Back
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?

अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?

 
शेअर
2022•कॉमेडी•PG13

Available in Marathi

स्वतःचे वर्चस्व दाखवणारी सासू, सरिता आणि तिची अवखळ सून, अंकिता यांच्यातील आंबट-गोड नात्याचे उपरोध व विनोदाने परिपूर्ण असे चित्रण!

Director & Cast

Jayant PawarDirector
Swanandi TikekarAnkita
Sukanya MoneSarita
Sanchit ChaudharyCast

TV Show Details

AudioMarathiSubtitlesEnglish, HindiGenreकॉमेडीRelease date21 Dec 2022
एपिसोड् 1 - 10
सासू-सुनेच्या भांडणात बसतो शंतनूला मार
22:56

सासू-सुनेच्या भांडणात बसतो शंतनूला मार

E1•23m • 21 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U/A

सरिता तिचा नवरा, माधवकडे सुनबाई, अंकिताची तक्रार करते. अंकिताने श्राद्धाचा स्वयंपाक करूनही सरिता तिचे श्रेय नाकारते. मात्र यामुळे उद्भवलेल्या प्रसंगाने अंकिताचा नवरा, शंतनूच्या थोबाडीत सरिता मारते.

सासू-सुनेच्या भांडणात बसतो शंतनूला मार

E1 • 23m • 21 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
पडद्यांवरून सरिता-अंकिताची जुगलबंदी
23:12

पडद्यांवरून सरिता-अंकिताची जुगलबंदी

E2•23m • 22 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिता तिच्या एका साडीचे कौतुक माधवकडे करत असताना अंकिता ते ऐकते. अंकिता त्याच साडीचे शंतनूसोबत पैज लावत पडदे शिवते. हे लक्षात येताच सरिता संतापते. पुढे, घरातले नवे पडदे पाहून अंकिता चकित होते.

पडद्यांवरून सरिता-अंकिताची जुगलबंदी

E2 • 23m • 22 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
सरिता व अंकितामध्ये उपवासाचे आव्हान
22:24

सरिता व अंकितामध्ये उपवासाचे आव्हान

E3•22m • 23 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिता उपवास सोडतानाच अंकिताने तिच्यासाठी वापरलेल्या एका शब्दामुळे चिडते व न जेवण्याचे ठरवते. पुढे, सरिता व अंकिता दोघीही एक आव्हान स्वीकारत उपाशी राहतात. नंतर, दोघीही एकमेकींना खाताना पकडतात.

सरिता व अंकितामध्ये उपवासाचे आव्हान

E3 • 22m • 23 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
सरिता आणि अंकितामध्ये साफसफाईवरून वाद
22:27

सरिता आणि अंकितामध्ये साफसफाईवरून वाद

E4•22m • 24 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

अंकिताला सुट्टी असल्याचे कळताच सरिता घराची साफसफाई काढते. काम टाळण्यासाठी अंकिता ऑनलाईन सेवा वापरते पण सरिता त्या माणसांना पळवून लावते. दोघींच्या पतींच्या युक्तीने त्या साफसफाई करायला तयार होतात.

सरिता आणि अंकितामध्ये साफसफाईवरून वाद

E4 • 22m • 24 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
अंकिताच्या योजनेने सरिताला वाटते अपराधी
21:17

अंकिताच्या योजनेने सरिताला वाटते अपराधी

E5•21m • 28 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

शंतनू अंकिताच्या सर्व गोष्टींना होकार देत असल्याचे पाहून सरीता त्याला नकार देण्यास बजावते. हे कळताच अंकिता एक योजना आखते व त्यामुळे सरिताला अपराधी वाटते. मात्र तिची योजना कळताच सरिताही एक योजना आखते.

अंकिताच्या योजनेने सरिताला वाटते अपराधी

E5 • 21m • 28 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
सून मुठीत दाखवण्याचा सरिताचा प्रयत्न
21:02

सून मुठीत दाखवण्याचा सरिताचा प्रयत्न

E6•21m • 29 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिता तिची मैत्रीण, श्यामलला अंकिता तिच्या मुठीत असल्याचे सांगते. श्यामलच्या पैशांच्या गुंतवणूकीच्या कामाचे आमिष दाखवत सरिता अंकिताला एक अट घालते. मात्र सरिताचा डाव फसतो व अंकिताचे कामही जाते.

सून मुठीत दाखवण्याचा सरिताचा प्रयत्न

E6 • 21m • 29 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
अंकिता घेते सरिताची फिरकी
21:15

अंकिता घेते सरिताची फिरकी

E7•21m • 30 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिताने खरेदीला सोबत न नेण्याचे कारण समजताच अंकिता तिची फिरकी घ्यायचे ठरवते. माधवच्या साथीने सरिताला रंगांधळेपणा असल्याचे अंकिता भासवते. नंतर, सरिताने लढवलेल्या युक्तीने मात्र अंकिताचे डोळे पाणावतात.

अंकिता घेते सरिताची फिरकी

E7 • 21m • 30 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
शंतनूच्या युक्तीमुळे त्यालाच घडते अद्दल
21:17

शंतनूच्या युक्तीमुळे त्यालाच घडते अद्दल

E8•21m • 31 Dec 2022 • Marathi • कॉमेडी•Episode•U

अंकिता-सरिताच्या भांडणांमुळे वैतागलेल्या शंतनूला माधव एक युक्ती सांगतो. ती युक्ती अमलात आणून शंतनू त्या दोघींची भांडणे थांबवतो. मात्र त्याची युक्ती दोघींच्या लक्षात येताच त्याही त्याला अद्दल घडवतात.

शंतनूच्या युक्तीमुळे त्यालाच घडते अद्दल

E8 • 21m • 31 Dec 2022 • Marathi • कॉमेडी
सरिताच्या प्रेमामुळे अंकिता अस्वस्थ
21:22

सरिताच्या प्रेमामुळे अंकिता अस्वस्थ

E9•21m • 04 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

भांडी धुण्यावरून अंकिता-सरितामध्ये भांडण झाल्यावर दोघीही देवाजवळ प्रार्थना करतात. दुसऱ्या दिवशी, सरिता अगदीच प्रेमळ वागू लागल्याने अंकिता अस्वस्थ होते. रात्री, सरिता यामागचे कारण सर्वांना सांगते.

सरिताच्या प्रेमामुळे अंकिता अस्वस्थ

E9 • 21m • 04 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
गाडी चालवण्यावरून सरिता-अंकितामध्ये वाद
21:05

गाडी चालवण्यावरून सरिता-अंकितामध्ये वाद

E10•21m • 05 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

अंकिता व सरिता एका बारशाला जायला निघतात. गाडी चालवण्याच्या वादात बाजी मारत सरिता गाडी चालवायला घेते व त्यामुळे अंकिताला घाम फुटतो. पुढे, अंकिताने गाडी चालवायला घेताच टायर पंक्चर होतो.

गाडी चालवण्यावरून सरिता-अंकितामध्ये वाद

E10 • 21m • 05 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिताला लागते एक करोड रुपयांची लॉटरी
21:08

सरिताला लागते एक करोड रुपयांची लॉटरी

E11•21m • 06 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिताला एक करोडची लॉटरी लागते. यावरून झालेल्या वादामुळे सरिता-अंकिता पैसे अर्धे अर्धे वाटून घ्यायचे ठरवतात. मात्र अंकिता अचानक तिचे पैसेही सरिताला देते. यामुळे खूश झालेली सरिता कारण कळताच संतापते.

