
हे तर काहीच नाही
Available in Marathi
आपले आवडते कलाकार 'स्टॅंडअप कॉमेडी'च्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही अफलातून किस्से सांगत प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
संदीप पाठक व इतरांचे धमाल सादरीकरण
सिद्धार्थ जाधवच्या जोशपूर्ण नृत्याने भागाची सुरुवात होते. अफलातून किस्से सांगायला आलेल्या सर्व कलाकारांचे अक्षया स्वागत करते. संदीप पाठक, सुशांत शेलार व अजितकुमार कोष्टी किस्से सांगत सर्वांना हसवतात.
संदीप पाठक व इतरांचे धमाल सादरीकरण
वंदना गुप्ते व इतरांचे धमाल सादरीकरण
केदार शिंदे, संदीप पाठक, वंदना गुप्ते व विजय कदम आपापले धमाल किस्से सांगत सर्वांचे मनोरंजन करतात. सिद्धार्थ प्रत्येकाच्या सादरीकरणानंतर त्या कलाकाराविषयीचे मत व्यक्त करतो.
वंदना गुप्ते व इतरांचे धमाल सादरीकरण
आनंद इंगळे व इतर सांगतात अफलातून किस्से
अभिनेता आनंद इंगळे, संतोष जुवेकर व अभिनेत्री हेमांगी कवी आपापले अफलातून किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात. सिद्धार्थ सर्वांचे किस्से ऐकत त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करतो.
आनंद इंगळे व इतर सांगतात अफलातून किस्से
भावुक करणारे सिद्धार्थचे सादरीकरण
आनंद इंगळे, प्रणव रावराणे, मेघना एरंडे हे कलाकार गंमतीदार किस्से सांगत सर्वांना हसवतात. बुद्धघोष कासारे आपल्या सादरीकरणाने सर्वांना प्रभावित करतात. शेवटी, सिद्धार्थचे सादरीकरण सर्वांना भावुक करते.
भावुक करणारे सिद्धार्थचे सादरीकरण
उषा नाडकर्णी, सुनील पाल यांचे सादरीकरण
उषा नाडकर्णी, दीपक देशपांडे व इतर कलाकारांचे अक्षया स्वागत करते. उषा नाडकर्णी यांच्या सादरीकरणाने सिद्धार्थ प्रभावित होतो. दीपक देशपांडे व सुनील पाल यांच्या सादरीकरणाचे सिद्धार्थ कौतुक करतो.
उषा नाडकर्णी, सुनील पाल यांचे सादरीकरण
माधवी जुवेकर व इतर सांगतात विनोदी किस्से
जॉनी रावत, माधवी जुवेकर व इतर कलाकार काही विनोदी किस्से सांगत सर्वांना हसवतात. अनिल करंजावकर संबळवादन करत सगळ्यांचे मनोरंजन करतात. शेवटी, सिद्धार्थ सर्व सादरकर्त्यांना भेटवस्तू देतो.
माधवी जुवेकर व इतर सांगतात विनोदी किस्से
पुष्कर व संदीप सांगतात धमाल किस्से
द्वारकानाथ संझगिरी, सुरेखा पुणेकर व इतर कलाकारांचे अक्षया स्वागत करते. पुष्कर श्रोत्री, संदीप गायकवाड व धनश्री काडगावकर हे कलाकार धमाल किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात.
पुष्कर व संदीप सांगतात धमाल किस्से
द्वारकानाथ संझगिरींचे अफलातून किस्से
सुरेखा पुणेकरांच्या बहारदार लावणी सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात होते. सुरेखा पुणेकर, द्वारकानाथ संझगिरी व मनमित पेम हे कलाकार त्यांचे अफलातून किस्से सांगत सर्वांना हसवतात.
