Back
सौरभला जेवताना पाहून अनामिका होते भावुक

17 Apr 2022 • Episode 27 : सौरभला जेवताना पाहून अनामिका होते भावुक

Subscribe to watch

माईमावशी-अनामिका भेटायला येणार असल्याचे चंदू सौरभला कळवतो. माईमावशी फोटोतल्या मुली व सौरभविषयी चंदूला विचारते. सौरभला जेवताना पाहून अनामिकाचे डोळे भरून येतात. ती त्याला आवडणाऱ्या मुलीविषयी विचारते.

Details About तू तेव्हा तशी Show:

Release Date
17 Apr 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Swapnil Joshi
  • Shilpa Tulaskar
  • Abhidnya Bhave
  • Suhas joshi
Director
  • Mandar Devasthali