
चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास
Available in Marathi
या नवीन पर्वात छोटे विनोदवीर आपल्या सादरीकरणांतून अगदी खळखळून हसायला लावणारी मेजवानी देत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
अवधूत गुप्तेंची विशेष उपस्थिती
लहानग्यांच्या नृत्यानंतर, निलेश 'खुपते तिथे गुप्ते'च्या निमित्ताने अवधूत गुप्तेंचे स्वागत करतो. थुकरटवाडीच्या 'अद्भुत गुप्ते लाईव्ह' कार्यक्रमानंतर, बालकलाकार सासू-सुनांवरील नाट्य सादर करतात.
अवधूत गुप्तेंची विशेष उपस्थिती
अवधूत गुप्तेंवर मित्रमंडळींचे आरोप
अद्भुत गुप्ते लाईव्ह' कार्यक्रमाचा उत्तरार्ध सादर होतो. अवधूत गुप्तेंची मित्रमंडळी त्यांच्या खुपणाऱ्या गोष्टींविषयी सांगते. पुढे, स्वरा पाटील व स्वरा जोशीच्या नाट्याचे निलेश व भाऊ भरभरून कौतुक करतात.
अवधूत गुप्तेंवर मित्रमंडळींचे आरोप
चौक' सिनेमाच्या टीमसोबत संवाद
निलेश 'चौक' या आगामी चित्रपटाच्या टीमचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधतो. थुकरटवाडीच्या प्रवीण तरडेंसोबत मंचावर रंगलेले नाट्य पाहताना सर्व खळखळून हसतात. राजवीर, अर्णव व सायेशा धमाल नाट्य सादर करतात.
चौक' सिनेमाच्या टीमसोबत संवाद
चौक' चित्रपटाचे कलाकार सांगतात भूमिकांविषयी
माझा वट्टा' या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरे ऐकून उपस्थित प्रेक्षक खळखळून हसतात. 'चौक' सिनेमातील कलाकार चित्रपटातील त्यांच्या भूमिकांविषयी सांगतात. पुढे, छोटे विनोदवीर त्यांचे विनोदी प्रहसन सादर करतात.
चौक' चित्रपटाचे कलाकार सांगतात भूमिकांविषयी
मनोज बाजपेयी यांची विशेष उपस्थिती
सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमाच्या निमित्ताने मनोज बाजपेयी यांचे निलेश स्वागत करतो. दोन गुंडांच्या भांडणांवरील नाट्य थुकरटवाडीकर सादर करतात. पुढे, बालकलाकारांच्या नाट्याचे भारत व निलेश कौतुक करतात.
मनोज बाजपेयी यांची विशेष उपस्थिती
लव्ह अँड लावणी'च्या कलाकारांची उपस्थिती
लव्ह अँड लावणी' व 'लावणी के रंग'च्या टीमचे निलेश स्वागत करतो. थुकरटवाडीच्या 'गप्पा गाणी लावणी' या कार्यक्रमाने सर्वांचे मनोरंजन होते. शकुंतला नगरकरांच्या लावणीनंतर, किया आणि वीरा एक नाट्य सादर करतात.
लव्ह अँड लावणी'च्या कलाकारांची उपस्थिती
बटरफ्लाय' आणि 'फकाट'च्या टीमशी संवाद
बटरफ्लाय' आणि 'फकाट' या आगामी मराठी चित्रपटांच्या टीमचे निलेश स्वागत करतो व त्यांच्याशी संवाद साधतो. थुकरटवाडीकर 'आम्ही तुमचे कोण हो' हे प्रहसन सादर करतात. मायरा, राजवीर आणि अंकुर एक नाट्य सादर करतात.
बटरफ्लाय' आणि 'फकाट'च्या टीमशी संवाद
फकाट'चे कलाकार सांगतात सिनेमाविषयी
बटरफ्लाय' आणि 'फकाट' सिनेमाचे कलाकार त्यांच्या भूमिकांविषयी व सिनेमाविषयी सांगतात. 'फॅनपट्टी' हे सादर पाहताना सर्व खळखळून हसवतात. स्वरा पाटील, स्वराध्य देवल आणि अंकुर वाढवे एक प्रहसन सादर करतात.
फकाट'चे कलाकार सांगतात सिनेमाविषयी
अप्पी आमची कलेक्टर'च्या टीमची उपस्थिती
अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील कलाकारांचे निलेश स्वागत करतो. थुकरटवाडीच्या 'अप्पी आमची टोटल कलेक्टर' या मालिकेने सर्वांचे मनोरंजन होते. साईशा, कनक व रेयांश एक नाट्य सादर करत सर्वांना हसवतात.
