30 Aug 2021 • Episode 1 : दीपू व इंद्रा करतात एकत्र वसुलीचे काम
नोकरीच्या पहिल्याच दिवशी मनोहर दीपूला एक भेट देतो. सोनटक्के बँकेत दीपूला वसुली खात्याचे काम देतो. इंद्रासोबत वसुली करायला गेलेल्या दीपूला त्याची वसुली करण्याची पद्धत पाहून भोवळ येते.
Details About मन उडु उडु झालं Show:
| Release Date | 30 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
