21 Jan 2023 • Episode 118 : पेटीचे टाळे तोडण्याचा अनिलचा प्रयत्न
अनिल त्याने पेटी चोरल्याचे रुपालीला कळवतो. अनिलचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगताच शेखरला धक्का बसतो. साहेब व अनिल पेटीचे टाळे तोडण्याचा प्रयत्न करतात. पुढे, रुपाली नेत्राला घर सोडून जाण्याचे बजावते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 21 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|