25 May 2023 • Episode 93 : टिळक-आगरकर सांगतात कर्जावर उपाय
आपटे व नामजोशी तुरुंगात टिळक-आगरकारांना भेटायला जातात. त्यांच्याकडून कर्जाची समस्या ऐकताच दोघेही त्यावर उपाय सांगतात. तुरुंगात आगरकरांच्या घोंगडीतील सुरवंट टिळकांना चावतात व त्यामुळे ते संतापतात.
Details About लोकमान्य Show:
| Release Date | 25 May 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
