Back
हृदयी प्रीत जागते

हृदयी प्रीत जागते

Subscribe to watch
शेअर
2022•म्युझिकल, Romance•PG13

Available in Marathi

दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?

Director & Cast

Mandar DevsthaliDirector
Pooja KaturdeVeena
Siddharth KhiridPrabhas

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreम्युझिकल, RomanceRelease date07 Nov 2022
एपिसोड् 1 - 10
वीणाचा पगडी प्रदान सोहळा
22:43

वीणाचा पगडी प्रदान सोहळा

E1•23m • 07 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

वीणाचे वडील, रघुनाथ व तिची जिवलग मैत्रीण, चिन्मयी वीणापासून एक गुपित ठेवतात. पुढे, प्रभासची आत्या, शैलजा सदावर्ते कुटुंबीयांना एका सरप्राईझबद्दल सांगते. नंतर, मंदिरात वीणाचा पगडी प्रदान सोहळा होतो.

वीणाचा पगडी प्रदान सोहळा

E1 • 23m • 07 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
शैलजा ठरवते प्रभासचा साखरपुडा
19:56

शैलजा ठरवते प्रभासचा साखरपुडा

E2•20m • 08 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

सरपोतदार घरी आले असताना प्रभास न आल्याने शैलजा त्याच्यावर चिडते. ती तन्वी सरपोतदारसोबत त्याचा साखरपुडा करण्याचे ठरवते. उर्मीची आई तिच्या लग्नासाठी चिंतीत होते. प्रभास बॅंडच्या टीमसोबत सहलीला जातो.

शैलजा ठरवते प्रभासचा साखरपुडा

E2 • 20m • 08 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
शैलजा मनोहरच्या फोटोसमोर व्यक्त करते राग
20:26

शैलजा मनोहरच्या फोटोसमोर व्यक्त करते राग

E3•20m • 09 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

वीणाला बायको म्हणणाऱ्या किशाला ती घाबरतच बजावते. वीणाचा मामा, मनोहरचा फोटो समोर ठेवून शैलजा तिचा राग व्यक्त करते. पुढे, वीणाच्या गुणगुणण्याचा आवाज कानावर पडताच प्रभास तिला शोधण्याचा प्रयत्न करतो.

शैलजा मनोहरच्या फोटोसमोर व्यक्त करते राग

E3 • 20m • 09 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
प्रभास पडतो एका आवाजाच्या प्रेमात
20:06

प्रभास पडतो एका आवाजाच्या प्रेमात

E4•20m • 10 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभास तो एका आवाजाच्या प्रेमात पडल्याचे त्याच्या मित्रांना सांगतो. प्रभास व त्याचे मित्र ज्या बंगल्यात राहायला जातात तिथेच कुलकर्णी काकूंना औषध देण्यासाठी वीणा जाते. वीणा त्यांना एक अभंग गाऊन दाखवते.

प्रभास पडतो एका आवाजाच्या प्रेमात

E4 • 20m • 10 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
प्रभास उर्मीला समजतो वीणा
20:45

प्रभास उर्मीला समजतो वीणा

E5•21m • 11 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

वीणाच्या आवाजाचा मागोवा घेत प्रभास घाईने घराबाहेर पडतो. मंदिरातील आरतीच्या आवाज ऐकून प्रभास मंदिराकडे धाव घेतो. तिथे त्याला उर्मीच वीणा असल्याचे वाटते व तो तिला भेटणार इतक्यात किशा त्याला रोखतो.

प्रभास उर्मीला समजतो वीणा

E5 • 21m • 11 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
रघुनाथला कळते किशाबद्दल
20:53

रघुनाथला कळते किशाबद्दल

E6•21m • 12 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

किशाने चौकात लावलेला फलक पाहून व त्यानंतरचे त्याचे बोलणे ऐकून वीणा किशाला बजावते. ती त्याच्यापासून पळत असतानाच प्रभासही उर्मीच्या मागे धावतो. किशाबद्दल कळताच रघुनाथ तातडीने त्याच्या घरी जायला निघतो.

