14 Dec 2022 • Episode 84 : शेखर रुपालीला विचारतो काही प्रश्न
नेत्रा-शेखरचे बोलणे ऐकून संतापलेली रुपाली नेत्राच्या थोबाडीत मारते व तिला खेचत खेचत सर्वांसमोर आणते. घरातील सर्व शेखरला यावरून प्रश्न विचारतात. पुढे, शेखर रुपालीला खोलीत नेऊन काही प्रश्न विचारतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 14 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|