धाकट्या सूनबाई
Available in Marathi
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
Director & Cast
TV Show Details
राधिकाला नोकरी मिळेल का?
वेदांतने अगरबत्तीबद्दल प्रश्न विचारताच मौसमी गोंधळते. अप्पाला मदत म्हणून राधिका नोकरी करायचे ठरवते.
राधिकाला नोकरी मिळेल का?
वेदांतला सुचते दमयंतीचे मन जिंकण्याची कल्पना
दमयंतीचे मन जिंकण्यासाठी वेदांतला एक कल्पना सुचते व तो मौसमीला भेटून अगरबत्तीची ऑर्डर देतो.
वेदांतला सुचते दमयंतीचे मन जिंकण्याची कल्पना
राधिका वेदांतला परत करते त्याचे पैसे
बँकेतील व्यवहाराबद्दल कळताच दमयंती वेदांतला सुनावते. राधिका किमयाकडून पैसे मिळवून वेदांतला परत करते.
राधिका वेदांतला परत करते त्याचे पैसे
राधिकाकडे असलेला धनादेश चोरते किमया
राधिका धनादेश कपाटात ठेवताना किमया तिला पाहते व नंतर तो धनादेश वापरुन बँकेतून दहा रुपये काढते.
राधिकाकडे असलेला धनादेश चोरते किमया
वेदांत व दाद्यामध्ये लागते एक पैज
वेदांत व दाद्यामध्ये एक पैज लागते आणि वेदांत सही कलेला कोरा धनादेश राधिकाला सांभाळायला देतो.
वेदांत व दाद्यामध्ये लागते एक पैज
राधिका येते दमयंतीकडे मदत मागायला
पंचायतीने अप्पाला कठोर शिक्षा सुनावताच राधिका चिंतित होऊन दमयंतीकडे मदत मागायला येते.
राधिका येते दमयंतीकडे मदत मागायला
दमयंती स्वतःला करुन घेते शिक्षा
दमयंती स्वतःला शिक्षा करते आणि वेदांतला गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी एक संधी देते.
दमयंती स्वतःला करुन घेते शिक्षा
अप्पाला शिक्षा करण्याचे ठरवते दमयंती
धामणकर राधिकाचे सत्य सर्वांना सांगतो व दमयंती पंचायत बोलावून अप्पाला शिक्षा करण्याचे ठरवते.
अप्पाला शिक्षा करण्याचे ठरवते दमयंती
पाटवर्धनांच्या घरी पूजेसाठी आली राधिका
अप्पा किमयाला पाटवर्धनांच्या घरी पूजेला जाण्यास सांगतात, पण ती राधिकाला तिच्या वतीने पाठवते.
पाटवर्धनांच्या घरी पूजेसाठी आली राधिका
चिराग कुटुंबीयांना लग्नाचे सत्य सांगेल का?
चिरागची बायको, कल्पना कुटुंबीयांना सत्य सांगण्याचे चिरागला सांगते तर, किमयामुळे राधिका दुखावते.
चिराग कुटुंबीयांना लग्नाचे सत्य सांगेल का?
वेदांत वाचवतो संकटात असलेल्या राधिकाला
पटवर्धनांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना वेदांत पुढे येत दहीहंडी फोडतो व राधिकाला संकटातून वाचवतो.
वेदांत वाचवतो संकटात असलेल्या राधिकाला
वेदांतच्या मदतीने राधिका गाठते किमयाला
वेदांतच्या मदतीने राधिका किमयायाला गाठते व जाब विचारते. राधिका वेळेत मुकुट देवळात पोहोचवू शकेल का?
वेदांतच्या मदतीने राधिका गाठते किमयाला
किमया घरातून पळून गेल्याने राधिका होते चिंतित
किमया मुकुट घेऊन पळून गेल्याने राधिका चिंतित होते. वेदांतला मान दिल्यावरून आजी दमयंतीला जाब विचारते.
