• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
माझा होशील ना - नोव्हेंबर 02, 2020 - एपिसोड स्पॉइलर

02 Nov 2020 • Episode 125 : माझा होशील ना - नोव्हेंबर 02, 2020 - एपिसोड स्पॉइलर

माझा होशील ना
U
1m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

‘माझा होशील ना’ ही एक मराठी कौटुंबिक मालिका असून यात गौतमी देशपांडे (सई) आणि विराजस कुलकर्णी (आदित्य) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आधुनिक व श्रीमंत घरातील सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. लग्नानंतर अचानक पाच सासऱ्यांची आणि सोबतच आपल्या प्रेमाची काळजी घेताना माहेरी लाडात वाढलेल्या सईची होणारी दमछाक आपल्याला यात पाहायला मिळणार आहे. लग्नानंतरचे बदललेले आयुष्य आणि प्रेमळ नाती यांच्याविषयीचा अनोखा दृष्टीकोण मांडणारी ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे.

Details About माझा होशील ना Show:

Release Date
2 Nov 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Virajas Kulkarni
  • Gautami Deshpande
  • Achyut Potdar
Director
  • Aniket Arun Sane
TV Shows By Language
Hindi TV Shows