Back
मारुती नोकरी सोडून निघतो गावी जाण्यास

17 Feb 2024 • Episode 6 : मारुती नोकरी सोडून निघतो गावी जाण्यास

Subscribe to watch

दामिनी मुद्दामच सर्वांसमोर पारुला सुनावते. संतप्त अहिल्यादेवी पारुची बाजू न ऐकता तिला कायमचे गावी पाठवण्यास मारुतीला सांगते. त्यामुळे मारुती सर्वांचा निरोप घेऊन नोकरी सोडून पारुसह गावी जायला निघतो.

Details About पारु Show:

Release Date
17 Feb 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli