01 Apr 2022 • Episode 12 : अप्पा-वल्लीची होते फजिती
सद्यपरिस्थितीसाठी स्वतःला दोष देणाऱ्या सचिनला सौरभ समजावतो. अनामिका नीलच्या कल्पनेचे कौतूक करते. तेव्हाच तिथे आलेली राधा तिच्याशी पगाराविषयी बोलते. माईमावशीच्या युक्तीमुळे अप्पा-वल्लीची फजिती होते.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 1 Apr 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


