
ZEE चित्र गौरव पुरस्कार २०२४
Available in Marathi
'ती'चा सन्मान करण्याची केंद्रवर्ती संकल्पना साकारत मराठी चित्रपट सृष्टीतील सर्जनशील आणि प्रतिभावंत कलाकारांचा गौरव करणारा हा सन्माननीय पुरस्कार सोहळा आहे.
ZEE चित्र गौरव २०२४ - पूर्वरंग
स्वानंदी टीकेकर आणि सुव्रत जोशी सोहळ्यामध्ये आलेल्या पाहुणे व कलाकारांशी संवाद साधतात. विविध प्रश्न विचारत व खेळ खेळत ते कलाकारांचे भाव जाणून घेतात व त्यांच्या सादरीकरणांविषयीही जाणून घेतात.
ZEE चित्र गौरव २०२४ - पूर्वरंग
ZEE चित्र गौरव २०२४
डॉ.निलेश साबळे आणि अमेय वाघ यांच्या निवेदनासह रंजक नाट्य व नृत्याविष्कार सादर होतात. मराठी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा गौरव केला जातो व काही विशेष पुरस्कारही दिले जातात.
ZEE चित्र गौरव २०२४
तारिणी
आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.
सनई चौघडे
भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.
धाकट्या सूनबाई
अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!
वीण दोघांतली ही तुटेना
एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.
सावळ्याची जणू सावली
सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?
सा रे ग म प
अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!
कमळी
एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.
होम मिनिस्टर
हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.
लक्ष्मी निवास
प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
कृष्णाईच्या लेकी
एकल आई आणि तिच्या तीन मुली आयुष्याच्या कठीण वळणांवरही खंबीरपणे उभ्या राहतात. त्याग, वेदना आणि संघर्षातही त्या एकमेकींचा आधार होतात आणि धैर्य व जिद्दीने प्रत्येक अडचणीचा सामना करतात.
वेध भविष्याचा
सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.
आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.
दीप ज्योती
श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.
देवमाणूस मधला अध्याय
एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?
तुला जपणार आहे
अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.
जय भीम - एका महानायकाची गाथा
समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.
शुभ श्रावणी
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
उत्सव गणरायाचा 2026
उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!
गोविंदा आला रे २०२६
दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!
Details About ZEE चित्र गौरव पुरस्कार २०२४ TV Show :
| Movie Released Date | 16 Mar 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

