Back
महा मिनिस्टर
TRAILER 9:15

महा मिनिस्टर

 
शेअर
2022•रियालिटी, Game Show•PG13

Available in Marathi

विजेत्या वहिनींना सोन्याची जर जडलेली आणि अस्सल हिऱ्यांनी मढलेली अकरा लाखांची पैठणी देण्यासाठी बांदेकर झालेत सज्ज! कोणाला मिळेल 'महा मिनिस्टर' होण्याचा मान?

Director & Cast

Nikhil ShigvanDirector
Mahendra KadamDirector
Aadesh BandekarHost

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreरियालिटी, Game ShowRelease date11 Apr 2022
एपिसोड् 1 - 10
नाशिकमधून होते शंभर महिलांची निवड
42:15

नाशिकमधून होते शंभर महिलांची निवड

E1•42m • 11 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

नाशिकपासून स्पर्धेला सुरुवात होते. बांदेकर सहभागी काही महिलांशी गप्पा मारतात. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेचे कलाकार उपस्थित महिलांशी संवाद साधतात. नाशिकमधून शंभर महिलांची निवड होते.

नाशिकमधून होते शंभर महिलांची निवड

E1 • 42m • 11 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
नाशिक केंद्रातील महिलांमध्ये रंगतो खेळ
42:39

नाशिक केंद्रातील महिलांमध्ये रंगतो खेळ

E2•43m • 12 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

नाशिक केंद्रातून निवडलेल्या काही महिलांशी बांदेकर संवाद साधतात. याच महिलांमधील वीस जणींमध्ये काही खेळ घेतले जातात. या दोन्ही खेळात विजयी ठरलेल्या महिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवतात.

नाशिक केंद्रातील महिलांमध्ये रंगतो खेळ

E2 • 43m • 12 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
Maha Minister - एप्रिल 13, 2022 - एपिसोड
42:55

Maha Minister - एप्रिल 13, 2022 - एपिसोड

E3•43m • 13 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

Aadesh interacts with 10 participants and engages them in a game. Following Aadesh's chat with 10 other participants, a game is played between them. The top six winners qualify for the next round.

Maha Minister - एप्रिल 13, 2022 - एपिसोड

E3 • 43m • 13 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी महिला मनमोकळेपणाने मारतात गप्पा
42:58

सहभागी महिला मनमोकळेपणाने मारतात गप्पा

E4•43m • 14 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिला मनमोकळेपणाने बांदेकरांशी गप्पा मारतात. नंतर, दहा जणींचा एक गट अशा प्रत्येकी दोन गटांमध्ये खेळ घेतले जातात. या खेळात विजयी ठरलेल्या सहा महिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवतात.

सहभागी महिला मनमोकळेपणाने मारतात गप्पा

E4 • 43m • 14 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी महिला सांगतात त्यांचे अनुभव
42:48

सहभागी महिला सांगतात त्यांचे अनुभव

E5•43m • 15 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिला त्यांचे कार्यक्रमाविषयीचे अनुभव बांदेकरांना सांगतात. प्रत्येकी दहा जणी अशा दोन गटांमध्ये खेळ घेतले जातात. या खेळात विजयी ठरलेल्या सहा महिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवतात.

सहभागी महिला सांगतात त्यांचे अनुभव

E5 • 43m • 15 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
एकोणतीस महिला होतात पुढच्या फेरीत दाखल
42:51

एकोणतीस महिला होतात पुढच्या फेरीत दाखल

E6•43m • 16 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिलांशी गप्पा मारत बांदेकर त्यांच्याविषयी जाणून घेतात. सहभागी महिलांमध्ये पुढच्या फेरीसाठी खेळाचा सामना रंगतो. पुढे, नाशिक केंद्रातील एकोणतीस जणी पुढच्या फेरीत दाखल होतात.

एकोणतीस महिला होतात पुढच्या फेरीत दाखल

E6 • 43m • 16 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
महिलांमध्ये रंगतो अटीतटीचा सामना
40:55

महिलांमध्ये रंगतो अटीतटीचा सामना

E7•41m • 17 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

नाशिकच्या एकोणतीस महिलांमध्ये अंतिम फेरीला सुरुवात होते. महिलांचे पाच गट पाडून त्यांच्यात खेळांचे सामने घेतले जातात. पुढे, अंतिम फेरीत विजयी ठरलेली महिला सव्वा लाखाची पैठणी पटकावते.

