताला सांगतो शपथ घेण्यास

E21•22m • 14 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

कावेरीने औषधासाठी दिलेले पैसे घेऊन जाणाऱ्या दत्ताला सरिता रोखते. पूर्वाची अवस्था पाहून झालेले दु:ख अभिराम कावेरीसमोर मांडतो. पुढे, दत्ता पुन्हा दारू पिऊन आल्याने अभिराम त्याला एक शपथ घेण्यास सांगतो.

अभिराम दत्ताला सांगतो शपथ घेण्यास

E21 • 22m • 14 Apr 2021 • Marathi • ड्रामा
कावेरी-अभिराममध्ये होतात वाद
22:01

कावेरी-अभिराममध्ये होतात वाद

E22•22m • 15 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

झपाटलेली कावेरी रात्री शेवंताच्या घरी जाते. खोलीत बांगड्या पाहून अभिराम तिला प्रश्न विचारतो व त्यावरून त्यांच्यात वाद होतात. पुढे, कावेरी त्या बांगड्या हरवल्याने छाया-सरिताला मराठीत प्रश्न विचारते.

कावेरी-अभिराममध्ये होतात वाद

E22 • 22m • 15 Apr 2021 • Marathi • ड्रामा
कावेरी ठेवेल का नारळावर हात?
20:40

कावेरी ठेवेल का नारळावर हात?

E23•21m • 16 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

छाया व सरिता नारळावर हात ठेवून कावेरीला सत्य सांगण्यास सांगतात. वाड्यासाठी गिऱ्हाईक आले असल्याचे सुषमा सयाजीरावला सांगते. पुढे, अभिराम मानसोपचार तज्ञाची भेट घेण्याविषयी कावेरीला समजावतो.

कावेरी ठेवेल का नारळावर हात?

E23 • 21m • 16 Apr 2021 • Marathi • ड्रामा
कावेरीचा आत्महत्येचा प्रयत्न
21:42

कावेरीचा आत्महत्येचा प्रयत्न

E24•22m • 17 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

वाड्यासाठी एक गिऱ्हाईक सुषमाकडे येते. तेव्हाच सयाजीराव घराच्या खिडकीतून पळून जातो. पुढे, कावेरी आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाच अभिराम तिथे येतो. नंतर, कावेरी व सयाजीरावला इशारे करताना अभिराम पाहतो.

कावेरीचा आत्महत्येचा प्रयत्न

E24 • 22m • 17 Apr 2021 • Marathi • ड्रामा
रघु करणार सयाजीराववर इलाज
18:44

रघु करणार सयाजीराववर इलाज

E25•19m • 19 Apr 2021 • Marathi • ड्रामा•Episode•U

सयाजीराव कावेरीला भेटायला गेल्याने सुषमा त्याला मारते. पुढे, कावेरीने पीठ मळताना त्यात खूप पाणी ओतल्याने छाया तिला टोमणा मारते. नंतर, सुषमाच्या सांगण्यावरून रघु तिच्या घरी येतो व एक उपाय करायला घेतो.

रघु करणार सयाजीराववर इलाज

E25 • 19m • 19 Apr 2021 • Marathi • ड्रामा
तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

सातव्या मुलीची सातवी मुलगी

सातव्या मुलीची सातवी मुलगी

2022 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•R

भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!

चंद्रविलास

चंद्रविलास

2023 • Marathi • हॉरर + 3•Tvshow•R

अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?

ती परत आलीये

ती परत आलीये

2021 • Marathi • हॉरर + 2•Tvshow•R

नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

2016 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.

काय घडलं त्या रात्री?

काय घडलं त्या रात्री?

2020 • Marathi • क्राईम + 2•Tvshow•R

एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.

रात्रीस खेळ चाले २

रात्रीस खेळ चाले २

2019 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.

देवमाणूस

देवमाणूस

2020 • Marathi • क्राईम + 2•Tvshow•R

देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?

रात्रीस खेळ चाले ३

रात्रीस खेळ चाले ३

2021 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?

देवमाणूस २

देवमाणूस २

2021 • Marathi • थ्रिलर + 1•Tvshow•R

अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

2015 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.

फुलपाखरु

फुलपाखरु

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.

स्वराज्यरक्षक संभाजी

स्वराज्यरक्षक संभाजी

2017 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?

तुला पाहते रे

तुला पाहते रे

2018 • Marathi • सस्पेन्स + 1•Tvshow•R

वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?

होणार सून मी ह्या घरची

होणार सून मी ह्या घरची

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.

नवरी मिळे हिटलरला

नवरी मिळे हिटलरला

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.

मन उडु उडु झालं

मन उडु उडु झालं

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

पारु

पारु

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.

तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

2023 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!

रात्रीस खेळ चाले २

रात्रीस खेळ चाले २

2019 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.

माझ्या नवऱ्याचीही बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?

अप्पी आमची कलेक्टर

अप्पी आमची कलेक्टर

2022 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

2016 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•R

Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.

अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

2019 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.

जय मल्हार

जय मल्हार

2014 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.

Details About रात्रीस खेळ चाले ३ TV Show :

Movie Released Date
22 Mar 2021
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pooja Gore
  • Dilip Bapat
  • Shakuntala Nare
  • Ashwini MukadamPrajakta Wadaye
  • Mangal Rane
Director
  • Raju Sawant
  • Ganesh Joshi