10 Dec 2021 • Episode 1 : संदीप पाठक व इतरांचे धमाल सादरीकरण
सिद्धार्थ जाधवच्या जोशपूर्ण नृत्याने भागाची सुरुवात होते. अफलातून किस्से सांगायला आलेल्या सर्व कलाकारांचे अक्षया स्वागत करते. संदीप पाठक, सुशांत शेलार व अजितकुमार कोष्टी किस्से सांगत सर्वांना हसवतात.
Details About हे तर काहीच नाही Show:
| Release Date | 10 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