सरिताला लागते एक करोड रुपयांची लॉटरी

E11 • 21m • 06 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
शंतनूसाठी सरिता पडते आजारी
21:06

शंतनूसाठी सरिता पडते आजारी

E12•21m • 07 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिताने दिलेले आव्हान जिंकण्यासाठी अंकिता शंतनूला खोटे बोलून सुट्टी घ्यायला लावते. मात्र शहानिशा करायला शंतनूचे वरिष्ठ घरी आल्याने सरिता आयत्या वेळी आजारी पडण्याचे नाटक करत परिस्थिती सावरते.

शंतनूसाठी सरिता पडते आजारी

E12 • 21m • 07 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
माथेरानला जायची शंतनू-अंकिताची योजना
21:06

माथेरानला जायची शंतनू-अंकिताची योजना

E13•21m • 11 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

शंतनूच्या वरिष्ठांनी दिलेले काम पूर्ण करता यावे म्हणून तो व अंकिता माथेरानला जायचे ठरवतात. सरिताचा गैरसमज झाल्याने तीही माथेरानला जायची तयारी करते. यावर शंतनू माधवने सुचवलेला एक उपाय करतो पण तो फसतो.

माथेरानला जायची शंतनू-अंकिताची योजना

E13 • 21m • 11 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता-अंकितामध्ये दुरुस्तीची स्पर्धा
21:04

सरिता-अंकितामध्ये दुरुस्तीची स्पर्धा

E14•21m • 12 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माधव सरिता-अंकिताला घरातील बिघडलेली उपकरणे दुरुस्त करण्याचे आव्हान देतो. मिक्सर दुरुस्तीत सरिता यशस्वी झाल्याने अंकिताही दुरुस्तीचे काम हाती घेते. या दोघींच्या स्पर्धेने घरच्यांच्या नाकीनऊ येतात.

सरिता-अंकितामध्ये दुरुस्तीची स्पर्धा

E14 • 21m • 12 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता-अंकिताविरुद्ध माधव लढवतो शक्कल
20:51

सरिता-अंकिताविरुद्ध माधव लढवतो शक्कल

E15•21m • 13 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

कॅरम खेळताना माधव-शंतनूपैकी जो जिंकेल त्याची बायको घराची राणी होईल असे सरिता-अंकिता ठरवतात. मात्र असे होऊ नये यासाठी माधव एक शक्कल लढवतो. याविषयी सरिता-अंकिताला कळताच त्याही एक युक्ती करतात.

सरिता-अंकिताविरुद्ध माधव लढवतो शक्कल

E15 • 21m • 13 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता-अंकिता धारण करतात मौनव्रत
21:03

सरिता-अंकिता धारण करतात मौनव्रत

E16•21m • 14 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिता हळवे बाबांकडे केलेल्या नवसाविषयी माधवला सांगते. शंतनूसाठी अंकिता हा नवस पूर्ण करण्यास तयार होते व त्यानुसार सरिता-अंकिता मौनव्रत धारण करतात. मात्र या व्रतामुळे शंतनूचा अंकिताबाबत गैरसमज होतो.

सरिता-अंकिता धारण करतात मौनव्रत

E16 • 21m • 14 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
एका कार्यक्रमावरून सरिता-अंकिताचे भांडण
21:02

एका कार्यक्रमावरून सरिता-अंकिताचे भांडण

E17•21m • 18 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

गायनाच्या कार्यक्रमाला जाण्यावरून भांडणाऱ्या सरिता-अंकितामध्ये शंतनू एक स्पर्धा घेतो. स्पर्धेत अंकिता जिंकल्याने सरिता शंतनूची कोंडी करते. मात्र गायकाचे नाव कळताच दोघीही कार्यक्रमाला जाण्याचे टाळतात.

एका कार्यक्रमावरून सरिता-अंकिताचे भांडण

E17 • 21m • 18 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
नवऱ्याला आदर देण्यावरून रंगते भांडण
21:04

नवऱ्याला आदर देण्यावरून रंगते भांडण

E18•21m • 19 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सुलू आजीच्या बोलण्याने सरिता अंकिताला एक नवीन नियम सांगते. त्यानुसार सरिता पिपाणी वाजवून अंकिताला शंतनू अहो-जाहो करण्याची आठवण करून देते. वैतागलेली अंकिता सरितावर कुरघोडी करायला नवीन युक्ती शोधते.

