
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
Available in Marathi
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Director & Cast
TV Show Details
सिद्धार्थ भेटतो अदितीच्या आई-वडिलांना
अदिती तिच्या आई-वडिलांना भेटायला सिद्धार्थला घेऊन जाते. सिद्धार्थ पसंत असल्याचे अदितीची आई, महालक्ष्मी तिला खोटेच सांगते. पुढे, सिद्धार्थच्या घरचा गोंधळ बघून अदितीला धक्का बसतो.
सिद्धार्थ भेटतो अदितीच्या आई-वडिलांना
अदिती येते सिद्धार्थच्या घरी
सिद्धार्थच्या घरात बावीस माणसे राहतात हे जाणून अदिती हॉटेलात राहायला जाते व मुंबईला परतण्याचे ठरवते. ती हे तिच्या आईलाही कळवते. पुढे, सिद्धार्थचा राग घालविण्यासाठी सर्व कुटुंबीय अदितीला घरी आणतात.
अदिती येते सिद्धार्थच्या घरी
अदिती घालते सिद्धार्थला एक अट
चिडलेली अदिती सिद्धार्थला एक अट घालते. पुढे, ती सर्व देशमुख कुटुंबीय व त्यांच्या व्यवसायांचे चित्रीकरण करते. रात्री, देशमुख कुटुंबीय मिळून ते चित्रीकरण पाहताना शेवटच्या दृश्याने सर्वच अवाक होतात.
अदिती घालते सिद्धार्थला एक अट
सिद्धार्थसाठी येते एक स्थळ
सिद्धार्थचा लग्नाला होकार असल्याचे बापूकाका बयोला कळवतो. सिद्धार्थ अदितीला संध्याकाळी त्यांचा बघण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगतो. सिद्धार्थसाठी आलेले स्थळ पाहून अदिती-सिद्धार्थला धक्का बसतो.
सिद्धार्थसाठी येते एक स्थळ
सिद्धार्थ-अदितीविषयी कळते सर्वांना
सिद्धार्थ बापूकाकाला त्याने घातलेल्या घोळाविषयी सांगतो. घरातील सर्वांनाच मयुरी आवडते. पुढे, सिद्धार्थ-मयुरीच्या लग्नाची सुपारी फोडणार इतक्यात सिद्धार्थ त्याचे अदितीवर प्रेम असल्याचे सर्वांना सांगतो.
सिद्धार्थ-अदितीविषयी कळते सर्वांना
तात्या चिडतात सिद्धार्थवर
मयुरीच्या कुटुंबीयांची तात्या माफी मागतात. ते सिद्धार्थवर चिडल्याने सर्व घर चिंतीत होते. पुढे, सिद्धार्थ त्यांची माफी मागताना ते त्याला सुनावतात. तितक्यातच अदितीचे आई-बाबा तिथे येतात.
तात्या चिडतात सिद्धार्थवर
अदितीची तिच्या आई-बाबांना विनंती
सिद्धार्थ त्याचे कुटुंब सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्टपणे सर्वांसमोर सांगतो. अदितीच्या आई-बाबांना ओळखण्यात देशमुखांचा झालेला घोळ अदितीच्या लक्षात येतो. नंतर, ती तिच्या आई-बाबांना एक विनंती करते.
अदितीची तिच्या आई-बाबांना विनंती
अदितीच्या आई-बाबांना पाहून सर्वजण चकित
घराच्या गच्चीवर सिद्धार्थ-अदिती प्रेमळ क्षण अनुभवतात. पूजा करताना अदितीचे आई-बाबा म्हणून मिलिंद-महालक्ष्मी पुढे आल्याने सगळे चकित होतात. पुढे, महालक्ष्मी अदितीला तातडीने मुंबईला निघण्याचे सांगते.
अदितीच्या आई-बाबांना पाहून सर्वजण चकित
सर्वांना वाटते ऐश्वर्याची चिंता
अदिती तिच्या खऱ्या आई-वडिलांची ओळख करून देत सगळ्यांचा गैरसमज दूर करते. अदिती सिद्धार्थच्या घरच्यांविषयीच्या भावना त्याच्याकडे व्यक्त करते. पुढे, ऐश्वर्याच्या बाळंतपणाची सर्वांना चिंता वाटते.
