24 Feb 2023 • Episode 11 : बयोची मागणी ऐकून बापूंना फुटते हसू
वल्लभपंत वचनानुसार जमिनीची कागदपत्रे त्र्यंबकना देतात पण ते स्वीकारण्यास नकार देतात. पुढे, बयोने बापूंकडे केलेली मागणी ऐकून त्यांना हसू फुटते. बयोला निवडण्याचे कारण त्र्यंबक घरात सर्वांना सांगतात.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 24 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|