25 Jan 2023 • Episode 153 : आनंदीला कळते राघवच्या योजनेविषयी
रमाने लिहिलेले पत्र आनंदीशिवाय इतर कोणीच वाचू शकत नसल्याचे कळताच रमाची चिडचिड होते. राघवच्या योजनेविषयी आनंदीला वर्षाकडून कळते. राघव त्याच्या भावना आनंदीसमोर व्यक्त करणार इतक्यात माई-आबा घरी येतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 25 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|