12 Oct 2023 • Episode 4 : तुकोबांच्या अभंगांचे मधुर सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
पांडुरंग व संतांविषयीचे प्रेम मांडणाऱ्या तुकोबांच्या अभंगांचा भावार्थ अभयजी नलगे, जलाल सय्यद व स्वानंद बेदरकर सांगतात. ज्ञानेश्वर मेश्राम, नागेश आडगावकर आणि आशिष रानडे या अभंगांचे मधुर सादरीकरण करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 12 Oct 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