अप्पी आमची कलेक्टर'च्या टीमची उपस्थिती
अभिरूप न्यायालयात अप्पी-अर्जुनवर आरोप
अप्पी आमची टोटल कलेक्टर'चा उत्तरार्ध सादर होतो. नंतर, थुकरटवाडीच्या अभिरूप न्यायालयात अर्जुन, अप्पी व श्वेता शिंदे यांच्यावर आरोप केले जातात. पुढे, प्रख्यात, रेयांश व वीरा एक धमाल नाट्य सादर करतात.
अभिरूप न्यायालयात अप्पी-अर्जुनवर आरोप
संदीप खरे व अशोक नायगावकर सादर करतात कविता
काही लोकप्रिय कवी आणि गीतकार यांचे निलेश स्वागत करतो. 'थुकरटवडीचा साजन' हा सिनेमा पाहताना सर्व खळखळून हसतात. संदीप खरे व अशोक नायगावकर त्यांची कविता सादर करतात. छोटे विनोदवीर एक प्रहसन सादर करतात.
संदीप खरे व अशोक नायगावकर सादर करतात कविता
वैभव जोशी व सौमित्र यांचे काव्यसादरीकरण
थुकरटवडीचा साजन' या सिनेमाचा उत्तरार्ध सादर होतो. पुढे, 'कविता गप्पा वगैरे वगैरे' हा खळखळून हसवणारा मुलाखतीचा कार्यक्रम सादर होतो. वैभव जोशी, सौमित्र आणि अश्विनी शेंडे काव्यसादरीकरण करतात.
वैभव जोशी व सौमित्र यांचे काव्यसादरीकरण
बाईपण भारी देवा'च्या टीमची उपस्थिती
बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाच्या टीमचे निलेश स्वागत करतो. 'बाई नंबर वन' या कार्यक्रमाने थुकरटवाडीकर सर्वांचे मनोरंजन करतात. केया इंगळे व अंकुर वाढवे पोलीस स्थानकात घडलेले धमाल नाट्य सादर करतात.
बाईपण भारी देवा'च्या टीमची उपस्थिती
कलाकार सांगतात 'बाईपण भारी देवा'विषयी
फॅनपट्टी'मध्ये थुकरटवाडीचे पत्रकार कलाकारांना काही प्रश्न विचारतात. निलेश कलाकारांकडून 'बाईपण भारी देवा'मधील त्यांच्या भूमिकांविषयी जाणून घेतो. शिवराज, राधा व अंकुर यांचे नाट्य सर्वांना हसवते.
कलाकार सांगतात 'बाईपण भारी देवा'विषयी
सुमी आणि आम्ही'च्या कलाकारांशी संवाद
सुमी आणि आम्ही' व 'डाएट लग्न' या नाटकांच्या कलाकारांचे निलेश स्वागत करतो व संवाद साधतो. थुकरटवाडीकर 'गाढवाचं लग्न पार्ट २' हे नाट्य सादर करतात. मायरा, स्वराध्य आणि अंकुर एक प्रहसन सादर करतात.
सुमी आणि आम्ही'च्या कलाकारांशी संवाद
सविता मालपेकर व सिद्धार्थवर मजेशीर खटला
सुमी आणि आम्ही' आणि 'डाएट लग्न'चे कलाकार या नाटकांचे विषय व त्यांच्या भूमिकांविषयी सांगतात. थुकरटवाडीच्या न्यायालयात सविता मालपेकर, रसिका व सिद्धार्थवर खटला भरतो. छोटे विनोदवीर एक प्रहसन सादर करतात.
सविता मालपेकर व सिद्धार्थवर मजेशीर खटला
पाहुणे सांगतात हॉटेल व्यवसायाचे अनुभव
हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या कलाकारांचे निलेश स्वागत करतो. 'फूड बाई फूड' हा कार्यक्रम पाहताना सर्व खळखळून हसतात. उपस्थित पाहुणे त्यांच्या व्यवसायाचे अनुभव व्यक्त करतात. भाऊ व स्नेहल एक रील सादर करतात.
पाहुणे सांगतात हॉटेल व्यवसायाचे अनुभव
डेट भेट'चे कलाकार सांगतात सिनेमाविषयी
डेट भेट' या चित्रपटाच्या कलाकारांचे निलेश स्वागत करतो व त्यांच्याशी चित्रपटाविषयी संवाद साधतो. 'माझा वट्टा'मध्ये थुकरटवाडीचे पत्रकार कलाकारांना प्रश्न विचारतात. छोटे विनोदवीर एक प्रहसन सादर करतात.
