03 Apr 2021 • Episode 12 : कावेरीला सयाजीरावच्या मिठीत पाहते सरिता
घरी आलेल्या गिऱ्हाईकाला वाडा दाखवण्याचे सुषमा सयाजीरावला सांगते. वाड्यात आलेल्या गिऱ्हाईकाला इंदू वाडा विकायचा नसल्याचे सांगते. पुढे, एकमेकांच्या मिठीत असलेल्या सयाजीराव व कावेरीला सरिता पाहते.
Details About रात्रीस खेळ चाले ३ Show:
| Release Date | 3 Apr 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