किमया घरातून पळून गेल्याने राधिका होते चिंतित
दमयंती अप्पाला देते मुकूटाची जबाबदारी
वेदांत राधिकाचा जीव वाचवतो. दमयंती कृष्ण पूजेसाठी सोन्याच्या मुकूटाची जबाबदारी अप्पाकडे देते.
दमयंती अप्पाला देते मुकूटाची जबाबदारी
वेदांत राधिकाचा जीव वाचवू शकेल का?
दमयंतीची मोठी सून, गंधाली जन्माष्टमीची पूजा करताना राधिका विहिरीत पडते व वेदांत तेव्हा तिथे पोहोचतो.
वेदांत राधिकाचा जीव वाचवू शकेल का?
गोदाक्का देते राधिकाला शिक्षा
राधिका घरी येताच गोदाक्का तिला शिक्षा देते तर, दमयंती वेदांतला एक फोटो दाखवून जाब विचारते.
गोदाक्का देते राधिकाला शिक्षा
दमयंती करते सांगलीत राहण्याचा निर्णय जाहीर
दमयंती सांगलीत राहण्याचा निर्णय जाहीर करते, तर तिची मोठी सून तिला वेदांत-राधिकाचा फोटो दाखवते.
दमयंती करते सांगलीत राहण्याचा निर्णय जाहीर
गोदाक्का किमयाला देते दमयंतीवरुन सल्ला
दमयंती तिचा पुतण्या, चिरागला सुनावते. गोदाक्का धाकटी नात, किमयाला दमयंतीचे मन जिंकण्याचा सल्ला देते.
गोदाक्का किमयाला देते दमयंतीवरुन सल्ला
राधिकाला पाहून वेदांत होतो थक्क
दमयंतीचा धाकटा मुलगा, वेदांत राधिकाला पाहून थक्क होतो व उत्सवाचे विधी पूर्ण करत सर्वांचे मन जिंकतो.
राधिकाला पाहून वेदांत होतो थक्क
दमयंती संगमेश्वराचा अभिषेक करु शकेल का?
उद्योजिका दमयंती, पटवर्धनांच्या परंपरेप्रमाणे संगमेश्वराच्या अभिषेकासाठी कृष्णामाईत प्रवेश करते.
दमयंती संगमेश्वराचा अभिषेक करु शकेल का?
सा रे ग म प - ऑक्टोबर 17, 2026 - एपिसोड
A vibrant showcase of young talent, blending timeless musical traditions with contemporary sounds.
सा रे ग म प - ऑक्टोबर 17, 2026 - एपिसोड
नियती आहे का जय व शर्वरीच्या विरोधात?
वादामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती कायम असतानाच शर्वरीने फोन न उचलल्यामुळे जय अधिक संतापतो.
नियती आहे का जय व शर्वरीच्या विरोधात?
अंशुमन करतो स्वानंदीविरुद्ध कपट
अंशुमनने कपट केल्यामुळे समर आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसमोर सादरीकरण करताना स्वानंदी गोंधळते.
अंशुमन करतो स्वानंदीविरुद्ध कपट
जान्हवी विरोधात जयंतची नवी योजना
भावना आणि सिद्धीराज यांच्यात तणाव वाढतो तर, जयंत जान्हवीच्या विरोधात एक धूर्त योजना अमलात आणतो.
जान्हवी विरोधात जयंतची नवी योजना
मातोश्री गौरीवरुन विचारते शंकरला जाब
शंकरराजे गौरीला वाचवायला न गेल्याचे कळताच मातोश्री त्याला जाब विचारते तर, इंदुराणी नवे कपट करते.
मातोश्री गौरीवरुन विचारते शंकरला जाब
गोपळ विभावरीला पहिल का?
गावकरी शेखर, घटस्थापनेच्या पूजेसाठी गोपळला गावात नेताना सुडाने पेटलेली विभावरीही घराबाहेर पडते.