सर्वांना वाटते ऐश्वर्याची चिंता
अदिती निघते मुंबईला जायला
ऐश्वर्या ही म्हैस बाळंत होणार म्हणून देशमुख कुटुंबीय चिंतीत होतात. हे पाहून त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या महालक्ष्मीला अदिती ऐकवते. पुढे, अदिती सर्वांचे आशीर्वाद घेत मुंबईला जायला निघते.
अदिती निघते मुंबईला जायला
अदिती सिद्धार्थकडे राहणार गणपतीपर्यंत
अदितीची गाडी रस्त्यात बंद पडताच तिथे सिद्धार्थ पोहोचतो. तितक्यातच तात्यांची तब्येत बिघडल्याने दोघेही घरी परततात. अदिती गणपतीपर्यंत सिद्धार्थकडे राहायचे ठरवते. सर्वजण आनंदात गणपतीची स्थापना करतात.
अदिती सिद्धार्थकडे राहणार गणपतीपर्यंत
अदिती पहिल्यांदाच खाते मोदक
देशमुख कुटुंबीयांसोबत अदितीही गणपतीची आरती करते. तिने पहिल्यांदाच मोदक खाल्ल्याचे ऐकून सर्व चकित होतात. रात्री, गणपतीजवळ बसून जागरण करण्याची जबाबदारी सिद्धार्थवर येताच अदितीही त्याला सोबत करते.
अदिती पहिल्यांदाच खाते मोदक
कुटुंबीय करतात सिद्धार्थची मस्करी
सिद्धार्थ-अदितीच्या हसण्याच्या आवाजाने सर्व कुटुंब जागे होते. सिद्धार्थ त्याच्या कुटुंबाविषयी अदितीला सांगत असतानाच सर्वजण ते लपून ऐकतात. पुढे, कुटूंबीयांसोबत मिळून अदितीही सिद्धार्थची मस्करी करते.
कुटुंबीय करतात सिद्धार्थची मस्करी
महालक्ष्मीला मिळतो मिठाचा मोदक
मानाच्या मोदकाविषयीची अडचण बयोला कळते. रत्नाक्काला मानाचा मोदक देण्यामागचे कारण मोठी बाई अदितीला सांगते. रत्नाक्का तिचे मन बयोजवळ मोकळे करते. अदितीला नेण्यासाठी आलेल्या महालक्ष्मीला मिठाचा मोदक मिळतो.
महालक्ष्मीला मिळतो मिठाचा मोदक
महालक्ष्मीची घरातील महिलांना एक विनंती
महालक्ष्मी भावुक होत अदितीविषयीचे भाव व्यक्त करते. महालक्ष्मी घरातील महिलांजवळ एक विनंती करते. पुढे, घरातील महिलांकडून घेतली जाणारी विशेष काळजी पाहून अदिती गोंधळते व त्याविषयी सिद्धार्थला सांगते.
महालक्ष्मीची घरातील महिलांना एक विनंती
अदितीला आठवतो भूतकाळातील एक प्रसंग
अदिती ती देशमुख कुटुंबात खूश असल्याचे महालक्ष्मीला सांगते. घरात विसर्जनाला आलेली माणसे पाहून घाबरलेल्या अदितीला भूतकाळाकातील एक प्रसंग आठवतो. त्यामुळे अदिती सर्वांसमोर मोठ्याने ओरडते.
अदितीला आठवतो भूतकाळातील एक प्रसंग
महालक्ष्मी सुनावते देशमुख कुटुंबीयांना
अदिती तिच्या वागण्यामागचे कारण सिद्धार्थला सांगते. महालक्ष्मीने सर्व देशमुखांना सुनावल्याने ते नाराज होतात. पुढे, महालक्ष्मी सर्वांची माफी मागत विसर्जनानंतर अदितीसोबत मुंबईला निघणार असल्याचे सांगते.
