29 Jan 2025 • Episode 313 : शिवाला जीवे मारण्याचा कीर्तीचा कट
शिवावर आशुच्या अपहरणाचा आरोप करणाऱ्या सीता व कीर्तीला रामभाऊ जाब विचारतात. दिव्याने धमकावल्याने कीर्ती शिवा व चंदनला जीवे मारण्याचा कट रचते. पुढे, आशुचे अपहरण झाल्याचे कळताच शिवाला संशय येतो.
Details About शिवा Show:
Release Date | 29 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|