गोपळ विभावरीला पहिल का?
अबीरच्या शोधाचा प्रवास घेतो धक्कादायक वळण!
सावली सारंगच्या घरात जाण्याचा प्रयत्न करते व एका शंकेने परिस्थिती अधिक गंभीर होते. अबीर घरी असेल का?
अबीरच्या शोधाचा प्रवास घेतो धक्कादायक वळण!
कमळीचे सत्य कळते अनिकाला
कमळीच अन्नपूर्णाची मोठी नात असल्याचे अनिकाला कळते. गुरुजींनी केलेले भाकीत ऐकून अन्नपूर्णा आनंदते.
कमळीचे सत्य कळते अनिकाला
सुमी तारिणीवरुन देते पद्मिनीला सक्त ताकीद
सुमी तारिणीवर हात उगारणाऱ्या पद्मिनीला सक्त ताकीद देते आणि कामत युवराजला त्याचा निर्णय विचारतो.
सुमी तारिणीवरुन देते पद्मिनीला सक्त ताकीद
मीराला मंजिरीकडील दिव्य वस्तु मिळतील का?
अंबिका, अथर्व व मीरा मायाच्या मदतीने मंजिरीकडे असलेले कासव व रुद्रकेतूच्या अस्थी मिळवण्याचे ठरवतात.
मीराला मंजिरीकडील दिव्य वस्तु मिळतील का?
प्रीतीच्या खोटेपणामुळे दीप संकटात सापडेल का?
प्रीतीच्या कपटामुळे पुरुषोत्तमला सानिका दीपची प्रेयसी असल्याचे वाटते व तिच्या एका कृतीने तो संतापतो.
प्रीतीच्या खोटेपणामुळे दीप संकटात सापडेल का?
गौरीला सुखरुप घरी घेऊन येतो शंकर
शंकर गौरीला घेऊन सुखरुप परत घरी आल्याने कृष्णाई, शारदा आणि मिनी आनंदतात व शंकरला एक वचन देतात.
गौरीला सुखरुप घरी घेऊन येतो शंकर
समरला दिलीप व अंशुमनचे सत्य कळेल का?
समर सुश्मिताला घटस्थापनेची तयारी करण्यास सांगतो. समरने वाहन चालकाबद्दल विचारताच अंशुमन चिंतित होतो.
समरला दिलीप व अंशुमनचे सत्य कळेल का?
जय-शर्वरीच्या नात्यात येणार का दुरावा?
जयच्या वागण्याने दुखावलेली शर्वरी त्याच्यापासून दूर राहायचे ठरवते. ते दोघे कायमचे दुरावणार का?
जय-शर्वरीच्या नात्यात येणार का दुरावा?
पार्टीत जयंतला पाहतो दिग्विजय
पार्टीमध्ये दिग्विजय जयंतला पाहतो व त्यानंतर, तो जान्हवी व विश्वाला एका तणावपूर्ण चर्चेसाठी बोलावतो.
पार्टीत जयंतला पाहतो दिग्विजय
गार्गीला जाळ्यात ओढण्यासाठी गोपळ रचतो डाव
सावकार, भुजंगराव मोहिते त्याची मुलगी, गार्गीला घेऊन गोपळकडे येतो व गोपळ त्याचा कपटी डाव अमलात आणतो.
गार्गीला जाळ्यात ओढण्यासाठी गोपळ रचतो डाव
सारंग व सावली अबीरला शोधू शकतील का?
अबीर घरात कैद असल्याची कल्पना नसल्याने सावली जप्त घराचे दार तोडणाऱ्या सारंगला थांबवते.
सारंग व सावली अबीरला शोधू शकतील का?
हृषी व गौरीमुळे फसतो कामिनीचा कपटी डाव
राजनला कमळीच्या गावी जुना फोटो मिळतो. गौरी व हृषीच्या सतर्कतेमुळे कमळीविरुद्धचा कामिनीचा डाव फसतो.