रघुनाथला कळते किशाबद्दल

E6 • 21m • 12 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
प्रभास जातो वीणाच्या घरी
20:59

प्रभास जातो वीणाच्या घरी

E7•21m • 14 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

किशाने वीणाची माफी न मागितल्यास पोलिसात जाण्याची धमकी रघुनाथ रांगडे-पाटीलला देतो. मिहीर शैलजाकडे पैसे मागतो. वीणाच्या मामीचे वीणाविषयीचे वक्तव्य ऐकून रघुनाथ चिडतो. पुढे, प्रभास वीणाच्या घरी जातो.

प्रभास जातो वीणाच्या घरी

E7 • 21m • 14 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
चिडलेला मिहीर करतो एक निश्चय
20:11

चिडलेला मिहीर करतो एक निश्चय

E8•20m • 15 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

वीणा म्हणून प्रभासला भेटलेली उर्मी त्याने केलेली मागणी ऐकून चिंतीत होते. मिहिका-प्रभासचे व्हिडीओ कॉलवरील बोलणे शैलजा ऐकते व ती सर्वांना एक गोष्ट बजावते. तिच्या बोलण्याने चिडलेला मिहीर एक निश्चय करतो.

चिडलेला मिहीर करतो एक निश्चय

E8 • 20m • 15 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
वीणा होते खोटे वागण्यास तयार
20:43

वीणा होते खोटे वागण्यास तयार

E9•21m • 16 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

अजय वीणाला बॅण्डमध्ये घेण्यावरून प्रभासला एक गोष्ट सांगतो. पुढे, उर्मीच्या हट्टामुळे वीणा खोटे वागण्यास तयार होते. उर्मी प्रभासला डोळे मिटून तिचे गाणे ऐकायला सांगते व तेव्हाच वीणाला गाण्यास सांगते.

वीणा होते खोटे वागण्यास तयार

E9 • 21m • 16 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
उर्मीचा फोन राहतो प्रभासच्या गाडीत
20:45

उर्मीचा फोन राहतो प्रभासच्या गाडीत

E10•21m • 17 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

उर्मीचे गाणे ऐकल्यावर प्रभास तिला स्टुडिओमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. त्याच्या गाडीतील उर्मीचा फोन वीणा घेणार इतक्यात तिथे दोन महिला येतात. पुढे, प्रभास मित्रांसमोर वीणाच्या आवाजाचे कौतुक करतो.

उर्मीचा फोन राहतो प्रभासच्या गाडीत

E10 • 21m • 17 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
रघुनाथ सुनावतो अरुंधती आणि साधनाला
20:46

रघुनाथ सुनावतो अरुंधती आणि साधनाला

E11•21m • 18 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभासने फोनवर वीणाचे कीर्तन ऐकायला येणार असल्याचे सांगताच ती चिंतीत होते. वीणाविषयी वाईट बोलणाऱ्या अरुंधती व साधनाला रघुनाथ सुनावतो. उर्मीचा मोबाईल परत करायला प्रभास निघणार इतक्यात कॅशला चक्कर येते.

रघुनाथ सुनावतो अरुंधती आणि साधनाला

E11 • 21m • 18 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
मिहीर रचतो प्रभासविरुद्ध एक डाव
20:42

मिहीर रचतो प्रभासविरुद्ध एक डाव

E12•21m • 19 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभास उर्मीला फोन देत तिला स्टुडिओमध्ये बोलावतो. वीणा उर्मीबाबतचे मत चिन्मयीसमोर मांडते. उर्मी प्रभासविषयी रजनीला सांगते. मिहीर प्रभासविरुद्ध एक डाव रचतो. वीणा उर्मीला तिच्यासोबत येण्यास नकार देते.

