Back
लोकमान्य

लोकमान्य

Subscribe to watch
शेअर
2022•ड्रामा•PG13

Available in Marathi

गुलामगिरीत अडकलेल्या देशबांधवांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना एकत्र आणण्यासाठी झटणारे जहाल भारतीय क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांचा असाधारण प्रवास दाखवणारा कार्यक्रम!

Director & Cast

Swapnil Shivaji WarkeDirector
Kshitij DateLokmanya Tilak
Spruha JoshiSatyabhamabai
Neel DeshpandeCast

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreड्रामाRelease date21 Dec 2022
एपिसोड् 1 - 10
बाळला शिक्षा म्हणून होते अटक
22:10

बाळला शिक्षा म्हणून होते अटक

E1•22m • 21 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U/A

बाळच्या हळदीची तयारी सुरु असताना त्याचाच पत्ता नसल्याने सर्व चिंतीत होतात. चोराला शोधण्यासाठी एक ब्रिटीश अधिकारी मंदिराच्या गाभाऱ्यात शिरणार इतक्यात बाळ त्याला रोखतो. त्यामुळे पोलीस त्याला अटक करतात.

बाळला शिक्षा म्हणून होते अटक

E1 • 22m • 21 Dec 2022 • Marathi • ड्रामा
बाळ तयार होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी
20:56

बाळ तयार होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी

E2•21m • 22 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

मुहूर्त जवळ येऊनही बाळ न आल्याने सर्व दु:खी होतात. पोलीस बाळला शिक्षा करणार इतक्यात त्याचे काका, गोविंदराव तिथे येतात. पुढे, रुसलेल्या बाळची सर्व विनवणी करतात पण एक पत्र वाचून तो हळदीसाठी तयार होतो.

बाळ तयार होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी

E2 • 21m • 22 Dec 2022 • Marathi • ड्रामा
रुसलेली तापी देते लग्न करण्यास नकार
20:35

रुसलेली तापी देते लग्न करण्यास नकार

E3•21m • 23 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

बाळच्या हळदीचा कार्यक्रम करून सर्वजण वधूच्या घरी जातात. दरम्यान, नवऱ्या मुलाला न पाहिल्याने तापी लग्न करणार नाही म्हणत रुसून बसते. पुढे, बाळ लग्नाच्या विधी करत असतानाच तापी लपून त्याला पाहते.

रुसलेली तापी देते लग्न करण्यास नकार

E3 • 21m • 23 Dec 2022 • Marathi • ड्रामा
बाळ आणि तापीचा विवाहसोहळा संपन्न
20:53

बाळ आणि तापीचा विवाहसोहळा संपन्न

E4•21m • 24 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

रुसलेल्या तापीची तिची काकू व आत्या समजूत काढतात. बाळ आणि तापीचा विवाहसोहळा संपन्न होतो. पुढे, वरदक्षिणा म्हणून दागिने स्वीकारण्यास बाळ विरोध करतो व त्याऐवजी पुस्तके मागतो.

बाळ आणि तापीचा विवाहसोहळा संपन्न

E4 • 21m • 24 Dec 2022 • Marathi • ड्रामा
सत्यभामाचा होतो टिळकांकडे गृहप्रवेश
20:55

सत्यभामाचा होतो टिळकांकडे गृहप्रवेश

E5•21m • 28 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

लग्नात तापीचे नाव बदलून सत्यभामा ठेवले जाते. वधू-वर एकमेकांना घास भरवताना एक गंमत घडते. पुढे, गृहप्रवेश करताना सत्यभामासोबत बाळही उखाणा घेतो. बाळचे वडील, नाना सत्यभामाला संपूर्ण घर दाखवतात.

सत्यभामाचा होतो टिळकांकडे गृहप्रवेश

E5 • 21m • 28 Dec 2022 • Marathi • ड्रामा
नानांची बिघडते तब्येत
21:00

नानांची बिघडते तब्येत

E6•21m • 29 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

पुस्तकाची निखळलेली पाने पाहून बाळ चिडतो व हे पाहून सत्यभामा घाबरते. पुढे, नानांची तब्येत बिघडल्याने वैद्य घरी येतात. वैद्यांनी केलेले निदान सत्यभामा बाळला सांगते. पुढे, नानांना एक स्वप्न पडते.

