20 Mar 2023 • Episode 117 : प्रभासला समजावण्याचा सर्वांचा प्रयत्न
मनोहर प्रभासवरून वीणाला तर, प्रभासला त्याचे मित्र वीणावरून समजावण्याचा प्रयत्न करतात. रघुनाथने मुलाकडील मंडळींना बोलावून घेण्याविषयी वीणाला विचारतो. पुढे, वीणा तयार होत असतानाच तिला प्रभासचा भास होतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 20 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
