13 Apr 2021 • Episode 20 : पूर्वाविषयी ऐकून अभिरामचा संताप
मद्यधुंद दत्ता वाड्यावर येऊन सरिताला घरी येण्यासाठी जबरदस्ती करतो. कावेरी-अभिराम दत्ताच्या जखमेवर मलमपट्टी करताना पाहून इंदू चिडते. दत्ताची मुलगी पूर्वाविषयी ऐकून अभिराम संतापतो व थेट तिच्या घरी जातो.
Details About रात्रीस खेळ चाले ३ Show:
| Release Date | 13 Apr 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


