21 May 2022 • Episode 239 : परी बरी झाल्याने यश होतो खूश
मिथिला परीच्या तब्येतीमुळे तिला झालेले दुःख विश्वजितकडे व्यक्त करते. नेहाला पाहून यशला धक्का बसतो. परी बरी झाल्याने तो खूश होतो. यश नेहाची खूप आठवण आल्याचे तिला सांगत त्याचे प्रेम व्यक्त करतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 21 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|