डेट भेट'चे कलाकार सांगतात सिनेमाविषयी
दुनियादारी'च्या टीमची विशेष उपस्थिती
दुनियादारी' सिनेमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निलेश त्या टीमचे स्वागत करतो. 'चुकले तिथे बिनचुकले' हे प्रहसन पाहताना सर्व खळखळून हसतात. पुढे, 'रील, दोस्ती दुनियादारी' हे सदर प्रस्तुत होते.
दुनियादारी'च्या टीमची विशेष उपस्थिती
कलाकार सांगतात 'दुनियादारी'चे किस्से
चुकले तिथे बिनचूकले' या नाट्याचा उर्वरित भाग सादर होतो. थुकरटवाडीतील मदन बोगस नावाचा टपरीवाला कलाकारांच्या महाविद्यालयीन आठवणींविषयी सांगतो. 'दुनियादारी'चे कलाकार सिनेमाशी निगडित विविध किस्से सांगतात.
कलाकार सांगतात 'दुनियादारी'चे किस्से
अफलातून' सिनेमाच्या कलाकारांशी संवाद
अफलातून' सिनेमाच्या टीमचे निलेश साबळे स्वागत करतो. थुकरटवाडीकर एक रंजक नाट्य सादर करत सर्वांना हसवतात. उपस्थित कलाकार त्यांच्या चित्रपट व भूमिकांविषयी सांगतात. छोटे विनोदवीर एक प्रहसन सादर करतात.
अफलातून' सिनेमाच्या कलाकारांशी संवाद
विजय पाटकर सांगतात त्यांच्या सिनेमाविषयी
विजय पाटकर व सिद्धार्थ जाधव 'अफलातून' सिनेमाविषयी सांगतात. थुकरटवाडीच्या पोलीस स्थानकात उपस्थित कलाकारांवरील आरोपांवर चर्चा रंगते. प्रख्यात शिरसाट, कनक खंदारे व अंकुर वाढवे विनोदी प्रहसन सादर करतात.
विजय पाटकर सांगतात त्यांच्या सिनेमाविषयी
दिल दोस्ती दुनियादारी'च्या टीमची हजेरी
मैत्री दिन विशेष भागात निलेश 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेच्या कलाकारांचे स्वागत करतो. थुकरटवाडीकर 'दिल दोस्ती दुनिया गेली तेल लावत' हे प्रहसन सादर करतात. सर्व कलाकार त्यांच्या मालिकेविषयी सांगतात.
दिल दोस्ती दुनियादारी'च्या टीमची हजेरी
अमेय वाघ मांडतो मैत्रीविषयीच्या भावना
माझा वट्टा' कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कलाकार विविध किस्से सांगतात. निलेश कलाकारांशी संवाद साधतो. पुढे, 'माझ्या मनातलं' सदरामध्ये अमेय वाघ 'मैत्री'विषयीच्या भावना व्यक्त करतो.
अमेय वाघ मांडतो मैत्रीविषयीच्या भावना
परीक्षक सांगतात कार्यक्रमाविषयी
सा रे ग म प Li'l Chmaps' कार्यक्रमातील परीक्षक व निवेदिकेचे निलेश स्वागत करतो व त्यांच्याकडून कार्यक्रमाविषयी जाणून घेतो. थुकरटवाडीकर एका संगीत शिकवणीच्या उद्घाटनाचे नाट्य सादर करत सर्वांना हसवतात.
परीक्षक सांगतात कार्यक्रमाविषयी
जुळून येती रेशीमगाठी
Julun Yeti Reshimgaathi is a Marathi drama television series. The story revolves around Meghana, a simple girl who comes from a modest nuclear family. The story is her journey to find a partner who will love her and extend complete support to her through thick and thin.
लागिरं झालं जी
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in love with Sheetal, a free-spirited girl, however, his aspirations come in between their love. Will Ajinkya sacrifice his dream for his love?
दिल दोस्ती दुनियादारी
Dil Dosti Duniyadaari is a Marathi Drama television series starring Amey Wagh, Suvrat Joshi, Pushkaraj Chirputkar, Pooja Thombre, Sakhi Gokhale and Swanandi Tikekar. The story is about the journey of 6 friends, Meenal, Anna, Reshma, Sujay, Kaivalya and Aashutosh. The friends not only share the same flat but also share their lives with each other. All of them have come to Mumbai with a reason of their own and destiny has brought them together. Each day brings about a new set of fun-filled expeditions for them.