द्वारकानाथ संझगिरींचे अफलातून किस्से
विजय पाटकर यांचे गमतीशीर किस्से
विजय पाटकर, प्रेमाकिरण, आरती सोळंकी, रोहित राऊत, विजय पटवर्धन व श्वेता शिंदे यांचे अक्षया स्वागत करते. श्वेता शिंदे, विजय पाटकर व रोहित राऊत यांचे गमतीशीर किस्से ऐकताना सर्व हसून लोटपोट होतात.
विजय पाटकर यांचे गमतीशीर किस्से
विजय पटवर्धन सांगतात गमतीशीर किस्से
विजय पटवर्धन प्रशांत तपस्वींबद्दलचे, प्रेमाकिरण धुमधडाका सिनेमाबाबतचे आणि आरती सोळंकी एका नाटकाबाबतचा मजेशीर किस्सा सांगते. त्यांचे हे किस्से ऐकताना उपस्थित सर्व खळखळून हसतात.
विजय पटवर्धन सांगतात गमतीशीर किस्से
केशव उपाध्ये सांगतात राजकीय किस्से
प्रियदर्शन जाधव व वीणा जगताप नाटकाचे, प्रवासाचे व इतर किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात. राजकीय प्रवक्ते केशव उपाध्येंचे राजकीय किस्से ऐकताना सर्व हसून लोटपोट होतात.
केशव उपाध्ये सांगतात राजकीय किस्से
भूषण, स्पृहा, सुव्रत सांगतात धमाल किस्से
भूषण कडू त्याच्या कोकणच्या सहलीचे मजेशीर किस्से सांगतो. स्पृहा जोशी तिच्या मधुचंद्राचा एक धमाल किस्सा सांगते. पुढे, सुव्रत जोशी नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचे विनोदी किस्से सांगून सर्वांना हसवतो.
भूषण, स्पृहा, सुव्रत सांगतात धमाल किस्से
डॉ. गिरीश ओक सांगतात धमाल किस्से
डॉ. गिरीश ओक संजय मोनेंविषयीचे काही किस्से सांगतात. संजय देशपांडेंच्या धमाल किश्श्यानंतर अदिती सारंधर तिच्या लग्नानंतरचा एक मजेशीर किस्सा सांगते. शशिकांत पेडवालांचे रूप पाहून सर्वच भारावून जातात.
डॉ. गिरीश ओक सांगतात धमाल किस्से
संजय मोने व मेघा घाडगे सांगतात किस्से
संजय मोने, अतुल परचुरे व मेघा घाडगे आपापले धमाल किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात. तिघांच्याही सादरीकरणाचे सिद्धार्थ कौतुक करतो. शेवटी, काही विनोदी बातम्या ऐकून मंचावरील सर्वांचेच मनोरंजन होते.
संजय मोने व मेघा घाडगे सांगतात किस्से
किशोरी व शेफ विष्णू यांचे धमाल किस्से
अक्षया देवधर सर्व कलाकारांचे स्वागत करते. किशोरी अंबिये, शेफ विष्णू मनोहर व स्नेहल शिदम त्यांचे अफलातून किस्से सांगत प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सिद्धार्थ सर्वांनाच भरभरून दाद देतो.
किशोरी व शेफ विष्णू यांचे धमाल किस्से
संतोष पवारांचे गमतीशीर किस्से
आशिष पवार त्यांच्या नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगत उपस्थितांना खळखळून हसवतात. पूजा पवार-साळुंके यांनी सर्जा सिनेमाविषयीचा अनुभव सांगितल्यावर संतोष पवार विविध गमतीशीर किस्से सांगतात.
संतोष पवारांचे गमतीशीर किस्से
‘लोच्या झाला रे’च्या टीमची उपस्थिती
निलेश साबळे ‘लोच्या झाला रे’ सिनेमाच्या टीमचे स्वागत करतो. सयाजी शिंदे, सुषमा शिरोमणी व रुपाली ठोंबरे-पाटील गमतीशीर किस्से सांगत मनोरंजन करतात. सिद्धार्थ सुषमा यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करतो.