मिहीर रचतो प्रभासविरुद्ध एक डाव

E12 • 21m • 19 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
प्रभास घरात नसल्याने शैलजाचा संताप
20:37

प्रभास घरात नसल्याने शैलजाचा संताप

E13•21m • 21 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

उर्मी-रजनीमुळे वीणा उर्मीसोबत प्रभासला भेटायला जाते. दरम्यान, प्रभास घरात नसल्याचे जाणून शैलजाचा संताप होतो. प्रभास वीणाची आतुरतेने वाट पाहतो. पुढे, उर्मीला उशीर होत असल्याने वीणा चिंतीत होते.

प्रभास घरात नसल्याने शैलजाचा संताप

E13 • 21m • 21 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
शैलजा मारते वीणाच्या कानाखाली
20:22

शैलजा मारते वीणाच्या कानाखाली

E14•20m • 22 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभास उर्मीला गाण्याचा आग्रह करतो पण ती त्यालाच गायला सांगते. साखरपुड्यासाठी प्रभास न आल्याने शैलजा संतापते. वीणासाठी चिंतीत झालेला रघुनाथ रजनीला सुनावतो. पुढे, शैलजा वीणाच्या कानाखाली मारते.

शैलजा मारते वीणाच्या कानाखाली

E14 • 20m • 22 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
शैलजा करून घेते स्वतःला शिक्षा
20:50

शैलजा करून घेते स्वतःला शिक्षा

E15•21m • 23 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

रघुनाथ फोन उचलत नसल्याने वीणा चिंतीत होते. पुढे, शैलजा दमदाटी करत प्रभासला घरी घेऊन जाते. रघुनाथ उर्मीला खोटे बोलण्याचा जाब विचारतो. दरम्यान, प्रभासवर संतापलेली शैलजा स्वतःला शिक्षा करून घेते.

शैलजा करून घेते स्वतःला शिक्षा

E15 • 21m • 23 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
वीणा मागते रघुनाथची माफी
20:30

वीणा मागते रघुनाथची माफी

E16•21m • 24 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

मिहीरचे बोलणे ऐकून चिडलेली शैलजा त्याला काठीने मारते. प्रभास शैलजाच्या हातावरच्या जखमेवर औषध लावत तिला एक वचन देतो. वीणा खोटे बोलण्यावरून रघुनाथची माफी मागते. पुढे, प्रभासला एक घुंगरू सापडतो.

वीणा मागते रघुनाथची माफी

E16 • 21m • 24 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
वीणा रघुनाथला विचारते रजनीवरील रागाविषयी
20:32

वीणा रघुनाथला विचारते रजनीवरील रागाविषयी

E17•21m • 25 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

रजनी तिचा रघुनाथविषयीचा रोष वीणाकडे व्यक्त करते. शैलजा तिच्या वडिलांकडे तिचे मन मोकळे करते. वीणा रघुनाथला त्याच्या रजनीवरील रागाविषयी विचारते. मिहिकाच्या वागण्याने मिहीर संतापतो.

वीणा रघुनाथला विचारते रजनीवरील रागाविषयी

E17 • 21m • 25 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न
20:22

उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

E18•20m • 26 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

सदावर्तेंकडे भाऊबीज साजरी होते. वीणा किशाला एक गोष्ट बजावून सांगते. प्रभास त्याच्या बँडमध्ये वीणाला सहभागी करून घेण्याचे ठरवतो. वीणा उर्मीला समजावण्याचा प्रयत्न करते. मनोहर शैलजाच्या आठवणींत रमतो.

उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

E18 • 20m • 26 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
प्रभास देतो शैलजाला वचन
19:57

प्रभास देतो शैलजाला वचन

E19•20m • 28 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

मंदिराच्या रौप्य महोत्सव सोहळ्याचे आमंत्रण देण्यास वीणा सदावर्तेंना फोन करते. किशा वीणाचे अपहरण करायचे ठरवतो. प्रभास त्याच्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमानंतर व्यवसायात सामील होण्याचे वचन शैलजाला देतो.