महिलांमध्ये रंगतो अटीतटीचा सामना

E7 • 41m • 17 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
ठाणे केंद्रातून होते नव्वद जणींची निवड
41:49

ठाणे केंद्रातून होते नव्वद जणींची निवड

E8•42m • 18 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

ठाणे केंद्रातील महिलांशी 'तू तेव्हा तशी' व 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचे कलाकार संवाद साधतात. सर्वांशी गप्पा मारल्यावर बांदेकर काही क्रमांक जाहीर करतात व त्यानुसार नव्वद जणींची निवड पुढील फेरीत होते.

ठाणे केंद्रातून होते नव्वद जणींची निवड

E8 • 42m • 18 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
महिलांशी बांदेकरांचा हसत-खेळत संवाद
42:24

महिलांशी बांदेकरांचा हसत-खेळत संवाद

E9•42m • 19 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

ठाणे केंद्रातून निवडलेल्या महिलांमधून काही महिलांशी बांदेकर हसत-खेळत संवाद साधतात. या महिलांमध्ये पुढच्या फेरीसाठी अटीतटीचा सामना रंगतो. पुढच्या फेरीत प्रवेश मिळवलेल्या महिलांशी बांदेकर गप्पा मारतात.

महिलांशी बांदेकरांचा हसत-खेळत संवाद

E9 • 42m • 19 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी महिला सांगतात कुटुंबीयांविषयी
41:58

सहभागी महिला सांगतात कुटुंबीयांविषयी

E10•42m • 20 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिला स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी बांदेकरांना सांगतात. महिलांमध्ये तीन रंजक खेळ घेतले जातात. या खेळात विजयी ठरलेल्या महिला पुढच्या फेरीत दाखल होतात.

सहभागी महिला सांगतात कुटुंबीयांविषयी

E10 • 42m • 20 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी महिलांविषयी जाणून घेतात बांदेकर
42:06

सहभागी महिलांविषयी जाणून घेतात बांदेकर

E11•42m • 21 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

बांदेकर गप्पा मारत सहभागी महिलांकडून त्यांच्या विषयी जाणून घेतात. पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी महिलांमध्ये खेळांचा सामना रंगतो. खेळाचे नियम लक्षात ठेवून खेळ पूर्ण करणाऱ्या महिला विजयी ठरतात.

सहभागी महिलांविषयी जाणून घेतात बांदेकर

E11 • 42m • 21 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
महिला सांगतात त्यांच्या संघर्षाविषयी
42:29

महिला सांगतात त्यांच्या संघर्षाविषयी

E12•42m • 22 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिला त्यांच्या आयुष्यातील प्रसंग व संघर्षाविषयी बांदेकरांना सांगतात. ह.भ.प श्रुतकिर्ती आळंदीकर महिलांना एक मोलाचा सल्ला देतात. खेळात विजयी ठरलेल्या तीन महिला पुढच्या फेरीत दाखल होतात.

महिला सांगतात त्यांच्या संघर्षाविषयी

E12 • 42m • 22 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी वहिनी व्यक्त करतात भावना
42:38

सहभागी वहिनी व्यक्त करतात भावना

E13•43m • 23 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

ठाणे केंद्रातील वहिनींशी गप्पा मारून बांदेकर त्यांच्याविषयी जाणून घेतात. पुढच्या फेरीसाठी सर्व महिलांमध्ये अटीतटीचा सामना रंगतो. सर्व वहिनी त्यांच्या 'महा मिनिस्टर'विषयीच्या भावना व्यक्त करतात.

सहभागी वहिनी व्यक्त करतात भावना

E13 • 43m • 23 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
ठाण्यातील महिलांमध्ये खेळाचे सामने
42:38

ठाण्यातील महिलांमध्ये खेळाचे सामने

E14•43m • 24 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

ठाणे केंद्रातील महिलांचे प्रत्येकी तीन गट पाडून त्यांच्यात खेळ घेतले जातात. या तीन गटापैकी विजयी ठरलेल्या एका गटातील महिलांमध्ये खेळाचा सामना रंगतो. बांदेकर जिंकलेल्या महिलेला पैठणीने सन्मानित करतात.

ठाण्यातील महिलांमध्ये खेळाचे सामने

E14 • 43m • 24 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
बांदेकर मानतात सर्व वहिनींचे आभार
41:24

बांदेकर मानतात सर्व वहिनींचे आभार

E15•41m • 25 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

औरंगाबादमधील सहभागी वहिनींशी बांदेकर गप्पा मारतात. वहिनी बांदेकरांना स्वतःविषयी सांगत उखाणे घेतात. बांदेकर सर्व वहिनींचे एका कारणासाठी आभार मानतात. पुढे, नव्वद जणींची पुढील फेरीसाठी निवड होते.