फुलपाखरु
Phulpakhru is a Marathi drama television series starring Hruta Durgule, Yashoman Apte and Prasad Oak. The story revolves around Vaidehi, daughter of industrialist Raosaheb. Vaidehi is raised to be an independent girl and has the right to choose her course, friends, etc. The show takes you through the journey of this young and independent girls dreams and ambitions.
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
माझी तुझी रेशीमगाठ
एक श्रीमंत व नावाजलेला उद्योगपती यशला त्याच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची उणीव भासते. तो नेहाच्या प्रेमात पडतो खरा, मात्र हा प्रवास त्याच्यासाठी सहज नसणार आहे! नेहाचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी होईल का?
तुला पाहते रे
वयाचे अंतर झुगारून देत मध्यमवर्गीय ईशा व उच्चभ्रू उद्योजक विक्रांत एकमेकांच्या प्रेमात पडतात व अडथळ्यांना तोंड देत लग्नही करतात. मात्र जेव्हा ईशाला विक्रांतच्या भूतकाळाविषयी कळते तेव्हा काय होते?
होणार सून मी ह्या घरची
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other motherly figures. When Shrirang marries Janhavi, she has trouble dealing with her six mothers-in-law.
नवरी मिळे हिटलरला
एक शिस्तबद्ध मध्यमवयीन करोडपती, अभिराम आणि तरुण व बेफिकीर, लीला नियतीमुळे एकत्र येतात. तेव्हा जानकीला तीन सुनांची सासू झाल्याने विविध अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते.
मन उडु उडु झालं
अतिशय स्वैर वागणाऱ्या इंद्रचे अगदी सालस अशा दिपालीला पाहून हरपते भान! तेव्हाच सुरु होते प्रेम, भावना व मतभेदांच्या प्रसंगांची एक जंत्री!
पारु
कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या तसेच सर्वांना दरारा वाटणाऱ्या उद्योजिका, अहिल्यादेवीचे पारुला फार कौतुक वाटते. मात्र अहिल्यादेवीचा पारुविषयी एक गैरसमज होतो, परिणामी पारु तिचे मन जिकंण्यास प्रवृत्त होते.
तुला शिकवीन चांगलाच धडा
शिक्षणाचे मूल्य जाणणारी अक्षरा तर, पैशांना सर्वस्व मानणारी भुवनेश्वरी! परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या या दोघी समोरासमोर आल्यावर त्यांच्यात उडतात खटके!
रात्रीस खेळ चाले २
अण्णा नाईक त्यांच्या बाहेरख्यालीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी अनैतिक नाते असणारी शेवंता त्यांना धडा शिकवायचे ठरवते. अण्णांची बायको, इंदू वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते.
माझ्या नवऱ्याचीही बायको
शनायासोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या गुरुनाथला राधिका घटस्फोट देते. त्यानंतर स्वतःचे एक नवे आयुष्य सुरु करत राधिका एक यशस्वी उद्योजिका होते. मात्र नंतर असे काय घडते कि शनायाच राधिकाशी हातमिळवणी करते?
तुझ्यात जीव रंगला
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
अप्पी आमची कलेक्टर
अनेक संकटांवर मात करून कलेक्टर बनलेल्या अप्पी या सामान्य गावकरी मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास! अर्जुन या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यावर आप्पीच्या आयुष्याला मिळते एक वेगळेच वळण!
रात्रीस खेळ चाले
Ratris Khel Chale is a Marathi thriller television series.After the death of Anna Naik, the head of an influential family in Konkan, a series of strange events occur in the house. However, some believe it is supernatural while others oppose their views.
अग्गंबाई सासूबाई
जेव्हा आसावरी शेफ अभिजित राजेंच्या प्रेमात पडते, तेव्हा तिची सून शुभ्रा सामाजिक निकषांना आव्हान देत धिटाईने त्या दोघांना एकत्र आणते.
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
कृष्णाईच्या लेकी
एकल आई आणि तिच्या तीन मुली आयुष्याच्या कठीण वळणांवरही खंबीरपणे उभ्या राहतात. त्याग, वेदना आणि संघर्षातही त्या एकमेकींचा आधार होतात आणि धैर्य व जिद्दीने प्रत्येक अडचणीचा सामना करतात.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
Details About चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास TV Show :
| Movie Released Date | 15 May 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

