15 Mar 2021 • Episode 1 : आसावरी बबडूवरून सुनावते शुभ्राला - अग्गंबाई सुनबाई
सोहमने बनवलेल्या जाहिरातीचे आसावरी कौतुक करते. नंतर, ती बबडू जोपर्यंत शिकवणीला जात नाही तोपर्यंत ऑफिसला न येण्याचे सोहमला सांगते. बबडूला शिस्त लावण्यावरून आसावरी शुभ्राला सुनावते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सुनबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गाबाई सुनबाई Show:
| Release Date | 15 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
