Back
चंपकशेठ देतो अनामिकाला राधावरून ताकीद

14 Apr 2022 • Episode 24 : चंपकशेठ देतो अनामिकाला राधावरून ताकीद

Subscribe to watch

फुले विकणाऱ्या आजी सौरभला एक गुलाब देत ते प्रेमाच्या व्यक्तीला देण्यास सांगतात. अनामिकाला सुनावत चंपकशेठ तिला राधावरून एक ताकीद देतो. पुढे, अनामिका पूजेला येणार नसल्याचे कळताच सौरभचा चेहरा उतरतो.

Details About तू तेव्हा तशी Show:

Release Date
14 Apr 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Swapnil Joshi
  • Shilpa Tulaskar
  • Abhidnya Bhave
  • Suhas joshi
Director
  • Mandar Devasthali