हृषी व गौरीमुळे फसतो कामिनीचा कपटी डाव
पद्मिनी उगारते तारिणीवर हात
देवकीने सुरु केलेल्या प्रथेप्रमाणे तारिणीने देवीची ओटी भरायचे ठरवल्याने पद्मिनी तिच्यावर हात उगारते.
पद्मिनी उगारते तारिणीवर हात
माया मागते अंबिकाची माफी
माया तिच्या चुकांसाठी अंबिकाची माफी मागते तर, मंजिरी अथर्वला जीवे मारण्याचे काम मायाला देते.
माया मागते अंबिकाची माफी
सुलूला दीपच्या मैत्रिणीबद्दल कळेल का?
सुलू दीपच्या गुप्त मैत्रिणीबद्दल त्याच्या मित्रांची चौकशी करते. ते तिला सर्व सत्य सांगतील का?
सुलूला दीपच्या मैत्रिणीबद्दल कळेल का?
शंकर बेशुद्ध पडल्याने गौरी होते चिंतित
शंकर गौरीला सोडवतो व तो बेशुद्ध पडल्याने गौरी चिंतित होते तर, घरी मातोश्री शंकरसाठी अस्वस्थ होते.
शंकर बेशुद्ध पडल्याने गौरी होते चिंतित
स्वानंदी अंशुमनची तक्रार करते समरकडे
अधिराची मैत्रिण तिला एका स्पर्धेबद्दल सांगते. स्वानंदी अंशुमनच्या वागण्याबद्दल समरला सांगते.
स्वानंदी अंशुमनची तक्रार करते समरकडे
जयच्या वागण्याने शर्वरी दुरावेल का?
शर्वरीच्या आयुष्यात प्रेमाचे चाहूल लागतान जुन्या जखमांमुळे जयचा संयम सुटतो आणि तो शर्वरीवर चिडतो.
जयच्या वागण्याने शर्वरी दुरावेल का?
लक्ष्मीला कळते कंपनीतील एका घोळाबद्दल
रेणुका सिद्धीराजने भावनाचे सर्व काम स्वीकारण्याचा आग्रह धरते. लक्ष्मीला कंपनीतील घोळाबद्दल कळते.
लक्ष्मीला कळते कंपनीतील एका घोळाबद्दल
लाली लकीला सांगते तिच्या योजनेबद्दल
लकीने प्रश्न विचारताच लाली त्याला तिने विभावरीचा जीव वाचवण्यासाठी आखलेल्या योजनेबद्दल सांगते.
लाली लकीला सांगते तिच्या योजनेबद्दल
सावलीला पुढचा पुरावा मिळेल का?
पुराव्याच्या शोधात सावली जगन्नाथच्या घरी पोहोचते पण तिथे तिला ते घर प्रशासनाने जप्त केल्याचे कळते.
सावलीला पुढचा पुरावा मिळेल का?
कमळी इस्पितळात असल्याचे कळते अन्नपूर्णाला
कमळीच्या शस्त्रक्रियेबद्दल कळताच कामिनी तिच्याविरुद्ध कट रचते. पोलीस कमळीबद्दल अन्नपूर्णाला सांगतात.
कमळी इस्पितळात असल्याचे कळते अन्नपूर्णाला
सा रे ग म प - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sa Re Ga Ma Pa 2026 and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सा रे ग म प - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Amhi Sare Khavaiyee and watch the full episode only on ZEE5. Subscribe now!
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 18, 2026 - प्रीव्ह्यू
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Amhi Sare Khavaiyee and watch the full episode only on ZEE5. Subscribe now!
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
होम मिनिस्टर - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Home Minister and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
होम मिनिस्टर - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Krushnaichya Leki and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Veen Doghatli Hi Tutena and watch the full episode on ZEE5. Subscribe now!
