05 Jul 2021 • Episode 265 : आर्याच्या हाती लागतो एक नवा पुरावा
आर्या भेटून गेल्याचे डिंपल अजितकुमारला सांगते. तुरुंगाचे कुलूप उघडे दिसताच अजितकुमार एक खेळी खेळतो. शिक्रेने आर्याला एका पुराव्याविषयी सांगतानाच डिंपल लपून ऐकते व त्याविषयी अजितकुमारला सांगते.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 5 Jul 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
