24 Apr 2022 • ठाण्यातील महिलांमध्ये खेळाचे सामने
ठाणे केंद्रातील महिलांचे प्रत्येकी तीन गट पाडून त्यांच्यात खेळ घेतले जातात. या तीन गटापैकी विजयी ठरलेल्या एका गटातील महिलांमध्ये खेळाचा सामना रंगतो. बांदेकर जिंकलेल्या महिलेला पैठणीने सन्मानित करतात.
Details About महा मिनिस्टर Show:
| Release Date | 24 Apr 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