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सनई चौघडे - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sanai Chaughade and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सनई चौघडे - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Lakshmi Niwas and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावलीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
दीप ज्योती - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Deep Jyoti and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
दीप ज्योती - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कमळी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कमळीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
कमळी - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
धाकट्या सूनबाई - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Dhaktya Sunbai and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
धाकट्या सूनबाई - ऑक्टोबर 17, 2026 - प्रीव्ह्यू
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Krushnaichya Leki and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
कृष्णाईच्या लेकी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Veen Doghatli Hi Tutena and watch the full episode on ZEE5. Subscribe now!
वीण दोघांतली ही तुटेना - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सनई चौघडे - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Sanai Chaughade and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
सनई चौघडे - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Lakshmi Niwas and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
लक्ष्मी निवास - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
सावळ्याची जणू सावलीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
सावळ्याची जणू सावली - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
देवमाणूस मधला अध्याय - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
देवमाणूस मधला अध्यायच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
देवमाणूस मधला अध्याय - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
कमळी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
कमळीच्या पुढील एपिसोडचा प्रीव्यू पाहा आणि हा संपूर्ण एपिसोड टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वीच पाहून त्याचा आनंद लुटा फक्त ZEE5 वर. आत्ताच सबस्क्राईब करा.
कमळी - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
दीप ज्योती - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
Enjoy this preview of the next episode of Deep Jyoti and watch the full episode before its TV telecast only on ZEE5. Subscribe now!
दीप ज्योती - ऑक्टोबर 16, 2026 - प्रीव्ह्यू
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
Krushnaichya Leki
A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
सातव्या मुलीची सातवी मुलगी
भविष्याविषयीचे भाकीत करत येणाऱ्या संकटांविषयी नेत्रा करते लोकांना सावध! मात्र, तिच्या अशुभ बोलण्यामुळे तिचा लोकांकडून केला जातो तिरस्कार आणि तिची दिव्यशक्ती ठरते एक शाप!
चंद्रविलास
अनंता व त्याची १६ वर्षांची मुलगी, शर्वरी त्यांच्या वडिलोपार्जित घरी, 'चंद्रविलास'मध्ये जातात. तिथे २०० वर्षांचा दुष्ट, कामासक्त नरहरी पंताचा आत्मा शर्वरीला त्रास देतो. अनंता तिला यातून वाचवू शकेल का?
ती परत आलीये
नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
काय घडलं त्या रात्री?
एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस अधिकारी रेवती बोरकर धडपडते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, अनेक संशयित, मर्यादित वेळ या तणावातही मृत्यूमागे दडलेले गूढ शोधणारी ही कथा आहे.
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
देवमाणूस
देवमाणूस असल्याचा मुखवटा घेऊन डॉक्टर अजितकुमार स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी कसा खेळतो याची थरारक कथा या मालिकेत दाखवली आहे. मात्र पोलीस अधिकारी दिव्या सिंग अजितकुमारचे सत्य सर्वांसमोर आणेल का?
रात्रीस खेळ चाले ३
मध्यरात्री जेव्हा सर्व मृतात्मे जागे होतात, तेव्हाच काही गूढ रहस्ये व त्यांचा तळ ढवळून काढणाऱ्या गुपितांचा उलगडा करण्यासाठी अण्णा नाईक परत येतील का?
देवमाणूस २
अनेक निष्पाप लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा देवी सिंग, एक नवीन ध्येय घेऊन पूर्वीपेक्षा अधिक घातक योजनांसह त्याचा सूड घ्यायला परतला आहे.
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तू तेव्हा तशी
प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
का रे दुरावा
Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.
दार उघड बये
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?
माझा होशील ना
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
आम्ही दोघी
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
हृदयी प्रीत जागते
दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?
मन झालं बाजिंद
उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?
Details About धाकट्या सूनबाई TV Show :
| Movie Released Date | 28 Sep 2026 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|