नवऱ्याला आदर देण्यावरून रंगते भांडण

E18 • 21m • 19 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता विकते चकल्या
21:06

सरिता विकते चकल्या

E19•21m • 20 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

फोनवर ऑफिसचे काम करताना अंकिताकडून स्वयंपाकात चूक होते. तेव्हा तिला टोमणा मारणाऱ्या सरिताला ती एक आव्हान देते. त्यामुळे सरिता चकल्या विकायचे ठरवते पण त्यात अपयशी होते. तेव्हा अंकिता एक युक्ती करते.

सरिता विकते चकल्या

E19 • 21m • 20 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
शंतनूच्या रोजनिशीचे वाचन
21:14

शंतनूच्या रोजनिशीचे वाचन

E20•21m • 21 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

शंतनूच्या बालपणीची रोजनिशी सरिता वाचत असल्याचे कळताच शंतनू घाबरतो. शंतनूचे त्यातील आईबद्दलचे भाव वाचून अंकिता मुद्दाम ते सर्वांसमोर वाचायचे ठरवते. मात्र तिने वाचलेल्या ओळी ऐकून सरिताचे डोळे पाणावतात.

शंतनूच्या रोजनिशीचे वाचन

E20 • 21m • 21 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
अंकिता सरिताकडून घेते नृत्याची शिकवणी
21:00

अंकिता सरिताकडून घेते नृत्याची शिकवणी

E21•21m • 25 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

गाणे गाणाऱ्या सरिताला तिच्या आवाजावरून अंकिता टोमणा मारते. नृत्य शिकायची इच्छा असलेली अंकिता सरिताकडून नृत्य शिकायला सुरुवात करते. त्या दोघींमध्ये त्यावरून वाद होतात व दोघीही एकमेकींना नावे ठेवतात.

अंकिता सरिताकडून घेते नृत्याची शिकवणी

E21 • 21m • 25 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिताचे डाएट लक्ष्य
21:08

सरिताचे डाएट लक्ष्य

E22•21m • 26 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

सरिताच्या नणंदेने तिला स्थूलतेवरून हिणवल्याने ती एका लग्नाला जाण्याआधी तिचे वजन कमी करायचे ठरवते. हे कळताच अंकिता तिच्याकडून डाएट व व्यायाम करवून घेते. अपेक्षित वजन कमी न झाल्याने सरिता निराश होते.

सरिताचे डाएट लक्ष्य

E22 • 21m • 26 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
अंकिताची गंमत येते तिच्याच अंगाशी
21:13

अंकिताची गंमत येते तिच्याच अंगाशी

E23•21m • 27 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माधवची मामेबहीण मनोरमा व सरितामधील वैर अंकिताला माधवकडून कळते. मनोरमा घरी आल्यावर अंकिता मुद्दाम सरिताचा जळफळाट होईल असे वागते. मात्र तिचे वागणे तिच्याच अंगाशी आल्याने ती सरिताकडे मदत मागते.

अंकिताची गंमत येते तिच्याच अंगाशी

E23 • 21m • 27 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता-अंकिताची बुध्यांक चाचणी
21:10

सरिता-अंकिताची बुध्यांक चाचणी

E24•21m • 28 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माधवने घातलेल्या कोड्यांची अंकिता उत्तरे देते. सरिताला उत्तरे न आल्याने अंकिताने तिला टोमणा मारताच त्यांच्यात वाद होतो. तेव्हा दोघींनी ठरवल्याप्रमाणे माधव त्यांची बुध्यांक चाचणी घेतो.