प्रभास देतो शैलजाला वचन

E19 • 20m • 28 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न
20:35

उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

E20•21m • 29 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

वीणाचा प्रभासवरून उर्मीला समजावण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतो. संतापलेल्या मिहीरचा निश्चय ऐकून शैलेश चिंतीत होतो व त्याला एक सल्ला देतो. वीणाने उर्मीबाबतची चिंता व्यक्त करताच चिन्मयी तिला एक गोष्ट सुचवते.

उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

E20 • 21m • 29 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
वीणा जाते सदावर्तेच्या ऑफिसमध्ये
20:21

वीणा जाते सदावर्तेच्या ऑफिसमध्ये

E21•20m • 30 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभासला गाताना पाहून शैलजाला मनोहर आठवतो. मिहीरला घालून-पाडून बोलण्यामागचे कारण शैलजा प्रभासला सांगते. पुढे, वीणा सदावर्तेच्या ऑफिसमध्ये चिन्मयीच्या संस्थेसाठीचा धनादेश आणायला जाते.

वीणा जाते सदावर्तेच्या ऑफिसमध्ये

E21 • 20m • 30 Nov 2022 • Marathi • म्युझिकल + 1
उर्मीचा होतो अपघात
20:35

उर्मीचा होतो अपघात

E22•21m • 01 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

चिन्मयीचा धनादेश आणायला गेलेल्या वीणाला शैलजा सुनावते. प्रभासला सत्य सांगण्यासाठी त्याला फोन करण्याचा वीणा निष्फळ प्रयत्न करते. प्रभासला भेटायला गेलेल्या उर्मीचा अपघात होतो व तेव्हा तिथे वीणा पोहोचते.

उर्मीचा होतो अपघात

E22 • 21m • 01 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1
मिहीर मांडतो सरपोतदारांकडे एक प्रस्ताव
20:19

मिहीर मांडतो सरपोतदारांकडे एक प्रस्ताव

E23•20m • 02 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

उर्मीला इस्पितळात नेताना वीणा प्रभासला फोनवर सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. मिहीर एक प्रस्ताव घेऊन सरपोतदारांच्या घरी जातो. वीणा उर्मीला बजावत एक शपथ घेण्यास सांगते. दरम्यान, प्रभास वीणाच्या घरी जातो.

मिहीर मांडतो सरपोतदारांकडे एक प्रस्ताव

E23 • 20m • 02 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1
चिन्मयी घेते वीणाकडून एक वचन
19:51

चिन्मयी घेते वीणाकडून एक वचन

E24•20m • 03 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

प्रभासला फोन करण्याचा प्रयत्न वीणा करते. प्रभासने वीणाला फोन करताच तो उर्मी उचलते व त्याचे फोनवरील बोलणे ऐकून संतापते. रजनीच्या बोलण्याने वीणा गोंधळते. नंतर, चिन्मयी वीणाकडून एक वचन घेते.

चिन्मयी घेते वीणाकडून एक वचन

E24 • 20m • 03 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1
रजनी करते वीणावर आरोप
20:41

रजनी करते वीणावर आरोप

E25•21m • 05 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1•Episode•U

रजनीने वीणावर केलेले आरोप ऐकून रघुनाथ चिडतो. घरातील परिस्थिती पाहून घाबरलेली उर्मी वीणाच्या फोनमधून प्रभासचा नंबर टाकते. मनोहरला पाहिल्यावर शैलजा भावुक होते. मात्र ती त्याच्याशी उद्धटपणे बोलते.

रजनी करते वीणावर आरोप

E25 • 21m • 05 Dec 2022 • Marathi • म्युझिकल + 1
लक्ष्मी निवास

लक्ष्मी निवास

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

सावळ्याची जणू सावली

सावळ्याची जणू सावली

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?

तारिणी

तारिणी

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

सनई चौघडे

सनई चौघडे

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.

