Back
नाशिक केंद्रातील महिलांमध्ये रंगतो खेळ

12 Apr 2022 • Episode 2 : नाशिक केंद्रातील महिलांमध्ये रंगतो खेळ

Subscribe to watch

नाशिक केंद्रातून निवडलेल्या काही महिलांशी बांदेकर संवाद साधतात. याच महिलांमधील वीस जणींमध्ये काही खेळ घेतले जातात. या दोन्ही खेळात विजयी ठरलेल्या महिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवतात.

Details About महा मिनिस्टर Show:

Release Date
12 Apr 2022
Genres
  • रियालिटी
  • Game Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Aadesh Bandekar
Director
  • Nikhil Shigvan
  • Mahendra Kadam