30 May 2023 • Episode 14 : संकर्षण घेतो पाच महिलांमध्ये मजेशीर खेळ
संकर्षणने सांगिलेले खेळ खेळून तिघीजणी विसरलेले साहित्य आणतात. दरम्यान, संकर्षण पाच महिलांमध्ये विविध मजेशीर खेळ घेतो. परीक्षक पूजा स्पर्धकांच्या पदार्थांचे परीक्षण करून विजेतीचे नाव जाहीर करतात.
Details About महाराष्ट्राची किचन क्वीन Show:
Release Date | 30 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|