बांदेकर मानतात सर्व वहिनींचे आभार

E15 • 41m • 25 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
बांदेकर बोलतात वहिनींच्या आजेसासूबाईंशी
41:56

बांदेकर बोलतात वहिनींच्या आजेसासूबाईंशी

E16•42m • 26 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

निवड झालेल्या वहिनींशी गप्पा मारून एका वहिनींच्या आजेसासूबाईंशी बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधतात. निवड झालेल्या नव्वद जणी खेळ खेळतात. शेवटी, पुढच्या फेरीसाठी तीन जणींची निवड होते.

बांदेकर बोलतात वहिनींच्या आजेसासूबाईंशी

E16 • 42m • 26 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
आई-वडिलांच्या आठवणीने वहिनी होतात भावुक
42:23

आई-वडिलांच्या आठवणीने वहिनी होतात भावुक

E17•42m • 27 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

औरंगाबाद केंद्रातील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या महिलांशी बांदेकर संवाद साधतात. दरम्यान, आई-वडिलांच्या आठवणीने काही वहिनी भावुक होतात. पुढे, बुद्धीचे व शारीरिक खेळ खेळून काही जणी विजेत्या होतात.

आई-वडिलांच्या आठवणीने वहिनी होतात भावुक

E17 • 42m • 27 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी वहिनी मागतात माहेरच्यांची माफी
42:39

सहभागी वहिनी मागतात माहेरच्यांची माफी

E18•43m • 28 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

ह.भ.प. संगीता ताई येनपुरे-चोपडे आईच्या मायेविषयी सांगत सहभागी महिलांना एक उपदेश करतात. दोन महिला 'झी मराठी'च्या माध्यमातून माहेरच्यांची माफी मागतात. पुढील फेरीसाठी महिलांमध्ये सामने रंगतात.

सहभागी वहिनी मागतात माहेरच्यांची माफी

E18 • 43m • 28 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
महिला सांगतात 'महा मिनिस्टर'चा अनुभव
42:16

महिला सांगतात 'महा मिनिस्टर'चा अनुभव

E19•42m • 29 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी महिलांशी हसतखेळत गप्पा मारत बांदेकर त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेतात. काही महिला त्यांचे 'महा मिनिस्टर'च्या प्रवासादरम्यानचे अनुभव सांगतात. तीन जणींची अंतिम फेरीसाठी निवड होते.

महिला सांगतात 'महा मिनिस्टर'चा अनुभव

E19 • 42m • 29 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
ह.भ.प. आरतीताई करतात वहिनींना मार्गदर्शन
42:13

ह.भ.प. आरतीताई करतात वहिनींना मार्गदर्शन

E20•42m • 30 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी वहिनींमधील काही वहिनी त्यांची प्रेम कहाणी बांदेकरांना सांगतात. ह.भ.प. आरतीताई उपस्थित वहिनींना अन्नपूर्णा या विषयावर मार्गदर्शन करतात. विविध खेळात विजय मिळवलेल्या वहिनी अंतिम फेरीत दाखल होतात.

ह.भ.प. आरतीताई करतात वहिनींना मार्गदर्शन

E20 • 42m • 30 Apr 2022 • Marathi • रियालिटी + 1
वहिनींमध्ये रंगतो अंतिम फेरीचा खेळ
42:28

वहिनींमध्ये रंगतो अंतिम फेरीचा खेळ

E21•42m • 01 May 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

शाहीर कल्पनाताई माळी महाराष्ट्र दिनानिमित्त एक पोवाडा सादर करतात. औरंगाबादच्या वहिनींचे तीन गट पाडून अंतिम फेरीसाठी खेळ घेतले जातात. पाच वहिनींमधून एक वाहिनी खेळात विजय मिळवत पुढच्या फेरीत दाखल होते.

वहिनींमध्ये रंगतो अंतिम फेरीचा खेळ

E21 • 42m • 01 May 2022 • Marathi • रियालिटी + 1
सहभागी वहिनींचे मजेशीर उखाणे
42:48

सहभागी वहिनींचे मजेशीर उखाणे

E22•43m • 02 May 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित वहिनींशी संवाद साधतात. वहिनींनी घेतलेले मजेशीर उखाणे ऐकून बांदेकरांनाही हसू येते. पुढे, बांदेकर काही क्रमांक जाहीर करून नव्वद जणींची निवड पुढील फेरीसाठी करतात.