‘लोच्या झाला रे’च्या टीमची उपस्थिती
अशोक नायगावकर व अंकुश सादर करतात कविता
कवी अशोक नायगावकर, अभिनेता अंकुश चौधरी किस्स्यांसोबत खास कविताही सादर करतात. रेशम टिपणीस काही गमतीशीर किस्से सांगत सर्वांना हसवते. दरम्यान, अजितकुमार कोष्टी व निलेश साबळेही काही धमाल किस्से सांगतात.
अशोक नायगावकर व अंकुश सादर करतात कविता
रमेश देव यांच्यासोबतचा विशेष भाग
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहून भागाला सुरुवात होते. अक्षया सर्व कलाकारांचे उत्साहात स्वागत करते. रमेश देव व पद्मश्री नयना आपटे त्यांचे किस्से सांगतात.
रमेश देव यांच्यासोबतचा विशेष भाग
अशोक हांडे व इतर कलाकार सांगतात किस्से
विभावरी देशपांडे, मिलिंद शिंत्रे, श्रीरंग गोडबोले व अशोक हांडे हे सर्व कलाकार काही धमाल किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात. श्रीरंग गोडबोले मराठी भाषेसाठी उभारलेल्या त्यांच्या मोहिमेविषयी सांगतात.
अशोक हांडे व इतर कलाकार सांगतात किस्से
किस्सा सांगताना सुकन्या मोने होतात भावुक
अक्षया सर्व पाहुण्यांचे मंचावर स्वागत करते. सुकन्या मोने, रुपाली चाकणकर व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काही अफलातून किस्से सांगत सर्वांना हसवतात. एक किस्सा सांगताना सुकन्या मोने भावुक होतात.
किस्सा सांगताना सुकन्या मोने होतात भावुक
सुदेश सांगतात किशोर कुमार यांच्या आठवणी
अमिताभ बच्चन यांच्याविषयीचे मजेशीर किस्से सांगितल्यावर सुदेश भोसले किशोर कुमार यांच्यासोबतच्या आठवणी सांगतात. पुढे, विकास समुद्रे व विसुभाऊ बापट गमतीशीर किस्से सांगत सर्वांना हसवतात.
सुदेश सांगतात किशोर कुमार यांच्या आठवणी
रोहित चव्हाण सांगतो गावातील किस्से
अंशूमन विचारे एकांकिकांच्या प्रयोगांमधील किस्से सांगत तर, रोहित चव्हाण त्यांच्या गावातील रामभाऊंचे किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतो. पुढे, स्नेहलता वसईकर गिरीश वसईकरांसोबतचा एक मजेशीर किस्सा सांगते.
रोहित चव्हाण सांगतो गावातील किस्से
विनय येडेकर व इतर सांगतात धमाल किस्से
विनय येडेकर, संजीवनी जाधव व अरुण नलावडे धमाल किस्से सांगतात. अजितकुमार कोष्टी गावातील क्रिकेटचे किस्से सांगत सर्वांना हसवतो. निवेदिका अक्षया देवधरचे आई-वडील, अर्चना व महेश देवधरही काही किस्से सांगतात.
विनय येडेकर व इतर सांगतात धमाल किस्से
डॉ. निलेश साबळे सांगतात एक मजेशीर अनुभव
अक्षया पाहुण्या कलाकारांसह 'झुंड'च्या कलाकारांचे स्वागत करते. डॉ. निलेश साबळे त्यांच्या एकपात्री प्रयोगाचा एक मजेशीर अनुभव सांगतात. नंतर, हृषीकेश जोशी व अभिजीत रोकडे धमाल किस्से सांगत सर्वांना हसवतात.
डॉ. निलेश साबळे सांगतात एक मजेशीर अनुभव
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
Details About हे तर काहीच नाही TV Show :
| Movie Released Date | 10 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