सरिता-अंकिताची बुध्यांक चाचणी

E24 • 21m • 28 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
सरिता तयार होते अभिनेत्री रेखासारखे
42:55

सरिता तयार होते अभिनेत्री रेखासारखे

E25•43m • 29 Jan 2023 • Marathi • कॉमेडी•Episode•U

माधवचे अभिनेत्री रेखावर असलेल्या प्रेमाविषयी सरिता अंकिताला सांगते. नंतर, शंतनू व अंकिता सरिताला रेखासारखे तयार करतात व त्यासाठी ते रॉनीची मदत घेतात. पुढे, माधव सरितासमोर त्याचे प्रेम व्यक्त करतो.

सरिता तयार होते अभिनेत्री रेखासारखे

E25 • 43m • 29 Jan 2023 • Marathi • कॉमेडी
लक्ष्मी निवास

लक्ष्मी निवास

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

प्रबळ इच्छाशक्ती असणारी लक्ष्मी पारंपरिक एकत्र कुटुंबातील विविध आव्हानांना धैर्याने तोंड देते आणि स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या पती, श्रीनिवासच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

सावळ्याची जणू सावली

सावळ्याची जणू सावली

2024 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

सावळ्या सावलीला परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय कायम दुसऱ्याला द्यावे लागते. रंग- रूपाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या सारंगचे तिच्या आवाजावर जडते प्रेम! त्या दोघांचे लग्न झाल्यावर काय घडते?

तारिणी

तारिणी

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

सनई चौघडे

सनई चौघडे

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

भूतकाळात जगणारा जयराज प्रेमापासून दूर पळतो. मात्र शर्वरी त्याच्या आयुष्यात येताच कुटुंब, भीती आणि विचारांचा संघर्ष घडतो. यामुळे प्रेम जुन्या जखमा भरून काढू शकते का हे शोधण्यास दोघे प्रवृत्त होतात.

Krushnaichya Leki

Krushnaichya Leki

2026 • Marathi • Drama + 1•Tvshow•PG13

A single mother and her three daughters face life’s hardships with quiet strength, standing united through abandonment, pain and struggle, supporting one another with grace and resilience.

धाकट्या सूनबाई

धाकट्या सूनबाई

2026 • Marathi • Family + 1•Tvshow•PG13

अनाथपणाच्या वेदना मागे सारत एक मुलगी आपुलकी आणि प्रेमाने कुटुंबाचे मन जिंकून होते घराची लाडकी सून!

वीण दोघांतली ही तुटेना

वीण दोघांतली ही तुटेना

2025 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

एक यशस्वी उद्योजक, समर आणि त्याच्याहून दहा वर्ष लहान असलेली सुशिक्षित मध्यमवर्गीय, स्वानंदी नियतीने लग्नाच्या बंधनात अडकतात. मात्र हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम बहरते.

कमळी

कमळी

2025 • Marathi • ड्रामा•Tvshow•PG13

एका गावातील निडर कबड्डीपटू कुटुंबाला न जुमानता स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईला जाते. कमी वयात होणारे विवाह रोखण्यासाठी ती शिक्षणाचे बीज गावात रुजवते. या संघर्षात ती तिच्या मुळांशी कायम प्रामाणिक राहते.

सा रे ग म प

सा रे ग म प

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG

अभिजात संगीताची परंपरा व आधुनिक संगीतशैली यांची सांगड घालणारे युवा प्रतिभेचे बहारदार प्रदर्शन!

होम मिनिस्टर

होम मिनिस्टर

2026 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

हा कार्यक्रम परत येत आहे अशा गृहिणींचा गौरव करायला ज्यांनी आपल्या व्यवसायांतून मोठे उद्योग उभे केले.

वेध भविष्याचा

वेध भविष्याचा

2020 • Marathi • Astrology + 1•Tvshow•PG

सुप्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी रोजच्या राशिभविष्यासह वास्तुशास्त्र, शरीरशास्त्रादी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. तसेच विविध व्रत-वैकल्य व श्रीमद भगवंतातील कथा ते आपल्याला सांगतात.