Krushnaichya Leki

Krushnaichya Leki

2026 • Marathi • Drama + 1•Tvshow•PG13

A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.

धाकट्या सूनबाई

धाकट्या सूनबाई

2026 • Marathi • Family + 1•Tvshow•PG13

अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!

वीण दोघांतली ही तुटेना

वीण दोघांतली ही तुटेना

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.

कमळी

कमळी

2025 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.

सा रे ग म प

सा रे ग म प

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG

अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!

होम मिनिस्टर

होम मिनिस्टर

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.

वेध भविष्याचा

वेध भविष्याचा

2020 • Marathi • Astrology + 1•Tvshow•PG

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

2025 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.

दीप ज्योती

दीप ज्योती

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

जय भीम - एका महानायकाची गाथा

जय भीम - एका महानायकाची गाथा

2023 • Marathi • डॉक्युमेंट्री + 1•Tvshow•G

समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

2025 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.

शुभ श्रावणी

शुभ श्रावणी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.

उत्सव गणरायाचा 2026

उत्सव गणरायाचा 2026

2026 • Marathi • Event + 1•Tvshow•PG13

उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!

गोविंदा आला रे २०२६

गोविंदा आला रे २०२६

2026 • Marathi • Event•Tvshow•PG13

दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!

तुला पाहते रे

तुला पाहते रे

2018 • Marathi • सस्पेन्स + 1•Tvshow•R

वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?

होणार सून मी ह्या घरची

होणार सून मी ह्या घरची

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.

माझ्या नवऱ्याचीही बायको

माझ्या नवऱ्याचीही बायको

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?

तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी

2022 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

प्रेम वगळता तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असताना प्रेमात पडण्याची संधी तुम्ही स्वीकाराल?

मन उडु उडु झालं

मन उडु उडु झालं

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

2016 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?

का रे दुरावा

का रे दुरावा

2014 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Ka Re Durava is a Marathi drama series. The story is about a young married couple, Jay & Aditi. Living in the city of dreams, Mumbai and harboring even bigger dreams, Jay & Aditi come from a modest middle class background and find joys in the small things of life.

दार उघड बये

दार उघड बये

2022 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या संबळ वादनावर उत्कट प्रेम करणारी मुक्ता देते समाजाच्या कर्मठ विचारांशी लढा! लिंगभेदाच्या रूढींमध्ये जखडलेल्या समाजाचे बंधन तोडू शकेल का मुक्ता?

माझा होशील ना

माझा होशील ना

2020 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?

आम्ही दोघी

आम्ही दोघी

2018 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.

हृदयी प्रीत जागते

हृदयी प्रीत जागते

2022 • Marathi • म्युझिकल + 1•Tvshow•PG13

दोन वेगवेगळ्या संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या पण संगीतावर निस्सीम प्रेम असलेल्या वीणा आणि प्रभासची संगीतमय प्रेमकहाणी! संगीतामुळेच या दोघांचे सूर जुळतील का?

मन झालं बाजिंद

मन झालं बाजिंद

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

उच्चशिक्षित कृष्णाचे योगायोगाने अशिक्षित घरात वाढलेल्या रायाशी लग्न होते. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होईल का?

फुलपाखरु

फुलपाखरु

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.

माझी तुझी रेशीमगाठ

माझी तुझी रेशीमगाठ

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी

2015 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.

लागिरं झालं जी

लागिरं झालं जी

2017 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

2013 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.

अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई

2019 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

2021 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व अदिती लग्न करतात. एकत्र कुटुंबपद्धतीविषयी दोघांच्या मनात अढी असूनही त्यांना कुटुंबातच राहावे लागते. मात्र कुटुंबीयांची आपुलकी व प्रेम या दोघांचे मत बदलू शकेल का?

Details About हृदयी प्रीत जागते TV Show :

Movie Released Date
7 Nov 2022
Genres
  • म्युझिकल
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pooja Katurde
  • Siddharth Khirid
Director
  • Mandar Devsthali