नवरी मिळे हिटलरला
Available in Marathi
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
Director & Cast
TV Show Details
स्वयंवराला आलेल्या मुलींना एजे घालतो अटी
एजेच्या सुना, दुर्गा, लक्ष्मी-सरस्वती जहागिरदार त्याची खिल्ली उडवणाऱ्या बायकांना चोख उत्तर देतात. एजेच्या वाढदिवसाचा केक घेऊन लीला आईसोबत जहागिरदारांकडे जाते. स्वयंवराला आलेल्या मुलींना एजे अटी घालतो.
स्वयंवराला आलेल्या मुलींना एजे घालतो अटी
एजे देतो विराजला शिक्षा
एजेला सुनावण्यावरून लीलाची आई, कालिंदी लीलाला ओरडते. लीलाचे वडील कालिंदीला लीलावरून समजावण्याचा प्रयत्न करतात. पुढे, एका चुकीसाठी एजे त्याच्या धाकट्या मुलाला, विराजला एक शिक्षा देतो.
एजे देतो विराजला शिक्षा
अंतराच्या पत्राबाबत होतो एक घोळ
एजे लीलाच्या बोलण्यावर वैतागून तिला केकचे पैसे देतो. एजेला त्याच्या दिवंगत पत्नीचे, अंतराचे पत्र फाल्गुनी देते. मात्र ते पत्र नसून बिल असल्याचे कळताच फाल्गुनी पत्राबाबत झालेला घोळ एजेला सांगते.
अंतराच्या पत्राबाबत होतो एक घोळ
एजे होतो लग्न करण्यासाठी तयार
अंतराच्या पत्राने भावुक झालेला एजे तो लग्नासाठी तयार असल्याचे घरात जाहीर करतो. त्याच्या सुना वधूचा शोध सुरु करतात. कर्जाचे हफ्ते मागणाऱ्या साळुंकेने कर्ज माफ करावे यासाठी कालिंदी त्याला एक वचन देते.
एजे होतो लग्न करण्यासाठी तयार
एजे-लीलाच्या हातून वाढवते शकुनाचे श्रीफळ
एजे त्याच्या आईसोबत मंदिरात गेला असता लीलाचा धक्का लागल्याने त्या दोघांच्या हातून शकुनाचे श्रीफळ वाढवते. पुढे, मालिकेतील नायिकेच्या निवडफेरीसाठी गेलली लीला एजेच्या वधूनिवडीसाठी चाललेली मुलाखत देते.
एजे-लीलाच्या हातून वाढवते शकुनाचे श्रीफळ
Navri Mile Hitlerla - मार्च 23, 2024 - एपिसोड
When destiny unites Abhiram, a perfectionist middle-aged millionaire with Janaki, a carefree young woman, she faces the unexpected challenges of being a mother-in-law to his three daughters-in-law.
Navri Mile Hitlerla - मार्च 23, 2024 - एपिसोड
विराज सुनावतो एजेला
एजेने प्रमोद आणि विराजला त्यांच्या निर्णयावरुन प्रश्न विचारताच विराज त्याला सुनावतो. त्यामुळे आजी विराजच्या थोबाडीत मारते. दुर्गाने विराज-प्रमोदला त्यांची चूक लक्षात आणून देताच ते एजेची माफी मागतात.
विराज सुनावतो एजेला
लीला जाते जहागिरदारांच्या घरी
विक्रांत रेवती आणि त्याच्या प्रेमाबद्दल त्याच्या कुटुंबीयांना सांगताना कचरल्याने ती दुखावते. रेवती आणि लीला त्यांच्या वडिलांसोबत जहागिरदारांकडे जातात. पुढे, आजीने केलेले स्वागत पाहून लीला गोंधळते.
लीला जाते जहागिरदारांच्या घरी
जहागिरदार ओळखतात लीलाला
जहागिरदारांच्या घरी झालेले स्वागत पाहून लीलाचे वडील व रेवू हरखतात. आजीने सोन्याच्या बांगड्या देताच लीला गोंधळते. पुढे, घरी आलेल्या पत्रकारांसमोर लीला फोटोसाठी उभी राहताच तिला सर्वजण ओळखतात.
जहागिरदार ओळखतात लीलाला
लीलाच्या गैरसमजाचा सर्वांसमोर होतो उलगडा
लक्ष्मी लीलाला तिच्या वागण्याबद्दल जाब विचारते व तिच्या कुटुंबीयांचा अपमान करते. पुढे, दुर्गा व लीलाच्या बोलण्यातून झालेल्या गैरसमजाचा उलगडा होतो. कालिंदी लीलाचे घरात स्वागत करते व तिचे कौतुक करते.
