06 Dec 2023 • Episode 3 : स्पर्धक शिकतात म्हशीची धार काढायला
ऑडिओ भाषा :
शैली :
हार्दिकने नेमलेले संदेशवाहक, काळू-बाळू स्पर्धकांना एका नव्या मोहिमेविषयी सांगतात. त्यानुसार सर्व स्पर्धक म्हैस शोधून धार काढायला शिकतात. पुढे, कुशल बद्रिके स्पर्धकांना भेटून एक विशेष रॅप सादर करतो.
Details About जाऊ बाई गावात Show:
Release Date | 6 Dec 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|