महालक्ष्मी सुनावते देशमुख कुटुंबीयांना
सिद्धार्थला आठवते मिलिंदला दिलेले वचन
सिद्धार्थला सर्वांनी गणपतीला एक वचन देण्यास सांगताच त्याला त्याने मिलिंदला दिलेले वचन आठवते. सिद्धार्थ चिंतीत वरिष्ठांची समजूत काढत त्याला आश्वस्त करतो. सुमित्रा तिच्या भावना सिद्धार्थकडे व्यक्त करते.
सिद्धार्थला आठवते मिलिंदला दिलेले वचन
अदितीच्या निर्णयाने चिडते महालक्ष्मी
अदितीला सिद्धार्थच्या कुटुंबीयांची आठवण येते. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांविषयी अदितीने घेतलेल्या निर्णयाने महालक्ष्मी चिडते. सिद्धार्थ सादरीकरणाला आल्याचे पाहून महालक्ष्मी त्याच्याविषयी कर्मचाऱ्यांना सांगते.
अदितीच्या निर्णयाने चिडते महालक्ष्मी
महालक्ष्मी घालते सिद्धार्थला अट
महालक्ष्मी करार करण्याआधी सिद्धार्थला एक अट घालते. जेवताना रत्नाक्का सिद्धार्थविषयी एक शंका व्यक्त करते. सिद्धार्थने अट अमान्य करताच मिलिंद परिस्थिती सावरून घेतो. नंतर, अदिती सिद्धार्थची माफी मागते.
महालक्ष्मी घालते सिद्धार्थला अट
सुमित्रा बघते सिद्धार्थच्या फोनची वाट
हॉटेलमधील वेटर सिद्धार्थचा मित्र असल्याचे कळताच महालक्ष्मी वैतागते. सिद्धार्थच्या फोनची वाट बघणाऱ्या सुमित्राला घरातील महिला जेवण्याचा आग्रह करतात. महालक्ष्मी सिद्धार्थला हॉटेलचे बिल भरण्यास सांगते.
सुमित्रा बघते सिद्धार्थच्या फोनची वाट
सर्व मित्रांना येतो लोखंडेवर संशय
लोखंडे मॅन्डीचे प्रेत स्वतःच्या ताब्यात घेऊन निघतो. पुढे, स्थानिक पोलिसांना घाबरून लोखंडेने रस्त्यात गाडी थांबवताच मॅन्डीचे प्रेत गाडीत नसल्याचे त्याला कळते. दरम्यान, सर्वांना लोखंडेवर संशय येतो.
सर्व मित्रांना येतो लोखंडेवर संशय
सिद्धार्थला मिळते एक धक्कादायक बातमी
अदितीने केलेले धपाटे सिद्धार्थ आनंदाने खातो. सिद्धार्थची आई गरोदर असल्याचे ऐकून त्याला धक्का बसतो व तो गावी जायचे ठरवतो. दरम्यान, त्याच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद झाल्याने तो व अदिती घरात अडकतात.
सिद्धार्थला मिळते एक धक्कादायक बातमी
सुमित्रा करते सर्वांचा गैरसमज दूर
सिद्धार्थ-अदिती घरात अडकल्याचे कळताच सुमित्रा आणखी चिंतीत होते. नंतर, सुमित्रा तिच्याबाबत झालेला सर्वांचा गैरसमज दूर करते. सिद्धार्थ-अदितीच्या चिंतेमुळे अप्पा-सुमित्रा मुंबईसाठी रवाना होतात.
सुमित्रा करते सर्वांचा गैरसमज दूर
अदितीला पाहून मोठ्या बाईंना बसतो धक्का
चिंतीत सिद्धार्थला अदिती समजावण्याचा प्रयत्न करते. सिद्धार्थमुळे दुखावलेली अदिती त्याला तिच्यावरचे प्रेम सिद्ध करायला सांगते. नंतर, अदितीने सिद्धार्थचा कुर्ता घातल्याचे पाहून मोठ्या बाईंना धक्का बसतो.
अदितीला पाहून मोठ्या बाईंना बसतो धक्का
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
Details About तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! TV Show :
| Movie Released Date | 30 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