लीलाच्या गैरसमजाचा सर्वांसमोर होतो उलगडा
लीलाला कळते रेवती-विक्रांतच्या प्रेमाविषयी
एजे त्याच्या सुनांना ऐकवत एक ताकीद देतो. लक्ष्मी-सरस्वती लीलाला धडा शिकवायचे ठरवतात. लीलाला रेवू उर्फ रेवती व तिचा प्रियकर, विक्रांत यांच्याविषयी कळते. पुढे, आजी एजेला लीलाशी लग्न करण्याचे सुचवते.
लीलाला कळते रेवती-विक्रांतच्या प्रेमाविषयी
एजेने आजीसमोर ठेवलेली अट होते पूर्ण
आजीने व्यक्त केलेला विश्वास ऐकून एजे तिच्यासमोर एक अट ठेवतो. वर्तमानपत्रातील बातमी पाहून संतापलेली लीला एजेच्या घरी जाते व त्यामुळे एजेची अट पूर्ण होते. पुढे, एजे त्याची सगळी कामे रद्द करतो.
एजेने आजीसमोर ठेवलेली अट होते पूर्ण
नवरी मिळे हिटलरला - मार्च 30, 2024 - एपिसोड
When destiny unites Abhiram, a perfectionist middle-aged millionaire with Leela, a carefree young woman, she faces the unexpected challenges of being a mother-in-law to his three daughters-in-law.
नवरी मिळे हिटलरला - मार्च 30, 2024 - एपिसोड
एजे मागतो लीलाच्या आई-वडिलांची माफी
लीला रेवतीसमोर विक्रांतला सुनावत त्याच्या थोबाडीत मारते. दुर्गा पोलिसांना लीलाच्या कुटुंबीयांना अटक करण्यास सांगतानाच तिथे एजे येतो. तो लीलाच्या आई-वडिलांची माफी मागत दुर्गालाही माफी मागायला लावतो.
एजे मागतो लीलाच्या आई-वडिलांची माफी
लीला एजेला देते नकार
लीला रेवतीला विक्रांतचे सत्य सांगताच त्या दोघींमध्ये वाद होतात. लीला घरी येताच सर्व हकीकत सांगत कालिंदी तिला सुनावते व एक नवीन नियमही सांगते. पुढे, संतप्त लीला एजेला फोन करून तिचा नकार कळवते.
लीला एजेला देते नकार
रेवती करते आत्महत्येचा प्रयत्न
विक्रांतने आत्महत्या केल्याने रेवतीही तिची हाताची नस कापून घेते. घाबरलेली लीला तिला इस्पितळात घेऊन येते पण एजेमुळे रेवतीवर उपचार होतात. पुढे, कालिंदी इस्पितळात लीलाला सुनावत तिच्या थोबाडीत मारते.
रेवती करते आत्महत्येचा प्रयत्न
विक्रांत धमकावतो लीलाला
विक्रांतची तक्रार नोंदवायला लीला पोलीस स्थानकात जाते. तिथे विक्रांतच पोलीस असल्याचे पाहून तिला धक्का बसतो. तो तिच्याशी असभ्य वर्तन करत तिला धमकावतो. विक्रांत चौकशीच्या नावाखाली लीलाच्या घरी जातो.
विक्रांत धमकावतो लीलाला
रेवतीला सावध करण्याचा लीलाचा प्रयत्न
एजे त्याच्या सुनांना सुनावतो. साळुंके तो लीलाला बघायला येणार असल्याचे कालिंदीला कळवतो. एजेमुळे रेवतीचा जीव वाचल्याचे डॉक्टर लीलाला सांगते. लीला रेवतीला विक्रांतवरून सावध करण्याचा प्रयत्न करते.
रेवतीला सावध करण्याचा लीलाचा प्रयत्न
रेवतीसाठी लीला मागते एजेकडे मदत
रेवतीला विक्रांतपासून वाचवण्यासाठी लीला एजेची मदत घेण्याचे ठरवते. लीलाकडून एक वचन घेत एजे तिला मदत करायला तयार होतो. पुढे, एजेने लग्नाची तयारी करण्यास सांगताच दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी चकित होतात.
रेवतीसाठी लीला मागते एजेकडे मदत
एजे विक्रांतकडे नोंदवतो एक तक्रार
लीलाने तिची चूक कबूल करताच कालिंदी तिला सुनावते. एजे विक्रांतकडे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवतो. मोहिते कालिंदीवरून लीलाची माफी मागतो. कालिंदी लीलाला बघायला पाहुणे येणार असल्याचे मोहिते-लीलाला सांगते.
