23 Feb 2022 • Episode 61 : डिंपल सुचवते एक गोष्ट अजितकुमारला
देवमाणूस २ मालिकेच्या ६१व्या भागात, डिंपल एका संधीचा फायदा घेण्याचे अजितकुमारला सुचवते. बेशुद्धाअवस्थेतील एका मुलीला बजा आणि नाम्या वाड्यावर घेऊन येतात. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 23 Feb 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
