16 Jan 2023 • Episode 145 : राघव शोधू शकेल का आनंदीला?
आबा आजारी नसल्याचे कळताच आनंदी बसमधून उतरते व परत घरी जाते. दरम्यान, आनंदीशी संपर्क न झाल्याने चिंतीत राघव तिला शोधायला निघतो. मात्र रमा त्याच्या मार्गात अडथळा आणण्याचा निश्चय करते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 16 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|