नानांची बिघडते तब्येत

E6 • 21m • 29 Dec 2022 • Marathi • ड्रामा
नानांचे होते देहावसान
19:34

नानांचे होते देहावसान

E7•20m • 30 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

बाजारात घडलेल्या प्रसंगामुळे उद्विग्न झालेल्या बाळला नाना गीतेची वैशिष्ट्ये सांगत ती वाचण्यास देतात. नानांचे निर्वाणीचे वागणे पाहून गोविंदराव व गोपिका चिंतीत होतात. पुढे, नानांचे देहावसान होते.

नानांचे होते देहावसान

E7 • 20m • 30 Dec 2022 • Marathi • ड्रामा
गोविंदराव करतात बाळची कानउघडणी
20:59

गोविंदराव करतात बाळची कानउघडणी

E8•21m • 31 Dec 2022 • Marathi • ड्रामा•Episode•U

स्वतःला अपशकुनी म्हणणाऱ्या सत्यभामाला गोपिका समजावते. गोविंदरावांनी कानउघडणी करताच बाळ जोमाने मॅट्रिकच्या अभ्यासाला लागतो. पुढे, परीक्षेवरून बाळ लवकर घरी आल्याने गोविंदराव त्याला प्रश्न विचारतात.

गोविंदराव करतात बाळची कानउघडणी

E8 • 21m • 31 Dec 2022 • Marathi • ड्रामा
सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन
20:53

सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन

E9•21m • 04 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

बाळने सांगितल्याप्रमाणे गुण मिळवल्याने गोविंदरावांना त्याचे कौतुक वाटते. गोविंदराव सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन करतात. तेव्हाच बाळ नानांना एक वचन देतो. टिळकांकडे वासूदेव बळवंत फडके येतात.

सर्वांसमोर नानांच्या मृत्युपत्राचे वाचन

E9 • 21m • 04 Jan 2023 • Marathi • ड्रामा
बाळ घेणार डेक्कन महाविद्यालयात प्रवेश
21:01

बाळ घेणार डेक्कन महाविद्यालयात प्रवेश

E10•21m • 05 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

सत्यभामा बाळच्या आवडीचा स्वयंपाक करते. फडके बाळला शिक्षणाचे बलस्थान जाणवून देतात. जेवताना बाळने शिक्षणाविषयी घेतलेला निर्णय ऐकून गोविंदराव चिडतात. पुढे, बाळ डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घ्यायला जातो.

बाळ घेणार डेक्कन महाविद्यालयात प्रवेश

E10 • 21m • 05 Jan 2023 • Marathi • ड्रामा
ग्रंथालयात अडकलेला बाळ पोहोचतो घरी
20:58

ग्रंथालयात अडकलेला बाळ पोहोचतो घरी

E11•21m • 06 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

सत्यभामा बाळची वाट बघत जेवायची थांबते पण बाळ ग्रंथालयात वाचन करण्यात तल्लीन होतो. पुढे, ग्रंथालयात अडकलेला बाळ मार्ग शोधून घरी पोहोचतो. दुसऱ्या दिवशी, महाविद्यालयात जाणाऱ्या बाळला सर्व शुभेच्छा देतात.

ग्रंथालयात अडकलेला बाळ पोहोचतो घरी

E11 • 21m • 06 Jan 2023 • Marathi • ड्रामा
कठीण गणित सोडवत बाळ करतो सर्वांना अचंबित
19:50

कठीण गणित सोडवत बाळ करतो सर्वांना अचंबित

E12•20m • 07 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

एका ब्रिटीश अधिकाऱ्यामुळे बाळला महाविद्यालयात जायला उशीर होतो. त्यामुळे त्याला वर्गात न घेणाऱ्या गुरुजींना तो निडरपणे प्रश्न विचारतो. गणिताच्या वर्गात बाळ एक कठीण गणित सोडवत सर्वांना अचंबित करतो.

कठीण गणित सोडवत बाळ करतो सर्वांना अचंबित

E12 • 20m • 07 Jan 2023 • Marathi • ड्रामा
कर्वे हिणवतो बाळला त्याच्या प्रकृतीवरून
20:59

कर्वे हिणवतो बाळला त्याच्या प्रकृतीवरून

E13•21m • 11 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

दाजी खरेसोबत महाविद्यालयात आयोजित सार्वजनिक सभेला बाळ जातो. गोविंदरावांनी बाळसाठी आणलेले विलायती कापड बाळ त्यांना परत करतो व एक निर्धार त्यांना सांगतो. पुढे, कर्वे बाळला त्याच्या प्रकृतीवरून हिणवतो.