सहभागी वहिनींचे मजेशीर उखाणे

E22 • 43m • 02 May 2022 • Marathi • रियालिटी + 1
Maha Minister - मे 03, 2022 - एपिसोड
41:51

Maha Minister - मे 03, 2022 - एपिसोड

E23•42m • 03 May 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी वहिनी घरातल्यांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी बांदेकरांना सांगतात. एक वहिनी वडिलांवर आधारित कविता सादर करते तर एक वहिनी भारूड सादर करते. पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी वहिनींमध्ये चुरस लागते.

Maha Minister - मे 03, 2022 - एपिसोड

E23 • 42m • 03 May 2022 • Marathi • रियालिटी + 1
खेळ जिंकण्यासाठीचे वहिनींचे प्रयत्न
42:34

खेळ जिंकण्यासाठीचे वहिनींचे प्रयत्न

E24•43m • 04 May 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

सहभागी वहिनी गप्पांच्या ओघात स्वतःविषयी बांदेकरांना सांगतात. खेळ जिंकण्यासाठी प्रत्येक वहिनी कसोशीने प्रयत्न करतात. शेवटी, खेळात बाजी मारत तीन वहिनी पुढील फेरीत प्रवेश मिळवतात.

खेळ जिंकण्यासाठीचे वहिनींचे प्रयत्न

E24 • 43m • 04 May 2022 • Marathi • रियालिटी + 1
एक वहिनी करतात बांदेकरांना विनंती
42:30

एक वहिनी करतात बांदेकरांना विनंती

E25•43m • 05 May 2022 • Marathi • रियालिटी + 1•Episode•U/A

बांदेकर वहिनींशी हसत खेळत गप्पा मारत त्यांच्याविषयी जाणून घेतात. सहभागी वहिनी बांदेकरांना एक विनंती करतात. पुढील फेरीत प्रवेश मिळवण्याच्या खेळात प्रत्येक वहिनी जीवाची बाजी लावतात.

एक वहिनी करतात बांदेकरांना विनंती

E25 • 43m • 05 May 2022 • Marathi • रियालिटी + 1

Details About महा मिनिस्टर TV Show :

Movie Released Date
11 Apr 2022
Genres
  • रियालिटी
  • Game Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Aadesh Bandekar
Director
  • Nikhil Shigvan
  • Mahendra Kadam

About Maha Minister TV Show

Maha Minister is a Marathi reality TV show that was held in 10 cities across Maharashtra. The show host visits random families at their homes and plays games with them. The winner of the game will receive a special reward. Maha Minister has a total of 77 episodes, with each episode running for approximately 42 minutes.

Release Date of Maha Minister TV Show

The Marathi TV show Maha Minister was released on April 11, 2022. The show is also streaming on the ZEE5 OTT platform.

Plot of Maha Minister TV Show

The show host of Maha Minister visits random families across 10 cities of Maharashtra and gives them the opportunity to compete fairly for a lavish prize. He encourages them to participate in various games, and the winning family is to receive a diamond and gold adorned Paithani saree worth INR 11 lakh. The eldest female member of the winning household is to be crowned as “Maha Minister”.

Maha Minister TV ShowCast and Crew

Cast

Aadesh Bandekar - Host

Nilesh Sable 

Jitendra Joshi

Suchitra Bandekar 

Finalists 

Laxmi Dhekne 

Rupali Pakhare

Suvarna Pendhare

Sharayu Patil

Kaveri Matre

Sapna Rangdal

Sonali Patil

Apeksha Pawar

Saloni Yewalekar

Nivedita Gurubhele

Crew

Directors - Nikhil Shigvan, Mahendra Kadam

Producers - Nitin Keni, Akash Chawla 

Did You Know?

1. This Marathi TV game show is related to the popular Marathi reality TV show “Home Minister”.

2. Laxmi Dhekne, a homemaker from Ratnagiri city, won the contest amidst tough competition.

FAQs About Maha Minister TV Show

Q1. Which was the first show hosted by Aadesh Bandekar?

Aadesh Bandekar’s career began with the Marathi Antakshari show “Tak Dhina Dhin” on Doordarshan TV in the early 2000s.

Q2. When was the final episode of Maha Minister aired?

The final episode of this reality TV show aired on 26th June, 2022, wherein the Grand Finale was telecast.