10 Nov 2022 • Episode 53 : रुपालीचा खरा चेहरा येईल का सर्वांसमोर?
पद्माकर नेत्राशी बोलल्याने शेखर आनंदतो व याविषयी तो रुपालीला सांगतो. पद्माकर नेत्राला रुपालीचे एक सत्य सांगतो. पुढे, नेत्रा पद्माकरला बाहेर घेऊन येते व रुपालीला सर्वांसमोर सत्य कबुल करण्यास सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 10 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|