कर्वे हिणवतो बाळला त्याच्या प्रकृतीवरून

E13 • 21m • 11 Jan 2023 • Marathi • ड्रामा
कर्वेच्या चेष्टेमुळे संतप्त होतो बाळ
20:50

कर्वेच्या चेष्टेमुळे संतप्त होतो बाळ

E14•21m • 12 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

दाजीने हिणवताच बाळ त्याचे आव्हान स्वीकारतो. आजारी बाळला सर्वजण घरीच थांबण्यास सांगतात. मात्र तरीही तो महाविद्यालयात जातो. पुढे, कर्वेच्या चेष्टेमुळे संतापलेल्या बाळला दाजी शांत करण्याचा प्रयत्न करतो.

कर्वेच्या चेष्टेमुळे संतप्त होतो बाळ

E14 • 21m • 12 Jan 2023 • Marathi • ड्रामा
कर्वेचे शब्द आठवून बाळ बेचैन
20:50

कर्वेचे शब्द आठवून बाळ बेचैन

E15•21m • 13 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

चिडचिड करणाऱ्या बाळला पाहून सत्यभामाला प्रश्न पडतो. छत्रे गुरुजी बाळला एक उपदेश करतात. कर्वेचे शब्द आठवून बेचैन बाळ स्वतःला खोलीत बंदिस्त करतो. स्वत:ला शिक्षा करून घेणाऱ्या सत्यभामाला गोपिका समजावते.

कर्वेचे शब्द आठवून बाळ बेचैन

E15 • 21m • 13 Jan 2023 • Marathi • ड्रामा
सत्यभामा जाणार बाळला डबा द्यायला
21:09

सत्यभामा जाणार बाळला डबा द्यायला

E16•21m • 14 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

परीक्षेत बाळ झोपल्याने गुरुजी त्याला वर्गातून बाहेर काढतात. बाळ डबा घरीच विसरल्याने सत्यभामा त्याला डबा द्यायला जायचे ठरवते. बाळची गणेश जोशींशी ओळख होते व ते त्याला व्याख्यानाला बोलावतात.

सत्यभामा जाणार बाळला डबा द्यायला

E16 • 21m • 14 Jan 2023 • Marathi • ड्रामा
बाळ चिडतो सत्यभामावर
20:54

बाळ चिडतो सत्यभामावर

E17•21m • 18 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

सत्यभामा काशिनाथसोबत बाळच्या महाविद्यालयात जाते. बाळ त्याच्यासाठी डबा घेऊन आलेल्या सत्यभामावर चिडतो. कर्वे व चिंतामणी बाळची सत्यभामावरून मस्करी करतात. पुढे, दाजीने दिलेलला सल्ला ऐकून बाळ विचारात पडतो.

बाळ चिडतो सत्यभामावर

E17 • 21m • 18 Jan 2023 • Marathi • ड्रामा
वसतिगृहात राहण्याचा बाळचा निर्णय
21:06

वसतिगृहात राहण्याचा बाळचा निर्णय

E18•21m • 19 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

प्रभाकरचा पाठलाग करत बाळ एके ठिकाणी पोहोचतो. तिथेले दृश्य पाहून प्रेरित झालेल्या बाळला फडके आरसा दाखवतात. पुढे, घरी परतलेला बाळ त्याने वसतिगृहात राहण्याचा घेतलेला निर्णय सर्वांसमोर सांगतो.

वसतिगृहात राहण्याचा बाळचा निर्णय

E18 • 21m • 19 Jan 2023 • Marathi • ड्रामा
वसतिगृहात कर्वे करतो बाळची फजिती
22:03

वसतिगृहात कर्वे करतो बाळची फजिती

E19•22m • 20 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

गोविंदराव सत्यभामावरून बाळला समजावतात. वसतिगृहात मनोहर काटदरेशी बाळची ओळख होते. कर्वेने सांगितलेला वसतिगृहाचा नियम ऐकून बाळ सोवळे आणण्यास घरी जातो. पुढे, कर्वेने केलेली फजिती बाळच्या लक्षात येते.