एजे विक्रांतकडे नोंदवतो एक तक्रार
साळुंके घालतो श्री. मोहितेंना अट
लीलासाठी स्थळ म्हणून आलेल्या साळुंकेला तिच्या वडिलांनी, श्री. मोहितेंनी नकार दिल्याने तो त्यांना एक अट घालतो. विश्वरूपकडून विक्रांतविषयी कळताच एजे एक निर्धार करतो. कालिंदी साळुंकेला एक शब्द देते.
साळुंके घालतो श्री. मोहितेंना अट
बहिणीच्या घरी एजेला पाहून विक्रांतला बसतो धक्का
एजेला भेटण्यावरून प्रश्न विचारणाऱ्या दुर्गाला लीला सडेतोड उत्तर देते. विक्रांत त्याची बायको, पूजासोबत त्याच्या बहिणीच्या, सरस्वतीच्या घरी येतो. तिथे एजेला पाहून त्याला धक्का बसतो.
बहिणीच्या घरी एजेला पाहून विक्रांतला बसतो धक्का
एजेमुळे विक्रांत होतो नोकरीतून बडतर्फ
एजेमुळे विक्रांतला त्याच्या नोकरीतून बडतर्फ केले जाते. तो विक्रांतच्या कानाखाली मारत त्याला रेवतीची माफी मागण्यास सांगतो. एजे त्याच्या आईला व सुनांना तो पुन्हा लग्न करत असल्याचे सांगतो.
एजेमुळे विक्रांत होतो नोकरीतून बडतर्फ
एजेच्या लग्नप्रस्तावाला लीलाचा नकार
लीला व साळुंकेचे लग्न मोडू न शकल्याने मोहिते भावुक होतो. विश्वरूप लीलाच्या कुटुंबाला एजेच्या पार्टीचे आमंत्रण देतो. एजेने लीलाला त्याच्याशी लग्न करण्याचे सांगताच तिला धक्का बसतो व ती त्याला नकार देते.
एजेच्या लग्नप्रस्तावाला लीलाचा नकार
एजे-फाल्गुनीविषयी होतो लीलाचा गैरसमज
एजे विक्रांत व पूजाला सहलीला पाठवतो. दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी मिळून रेवती व लीलाला सुनावतानाच तिथे एजे येतो. एजे व फाल्गुनीविषयी लीलाचा एक गैरसमज होतो व याविषयी ती रेवतीला सांगतानाच ते लक्ष्मी ऐकते.
एजे-फाल्गुनीविषयी होतो लीलाचा गैरसमज
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
Krushnaichya Leki
A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
सातव्या मुलीची सातवी मुलगी
भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!
चंद्रविलास
अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?
ती परत आलीये
नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
काय घडलं त्या रात्री?
एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
देवमाणूस
देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?
रात्रीस खेळ चाले ३
मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?
देवमाणूस २
अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?
स्वतःचे वर्चस्व दाखवणारी सासू, सरिता आणि तिची अवखळ सून, अंकिता यांच्यातील आंबट-गोड नात्याचे उपरोध व विनोदाने परिपूर्ण असे चित्रण!
जागो मोहन प्यारे
Jaago Mohan Pyare is a Marathi television series starring Atul Parchure, Shruti Marathe and Supriya Pathare in the lead. The story revolves around Mohan, a middle-class tailor, who is harassed by his dominating wife and mother-in-law. A fairy enters his life to help him with all the difficulties and soon his life takes a magical turn. Find out if his wife gets to know about this fairy or not.
हे तर काहीच नाही
आपले आवडते कलाकार 'स्टॅंडअप कॉमेडी'च्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही अफलातून किस्से सांगत प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
न.स.ते. उद्योग
Show will have hilarious skits/ gags and spoofs performed by comedians on the sub related to films or related to celebs guests. There will be guest participation segment where they will play a game or a rapid fire round or dub smash round, or a song or a dance performance.
दिल दोस्ती दोबारा
Dil Dosti Dobara is a Marathi comedy-drama television series starring Amey Wagh, Sakhi Mohan Gokhale, and Swanandi Tikekar. The story revolves around six friends who are struggling to achieve success. They come up with an idea to open a restaurant and what ensues ahead is a roller coaster ride. They struggle, fight, but finally stand by each other.
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तू तेव्हा तशी
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
का रे दुरावा
Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.
दार उघड बये
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?
माझा होशील ना
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
आम्ही दोघी
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
हृदयी प्रीत जागते
दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?
मन झालं बाजिंद
उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Details About नवरी मिळे हिटलरला TV Show :
| Movie Released Date | 18 Mar 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|