04 Mar 2021 • Episode 4 : कॉफीसाठी मनू समरला देते नकार - पाहिले न मी तुला
राजन स्थळांना पाठवण्यासाठी फोटो काढायला मनूला नेतात. समर मनूला कॉफीसाठी विचारतो पण ती नकार देते. अनिकेतने मुलाखतीचा दुसरा टप्पाही पार केल्याने मनू त्याला आनंदाने मिठी मारते व तेव्हा समर त्यांना पाहतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
| Release Date | 4 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