वसतिगृहात कर्वे करतो बाळची फजिती

E19 • 22m • 20 Jan 2023 • Marathi • ड्रामा
गोविंदराव समजावतात रडणाऱ्या सत्यभामाला
22:08

गोविंदराव समजावतात रडणाऱ्या सत्यभामाला

E20•22m • 21 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

दाजीने दिलेली परीक्षा पूर्ण करण्याचा ठाम निश्चय बाळ करतो. बाळच्या काळजीने सत्यभामा अस्वस्थ होते. पुढे, बाळ घरी येऊन गेल्याचे काशिनाथकडून कळताच रडणाऱ्या सत्यभामाला गोविंदराव समजावतात.

गोविंदराव समजावतात रडणाऱ्या सत्यभामाला

E20 • 22m • 21 Jan 2023 • Marathi • ड्रामा
तब्येत कमावण्यासाठी बाळची जिद्द
1:27:00

तब्येत कमावण्यासाठी बाळची जिद्द

E21•1h 27m • 22 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

बाळने एक वर्ष अभ्यास सोडून तब्येत कमावण्याचे ठरवल्याने गोविंदराव चिडतात. वसतिगृहात त्रास देणाऱ्या कर्वेला बाळ चांगलीच अद्दल घडवतो. बाळची रोज आतुरतेने वाट पाहून थकलेली सत्यभामा त्याला पाहून आनंदते.

तब्येत कमावण्यासाठी बाळची जिद्द

E21 • 1h 27m • 22 Jan 2023 • Marathi • ड्रामा
संतप्त बाळला शांत करते सत्यभामा
21:05

संतप्त बाळला शांत करते सत्यभामा

E22•21m • 25 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

लॉर्ड डॅनियलचे क्रूर वागणे पाहून संतापलेल्या बाळला सत्यभामा समजावते व शांत करते. पुढे, सत्यभामाला दागिन्यांनी नटलेले पाहून बाळ तिची स्तुती करतो व तेव्हाच मनातील एक इच्छाही बोलून दाखवतो.

संतप्त बाळला शांत करते सत्यभामा

E22 • 21m • 25 Jan 2023 • Marathi • ड्रामा
सत्यभामाच्या पर्यायाने सुखावतो बाळ
21:09

सत्यभामाच्या पर्यायाने सुखावतो बाळ

E23•21m • 26 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

मनातील अस्वस्थता बाळ सत्यभामाकडे व्यक्त करतो व त्यावर तिने सुचवलेला पर्याय ऐकून तो सुखावतो. पुढे, बाळ फडकेंकडे शस्त्रपूजा करायला जातो. सकाळीच बाळ घरात नसल्याचे पाहून मात्र सत्यभामा रागावते.

सत्यभामाच्या पर्यायाने सुखावतो बाळ

E23 • 21m • 26 Jan 2023 • Marathi • ड्रामा
कर्वेच्या प्रश्नाने बाळ पडतो संभ्रमात
20:13

कर्वेच्या प्रश्नाने बाळ पडतो संभ्रमात

E24•20m • 27 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

दसऱ्याच्या दिवशी घरी आलेल्या सार्वजनिक काकांना बाळ एक प्रश्न विचारतो. त्यावर त्यांचे उत्तर ऐकून बाळ विचारात पडतो. कर्वेने सार्वजनिक काका व फडके यांच्यावरून विचारलेल्या प्रश्नामुळे बाळ संभ्रमात पडतो.

कर्वेच्या प्रश्नाने बाळ पडतो संभ्रमात

E24 • 20m • 27 Jan 2023 • Marathi • ड्रामा
टिळक व आगरकर यांच्यात रंगतो वाद
20:48

टिळक व आगरकर यांच्यात रंगतो वाद

E25•21m • 28 Jan 2023 • Marathi • ड्रामा•Episode•U

बाळच्या मनस्थितीविषयी सत्यभामा गोपिकाला सांगते. वादविवाद स्पर्धेविषयी बोलताना छत्रे सर बाळला गोपाळ आगरकरविषयी सांगतात. बाळ टिळक व गोपाळ आगरकरमध्ये शस्त्र व शास्त्र यावरून स्पर्धेत वादाला सुरुवात होते.

