08 Mar 2024 • Episode 152 : विठ्ठल नामाचा गोडवा एका रचनेतून होतो सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारा जनाबाईंचा अभंग रागेश्री वैरागकर-कुलकर्णी गातात. अभंग-गवळणीनंतर, 'गोविंद गोविंद मना लागलिया छंद' ही रचना सादर होते. संजय गिते विठ्ठल नामाचा गोडवा एका रचनेतून सादर करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 8 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|