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला

2025 • Marathi • रियालिटी + 1•Tvshow•PG13

या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सेलिब्रिटी जोड्या पारंपरिक चवी आणि हृदयस्पर्शी आठवणींसह स्वादिष्ट पाककृती आपल्यासमोर सादर करतात.

दीप ज्योती

दीप ज्योती

2026 • Marathi • ड्रामा + 2•Tvshow•PG13

श्रीमंत घरात तीन बहिणी लग्न करून येताच जुन्या जखमा पुन्हा वर येतात. लहरी दीपची पत्नी, ज्योतीला तिच्या भावाच्या मृत्यूमागील सत्य शोधावे लागते. तेव्हाच विश्वासघात आणि सूडाचे सावट तिच्या घराला धमकावते.

देवमाणूस मधला अध्याय

देवमाणूस मधला अध्याय

2025 • Marathi • ड्रामा + 4•Tvshow•R

एक फरार खुनी, अजितकुमार, खूप वर्षापूर्वी गुढरीत्या गायब झालेला एक शिंपी, गोपाळची ओळख घेऊन बनारसमध्ये येतो. भूतकाळाची गडद सावली जवळ येत असताना तो त्याचे सत्य किती काळ लपवून ठेवू शकेल?

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

2025 • Marathi • ड्रामा + 3•Tvshow•R

अंबिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचा पती, अथर्व आणि तिची लहान मुलगी, वेदा व्यथित होतात. अंबिकाचा आत्मा मुलीवरील अपार प्रेमामुळे वेदाची काळजी घेत तिचे संरक्षण करतो.

जय भीम - एका महानायकाची गाथा

जय भीम - एका महानायकाची गाथा

2023 • Marathi • डॉक्युमेंट्री + 1•Tvshow•G

समाजातील जातिव्यवस्था आणि भेदाभेद निर्मूलनासाठी सचोटीने प्रयत्न करणाऱ्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित ही मालिका आहे.

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

2025 • Marathi • Event + 2•Tvshow•PG

'या भक्तीपर कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार अभंगांचे भावपूर्ण निरुपण, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक प्रबोधनातून श्रोत्यांना आत्मिक समाधान व आनंद देतात.

शुभ श्रावणी

शुभ श्रावणी

2026 • Marathi • ड्रामा + 1•Tvshow•PG13

श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.

उत्सव गणरायाचा 2026

उत्सव गणरायाचा 2026

2026 • Marathi • Event + 1•Tvshow•PG13

उत्सवाचा थाट, कलाकारांची साथ व बाप्पाचा आशीर्वाद! झी मराठीच्या राजासोबत अनुभवूया गणरायाचा आनंदोत्सव!

गोविंदा आला रे २०२६

गोविंदा आला रे २०२६

2026 • Marathi • Event•Tvshow•PG13

दहीहंडीच्या जल्लोषात होतो होम मिनिस्टरचा शुभारंभ! आदेश बांदेकर धमाल खेळांसह देतात पैठणीची खास भेट!

संसारसुखासाठी झटणारी आनंदी | नवा गडी नवं राज्य | महिला दिन विशेष

संसारसुखासाठी झटणारी आनंदी | नवा गडी नवं राज्य | महिला दिन विशेष

2m • 03 Mar 2023 • Marathi • ड्रामा•Clip•PG13

या महिला दिनाला, महिलांच्या अनोख्या विश्वाची सफर करत, सभोवताली असणाऱ्या लोकांच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या धाडसी महिलांसह हा दिन साजरा करा. त्यांचा अतुलनीय प्रवास अनुभवा तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये!

Preeta's Inspiring Journey | Kundali Bhagya | Women's Day Special

Preeta's Inspiring Journey | Kundali Bhagya | Women's Day Special

2m • 05 Mar 2023 • Hindi • Drama + 1•Clip•PG13

This women's day, explore the world of women and celebrate yourself with strong women who have left an unforgettable mark on the lives of those around them. Watch their incredible journey in your favourite shows now!