टिळक व आगरकर यांच्यात रंगतो वाद

E25 • 21m • 28 Jan 2023 • Marathi • ड्रामा
तारिणी

तारिणी

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

सनई चौघडे

सनई चौघडे

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.

धाकट्या सूनबाई

धाकट्या सूनबाई

2026 • Marathi • Family + 1•Tvshow•PG13

अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!

वीण दोघांतली ही तुटेना

वीण दोघांतली ही तुटेना

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.

सावळ्याची जणू सावली

सावळ्याची जणू सावली

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?

सा रे ग म प

सा रे ग म प

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG

अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!

कमळी

कमळी

2025 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.

होम मिनिस्टर

होम मिनिस्टर

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.

लक्ष्मी निवास

लक्ष्मी निवास

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

कृष्णाईच्या लेकी

कृष्णाईच्या लेकी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

एकल आई आणि तिच्या तीन मुली आयुष्याच्या कठीण वळणांवरही खंबीरपणे उभ्या राहतात. त्याग, वेदना आणि संघर्षातही त्या एकमेकींचा आधार होतात आणि धैर्य व जिद्दीने प्रत्येक अडचणीचा सामना करतात.

वेध भविष्याचा

वेध भविष्याचा

2020 • Marathi • Astrology + 1•Tvshow•PG

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

2025 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.

दीप ज्योती

दीप ज्योती

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

जय भीम - एका महानायकाची गाथा

जय भीम - एका महानायकाची गाथा

2023 • Marathi • डॉक्युमेंट्री + 1•Tvshow•G

समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

2025 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.

शुभ श्रावणी

शुभ श्रावणी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.

उत्सव गणरायाचा 2026

उत्सव गणरायाचा 2026

2026 • Marathi • Event + 1•Tvshow•PG13

उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!

गोविंदा आला रे २०२६

गोविंदा आला रे २०२६

2026 • Marathi • Event•Tvshow•PG13

दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!

Details About लोकमान्य TV Show :

Movie Released Date
21 Dec 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kshitij Date
  • Spruha Joshi
  • Neel Deshpande
Director
  • Swapnil Shivaji Warke

About Lokmanya TV Show

Lokmanya is a Marathi drama series that depicts the incredible journey of the fierce patriot Lokmanya Tilak who worked tirelessly to unite the country and boost the self-esteem of fellow Indians trapped in slavery. Lokmanya is an ongoing historical TV show that has completed 78 7 episodes.

Release Date of Lokmanya TV Show

Lokmanya is a Marathi drama TV series released on 21 December 2022 on the ZEE5 OTT platform.

Plot of Lokmanya TV Show

Lokmanya is a Marathi TV series set in the late 1880s that includes several aspects of freedom fighter Lokmanya Tilak’s life. The events depicted have impacted the Independence movement and show how Maharashtra society developed politically and socially. The USP for the TV series is history itself. Lokmanya Tilak was well-versed in various subjects, including Mathematics and Eastern cultures, and has written several books.

The show represents facts about Lokmanya Tilak’s life.

Lokmanya Cast and Crew

Cast - Character

Kshitish Date - Lokmanya Tilak

Spruha Joshi - Satyabhama Tilak

Suyash Tilak - Vasudev Balwant Phadke

Ambar Ganpule - Gopal Ganesh Agarkar

Neil Deshpande - Young Bal Gangadhar Tilak

Crew

Director - Kiran Shingade, Rohan Tendulkar and Swapnil Warke

Producer - Aparna Padgaonkar, Akshay Patil, Ninad Vaidya and Nitin Vaidya

Writer - Aparna Padgaonkar

Screenplay - Ashutosh Parandkar 

Cinematography - Pawan Jha

Editor - Amey Godkar

Costumes - Rohini Salekar

Production Company - Dashami Creations

Did You Know?

1.Arvind Gokhale, the Lokmanya research guide, was an editor for ‘Kesari,’ a newspaper founded by Lokmanya Tilak himself.

2.The premiere of Lokmanya took place at the Kesari Wada in Pune, where Lokmanya Tilak’s family members were also present.

3.After eight years, well-known Marathi actor Spruha Joshi made a comeback to portray the lead.

FAQs About Lokmanya TV Show

Q1. Is the Lokmanta Tv show an accurate representation?

Yes, the show accurately depicts the events of history.

Also Watch:

Second season of Taj

Fireflies