13 Jun 2019 • Episode 674 : भैय्याने अजिंक्यविषयी उपस्थित केलेल्या नानाविध शंका ऐकून सर्वजण काळजीत – लागिरं झालं जी
लागीरं झालं जीच्या आजच्या भागात, शीतलचे कुटुंबीय बेळगावला जाऊन सुभेदारांकडे अजिंक्यची चौकशी करतात. पण नैसर्गिक आपत्तीमुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याचं समजताच भैय्या अभद्र गोष्टी बोलून सर्वांना घाबरवतो. अजिंक्यच्या चिंतेमुळे नानांच्या छातीत दुखू लागतं. भैय्याच्या नानाविध शंकानी शीतल विचारमग्न होते.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 13 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|