Selfless Nayani Uses Her Divine Powers | Trinayani | Women's Day Special

Selfless Nayani Uses Her Divine Powers | Trinayani | Women's Day Special

2m • 06 Mar 2023 • Telugu • Supernatural + 1•Clip•G

This women's day, explore the world of women and celebrate yourself with strong women who have left an unforgettable mark on the lives of those around them. Watch their incredible journey in your favourite shows now!

ध्येयपूर्तीसाठी धडपडणारी अप्पी | अप्पी आमची कलेक्टर| महिला दिन विशेष

ध्येयपूर्तीसाठी धडपडणारी अप्पी | अप्पी आमची कलेक्टर| महिला दिन विशेष

2m • 03 Mar 2023 • Marathi • ड्रामा•Clip•PG13

या महिला दिनाला, महिलांच्या अनोख्या विश्वाची सफर करत, सभोवताली असणाऱ्या लोकांच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या धाडसी महिलांसह हा दिन साजरा करा. त्यांचा अतुलनीय प्रवास अनुभवा तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये!

Lakshmi Challenges All Odds | Bhagya Lakshmi | Women's Day Special

Lakshmi Challenges All Odds | Bhagya Lakshmi | Women's Day Special

2m • 05 Mar 2023 • Hindi • Drama•Clip•G

This women's day, explore the world of women and celebrate yourself with strong women who have left an unforgettable mark on the lives of those around them. Watch their incredible journey in your favourite shows now!

स्वतःच्या अस्तित्वासाठी अश्विनीचा संघर्ष | तू चाल पुढं| महिला दिन विशेष

स्वतःच्या अस्तित्वासाठी अश्विनीचा संघर्ष | तू चाल पुढं| महिला दिन विशेष

3m • 07 Mar 2023 • Marathi • ड्रामा•Clip•PG13

या महिला दिनाला, महिलांच्या अनोख्या विश्वाची सफर करत, सभोवताली असणाऱ्या लोकांच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या धाडसी महिलांसह हा दिन साजरा करा. त्यांचा अतुलनीय प्रवास अनुभवा तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये!

Prachi's Battle for Self-Respect | Kumkum Bhagya | Women's Day Special

Prachi's Battle for Self-Respect | Kumkum Bhagya | Women's Day Special

2m • 05 Mar 2023 • Hindi • Drama + 1•Clip•PG13

This women's day, explore the world of women and celebrate yourself with strong women who have left an unforgettable mark on the lives of those around them. Watch their incredible journey in your favourite shows now!

आत्मसन्मानासाठी लढणारी मुक्ता | दार उघड बये| महिला दिन विशेष

आत्मसन्मानासाठी लढणारी मुक्ता | दार उघड बये| महिला दिन विशेष

3m • 07 Mar 2023 • Marathi • ड्रामा•Clip•PG13

या महिला दिनाला, महिलांच्या अनोख्या विश्वाची सफर करत, सभोवताली असणाऱ्या लोकांच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या धाडसी महिलांसह हा दिन साजरा करा. त्यांचा अतुलनीय प्रवास अनुभवा तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये!

प्रत्येक संकटावर मात करणारी नेत्रा | सातव्या मुलीची सातवी मुलगी | महिला दिन विशेष

प्रत्येक संकटावर मात करणारी नेत्रा | सातव्या मुलीची सातवी मुलगी | महिला दिन विशेष

3m • 07 Mar 2023 • Marathi • ड्रामा + 1•Clip•G

या महिला दिनाला, महिलांच्या अनोख्या विश्वाची सफर करत, सभोवताली असणाऱ्या लोकांच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या धाडसी महिलांसह हा दिन साजरा करा. त्यांचा अतुलनीय प्रवास अनुभवा तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये!

Details About अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? TV Show :

Movie Released Date
21 Dec 2022
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Swanandi Tikekar
  • Sukanya Mone
  • Sanchit Chaudhary
Director
  • Jayant Pawar